टू बी ऑर नॉट टू बी (अर्थात या बी चे करायचे काय?)
In reply to रास्त प्रश्ण आहे by ज्ञानोबाचे पैजार
In reply to रास्त प्रश्ण आहे by ज्ञानोबाचे पैजार
In reply to रास्त प्रश्ण आहे by ज्ञानोबाचे पैजार
तुमच्या समस्येवर अजून एक उपाय आहे, किंवा मग लिंबु सरळ खलात टाकून बत्त्याने चांगले ठेचुन काढा, एक पण बी शिल्लक रहायला नको असे वस्त्रगाळ ठेचा अन मग पोह्यांवर टाका,मग ते कांदेपोहे न राहता वांदेपोहे होतील. :)
In reply to रास्त प्रश्ण आहे by ज्ञानोबाचे पैजार
दुसर्या दिवशी सगळ्या बिया पडून गेल्याहा प्रयोग भेंडीच्या भाजीबाबत करुन पाहिलेला आहे , मोजायच्या भानगडीत पडलो नाही पण बहुतेक हिशोब चुकला नसावा. ;) बाकी तेंव्हा आरतीप्रभुंच्या "समईच्या शुभ्रकळ्या" ह्या कवितेचे बिडंबन सुचले होते - "भेंडीच्या शुभ्र बिया डोकाऊन बघते आवड्ते भेंडी जरी, पण अता कुठे पचते" =))))
In reply to रास्त प्रश्ण आहे by ज्ञानोबाचे पैजार
तुमच्या समस्येवर अजून एक उपाय आहे, किंवा मग लिंबु सरळ खलात टाकून बत्त्याने चांगले ठेचुन काढा, एक पण बी शिल्लक रहायला नको असे वस्त्रगाळ ठेचा अन मग पोह्यांवर टाका,त्याने कांदेपोहे चे वांदेपोहे होतील हो!
In reply to रास्त प्रश्ण आहे by ज्ञानोबाचे पैजार
- (पैजारबुवांचे सल्ले आवडलेला) सोकाजी
- (पैजारबुवांचे सल्ले आवडलेला) सोकाजीIn reply to लिंबीचुंबक चे पेटम्ट रजिस्टर by विजुभाऊ
In reply to लिंबीचुंबक चे पेटम्ट रजिस्टर by विजुभाऊ
एक शंका : तुळशीबागेत हरवलेले बायको शोधायला काय करायचे हे कोणी सांगेल का?कश्शाला ? बायको हरवली ही इष्टापत्ती समजून त्यापुढे ठेविले अनंते तैसेची रहावे :)
In reply to ( एक शंका : तुळशीबागेत हरवलेले बायको शोधायला काय करायचे हे कोणी by धर्मराजमुटके
In reply to च्यायला तास्भर हरवली तर इतका आनंद? by सुरिया
In reply to लिंबीचुंबक चे पेटम्ट रजिस्टर by विजुभाऊ
In reply to एका टपरी वर पाहिलेला उपाय ... by अमर विश्वास
In reply to पाहण्याच्या कार्यक्रमात कांदे-पोहे by वामन देशमुख
त्यापेक्षा पाहण्याच्या कार्यक्रमात कांदे-पोहे खाल्लेले चालणार नाहीत का?माझा मुलगा अजून त्या वयाचा नाहिय्ये. त्यामुळे मला कांदेपोह्याच्या कार्यक्रमात जायचे असेल तर मध्यस्थ म्हणूनच जावे लागेल. मध्यस्थाला तेवढे एकच काम उरते त्या कार्यक्रमात
In reply to सगळ्यात वास्तववादी उपाय अगदी सोपा आहे by धर्मराजमुटके
In reply to लिंबाचा किस .... मराठीत की by विजुभाऊ
In reply to किस खुशीमे ? by गामा पैलवान
In reply to लई कीस पाडता बॉ तुम्ही . . by सुक्या
In reply to सोप्पा उपाय by नगरी
In reply to भारी आहे by मित्रहो
रास्त प्रश्ण आहे