Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by कपिल काळे on गुरुवार, 04/30/2009 - 14:36
  • Log in or register to post comments
  • 4046 views

प्रतिक्रिया

Submitted by कपिल काळे on गुरुवार, 04/30/2009 - 15:56

Permalink

कोणी ,

कोणी , संपादक आहेत काय? पाटी दिसत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 04/30/2009 - 16:30

In reply to कोणी , by कपिल काळे

Permalink

दुव्यात गडबड आहे.

आपण पिकासावर चित्र अपलोड केलेले आहे,त्या दुव्यात काहीतरी गडबड आहे, त्यामुळे चित्र दिसत नाही. योग्य दुरुस्ती करावी किंवा फ्लीकरवर चित्र अपलोड करुन दूवा दिला तर अडचण येणार नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिल काळे on गुरुवार, 04/30/2009 - 16:55

In reply to दुव्यात गडबड आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

इथे वर

इथे वर टिचकी मारल्यास पाटी दिसत आहे की. दुव्यात गडबड नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on गुरुवार, 04/30/2009 - 17:03

Permalink

प्रकाशित (पब्लिश्ड)

व्यक्तीगत चित्रसंग्रह प्रकाशित केला आहे काय ? का नुसता चढवलेला आहे ? मूळ लेखातला दुवा बदलला आहे. चित्र दिसायला हवे.
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on गुरुवार, 04/30/2009 - 17:08

Permalink

ही पाटी काय समजली नाही...

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on गुरुवार, 04/30/2009 - 17:11

In reply to ही पाटी काय समजली नाही... by दिपक

Permalink

हाहा

खरोखरच विचित्र पाटी. वाचल्याक्षणी हसलो !
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on गुरुवार, 04/30/2009 - 17:13

In reply to ही पाटी काय समजली नाही... by दिपक

Permalink

हाहाहाहाहा

२टी मिक्स पेट्रोल रिक्षात व लेडीजमधे भरुन मिळते का काय तिथे? मला वाटतं रिक्षा आणी लेडीज दोन्ही स्त्रिलिंगी असल्याने त्यांची रांग वेगळी केली असावी... ;) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on गुरुवार, 04/30/2009 - 19:09

In reply to हाहाहाहाहा by मराठमोळा

Permalink

हा हा हा..

हा हा हा.. पाटी असावी तर अशी... बघता क्षणी हसता येण्यासारखी.... हा हा हा -अनामिक
  • Log in or register to post comments

Submitted by अनंता on गुरुवार, 04/30/2009 - 19:06

In reply to ही पाटी काय समजली नाही... by दिपक

Permalink

प्रभू मास्तरांना विचारायला पाहिजे.

हे कोणतं नवं क्रिप्टीक? हा हा हा... आता मी फेमस होणार!! सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
  • Log in or register to post comments

Submitted by हरकाम्या on Fri, 05/01/2009 - 12:15

In reply to ही पाटी काय समजली नाही... by दिपक

Permalink

पाटी .

माझ्या घरी दोन्ही आहेत या दोघींना कुठे ऊभे करु ?????
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on गुरुवार, 04/30/2009 - 17:15

Permalink

मला तरी या

मला तरी या पाटीत हसण्यासारखं काही वाटलं नाही. ही तर क्लासेसची जाहीरात आहे. आजच्या धावत्या जगात स्त्रीया नोकरी करत असताना पुरूषांना स्वयंपाक येणे ही आजची गरजच आहे. अवांतर : फोटो दिसण्यासाठी ऍड्रेसबार मधला दुवा न देता पिकासामधे फोटोच्या बाजूला एक दुवा दिलेला असतो तो द्या. फोटो दिसायला हवा. -अनामिक
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 04/30/2009 - 18:46

In reply to मला तरी या by अनामिक

Permalink

+१ सहमत!

चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on गुरुवार, 04/30/2009 - 23:50

In reply to मला तरी या by अनामिक

Permalink

मेधा गोखले

मेधा गोखले या पुरुषांना स्वयपाक शिकवण्याचे क्लासेस घेतात असं मी मागच्या वर्षीच्या दिवाळी अंकात वाचले आहे.. त्यांची मुलाखतही होती.. बरीच उद्द्योगी महिला वाटली.. धाग्यातल्या पाटीमुळे हसू नाही आले.. प्रतिसादातली पाटी अशक्य! काय अर्थ आहे देव जाणे! www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 05/01/2009 - 12:20

In reply to मेधा गोखले by भाग्यश्री

Permalink

अगं

अगं ताई, चित्रातली "रिक्षा आणि लेडिज" ह्याचा अर्थ असा .. की त्या क्यू मधे ऑटो वाले आणि बाईक्स वाल्या महिलांनी पेट्रोलभरण्यास यावे.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 04/30/2009 - 18:17

Permalink

वरील पाटी

वरील दिपक यांची पाटी भवतेक 'कुलकर्णी पेट्रोल पंप' येथील आहे. ह्या व अशा प्रकारच्या अनेक पाट्या पुणेरीपाट्या.कॉम या संकेतस्थळावर बघता येतील. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on गुरुवार, 04/30/2009 - 23:30

Permalink

राम

राम मंदिरावर लावलेली पाटि.."देवळास रंगकाम काढल्याने या वर्षी रामजन्म होणार नाहि"
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com