आपण पिकासावर चित्र अपलोड केलेले आहे,त्या दुव्यात काहीतरी गडबड आहे,
त्यामुळे चित्र दिसत नाही. योग्य दुरुस्ती करावी किंवा फ्लीकरवर चित्र अपलोड करुन दूवा दिला तर अडचण येणार नाही असे वाटते.
२टी मिक्स पेट्रोल रिक्षात व लेडीजमधे भरुन मिळते का काय तिथे?
मला वाटतं रिक्षा आणी लेडीज दोन्ही स्त्रिलिंगी असल्याने त्यांची रांग वेगळी केली असावी... ;)
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
मला तरी या पाटीत हसण्यासारखं काही वाटलं नाही. ही तर क्लासेसची जाहीरात आहे. आजच्या धावत्या जगात स्त्रीया नोकरी करत असताना पुरूषांना स्वयंपाक येणे ही आजची गरजच आहे.
अवांतर : फोटो दिसण्यासाठी ऍड्रेसबार मधला दुवा न देता पिकासामधे फोटोच्या बाजूला एक दुवा दिलेला असतो तो द्या. फोटो दिसायला हवा.
-अनामिक
मेधा गोखले या पुरुषांना स्वयपाक शिकवण्याचे क्लासेस घेतात असं मी मागच्या वर्षीच्या दिवाळी अंकात वाचले आहे..
त्यांची मुलाखतही होती.. बरीच उद्द्योगी महिला वाटली..
धाग्यातल्या पाटीमुळे हसू नाही आले.. प्रतिसादातली पाटी अशक्य! काय अर्थ आहे देव जाणे!
www.bhagyashree.co.cc
प्रतिक्रिया
कोणी ,
दुव्यात गडबड आहे.
इथे वर
प्रकाशित (पब्लिश्ड)
ही पाटी काय समजली नाही...
हाहा
हाहाहाहाहा
हा हा हा..
प्रभू मास्तरांना विचारायला पाहिजे.
पाटी .
मला तरी या
+१ सहमत!
मेधा गोखले
अगं
वरील पाटी
राम