Skip to main content

पाटी खास !!

लेखक कपिल काळे यांनी गुरुवार, 30/04/2009 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
पुणेरी पाटयांविषयी बोलावं तरी किती आणि काय? पण काल ही एक खास पाटी आढळली. ती खास मिपाकरांसाठी... पाटी बघण्यासाठी इथे टिचकी मारा.

वाचने 4073
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

In reply to by कपिल काळे

आपण पिकासावर चित्र अपलोड केलेले आहे,त्या दुव्यात काहीतरी गडबड आहे, त्यामुळे चित्र दिसत नाही. योग्य दुरुस्ती करावी किंवा फ्लीकरवर चित्र अपलोड करुन दूवा दिला तर अडचण येणार नाही असे वाटते.

व्यक्तीगत चित्रसंग्रह प्रकाशित केला आहे काय ? का नुसता चढवलेला आहे ? मूळ लेखातला दुवा बदलला आहे. चित्र दिसायला हवे.

In reply to by दिपक

२टी मिक्स पेट्रोल रिक्षात व लेडीजमधे भरुन मिळते का काय तिथे? मला वाटतं रिक्षा आणी लेडीज दोन्ही स्त्रिलिंगी असल्याने त्यांची रांग वेगळी केली असावी... ;) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by दिपक

हे कोणतं नवं क्रिप्टीक? हा हा हा... आता मी फेमस होणार!! सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....

मला तरी या पाटीत हसण्यासारखं काही वाटलं नाही. ही तर क्लासेसची जाहीरात आहे. आजच्या धावत्या जगात स्त्रीया नोकरी करत असताना पुरूषांना स्वयंपाक येणे ही आजची गरजच आहे. अवांतर : फोटो दिसण्यासाठी ऍड्रेसबार मधला दुवा न देता पिकासामधे फोटोच्या बाजूला एक दुवा दिलेला असतो तो द्या. फोटो दिसायला हवा. -अनामिक

In reply to by अनामिक

मेधा गोखले या पुरुषांना स्वयपाक शिकवण्याचे क्लासेस घेतात असं मी मागच्या वर्षीच्या दिवाळी अंकात वाचले आहे.. त्यांची मुलाखतही होती.. बरीच उद्द्योगी महिला वाटली.. धाग्यातल्या पाटीमुळे हसू नाही आले.. प्रतिसादातली पाटी अशक्य! काय अर्थ आहे देव जाणे! www.bhagyashree.co.cc

In reply to by भाग्यश्री

अगं ताई, चित्रातली "रिक्षा आणि लेडिज" ह्याचा अर्थ असा .. की त्या क्यू मधे ऑटो वाले आणि बाईक्स वाल्या महिलांनी पेट्रोलभरण्यास यावे.

वरील दिपक यांची पाटी भवतेक 'कुलकर्णी पेट्रोल पंप' येथील आहे. ह्या व अशा प्रकारच्या अनेक पाट्या पुणेरीपाट्या.कॉम या संकेतस्थळावर बघता येतील. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

राम मंदिरावर लावलेली पाटि.."देवळास रंगकाम काढल्याने या वर्षी रामजन्म होणार नाहि"