अर्थआणि जगत
मागील काही दिवसांपूर्वी बॉम्बे स्टॉक एक्सचंगे मढी समभाग नेते श्री राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले
काही महिन्यापूर्वी मिसळपाव वर अर्थजगत नेहमी माहिती येत होती
कृपया संपादक मंडळींनी हे सदर पुन्हा मिपावर दाखवावे
अर्थजगत मध्ये चर्चा देखील पाहीले होते व समभाग बाजाराची माहिती द्यावी
प्रतिक्रिया
भाऊ, तुम्हाला नक्की काय हवे
शकु
हॅशटॅग
माझ्या लक्षात नाही आले.
पूर्वी
-आर्थिक घडामोडी- हे सदर मदनबाण लिहितात.
अर्थजगत हा विभाग मिपाचे बॅक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आते जाते खूबसूरत आवारा सड़को पे... :- Anurodh