पहिल्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे दुसरा भाग काढत आहे.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जगदीप धनकड यांनी ५२५ मते मिळवून विजय संपादन केला. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मार्गारेट अल्वांना १८२ मते मिळाली. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मार्गारेट अल्वांनी पुढील ट्विट केले:
उपराष्ट्रपतीपदाची निवडणुक ही विरोधी पक्षांना आपली एकजूट दाखवायची संधी होती पण तरीही काही विरोधी पक्षांनी जगदीप धनकड यांना मत दिले. त्यातून त्या पक्षांनी स्वतःच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले असे मार्गारेट अल्वांनी म्हटले. त्यांनी म्हटले काहीही असले तरी या पक्षांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर नाही तर २०२४ साठी विरोधी पक्षांच्या एकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे- खरं तर विरोधी एकतेलाच सुरूंग लावला आहे असे म्हणायला पाहिजे. २०१७ मध्ये विरोधी पक्षांनी जी चूक केली तीच चूक यावेळीही केली आहे. आतापासून म्हणजे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीपासून पुढील २०-२२ महिने जर विरोधी पक्ष काही झाले तरी एकत्र असतील तरच ते २०२४ मध्ये एकत्र लढायला गेल्यास ते नंतरही एकत्र राहतील यावर मतदारांचा थोडाफार विश्वास बसू शकेल. आयत्या वेळेस विरोधी पक्षांनी ऐक्याची सुपरफास्ट चालवली तर त्यावर मतदारांनी का विश्वास ठेवावा हा प्रश्न राहिलच.This election was an opportunity for the opposition to work together, to leave the past behind & build trust amongst each other. Unfortunately, some opposition parties chose to directly or indirectly support the BJP, in an attempt to derail the idea of a united opposition.
— Margaret Alva (@alva_margaret) August 6, 2022
वाचने
24904
प्रतिक्रिया
186
मिसळपाव
प्रतिक्रिया
contemporary
In reply to मी पण इन जनरल सहमत सर :) by जेम्स वांड
मी पूर्णपणे वेगळे म्हणतोय
In reply to contemporary by क्लिंटन
तेजस्वी यादव बुद्धिमान असेल
In reply to नितीशकुमार by क्लिंटन
हे सगळे मान्य केले तरी
In reply to तेजस्वी यादव बुद्धिमान असेल by श्रीगुरुजी
आणखी २ हजार कोटींचा घोटाळा?
75 बांग्लादेशी मुलींशी केलं लग्न
खरं आहे
In reply to 75 बांग्लादेशी मुलींशी केलं लग्न by मुक्त विहारि
काय बोलावं ते सुचत नाहीये
शरद पवारांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका
प्रदीप पटवर्धन यांचं निधन
अस्लम शेख यांना पर्यावरण मंत्रालयाची नोटीस,
मंत्रीमंडळात संजय राठोड व
सर
In reply to मंत्रीमंडळात संजय राठोड व by श्रीगुरुजी
सिलेक्टीव विस्मरणावर
महाराष्ट्र व बिहारमधील भाजपचे
In reply to सिलेक्टीव विस्मरणावर by जेम्स वांड
भाजपच्या केंद्र मुख्यालयाच्या
In reply to महाराष्ट्र व बिहारमधील भाजपचे by श्रीगुरुजी
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ
केंद्र तितके सोवळे
फक्त मोदी शहा ह्यांना ह्याच्यातली कसलीच कल्पना नाही इतके ते गरीब बिचारे लोक अंधारात आहेत
असे ज्याचे म्हणणे असेल त्याच्या अंधभक्तीभावासमोर काय बोलणे !एकट्या फडणवीसांना दोष देऊन
In reply to केंद्र तितके सोवळे by जेम्स वांड
अतिशय रास्त
In reply to एकट्या फडणवीसांना दोष देऊन by रात्रीचे चांदणे
फडणवीसांसारख्या अपात्र,
In reply to एकट्या फडणवीसांना दोष देऊन by रात्रीचे चांदणे
मोकळेपणाने
In reply to फडणवीसांसारख्या अपात्र, by श्रीगुरुजी
बावनकुळे आणि अमित शहा यांचे
In reply to फडणवीसांसारख्या अपात्र, by श्रीगुरुजी
सत्तेतला हावरटपणा...
काहीतरीच काय प्रोफेसर
In reply to सत्तेतला हावरटपणा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=))
In reply to काहीतरीच काय प्रोफेसर by जेम्स वांड
सह लेंगे थोडा
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महाराष्ट्रात शिवसेनेचं बोट
In reply to सत्तेतला हावरटपणा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महाराष्ट्रात शिवसेनेचं बोट धरुन उभी राहीलेली भाजपा शिवसेना संपवायला निघाली.खोटे बोलणे थांबवा. मुंबई महापालिकेतील काही प्रभागांच्या बाहेर महाराष्ट्रात कोणालाही माहिती नसलेल्या सेनेला माजपने मोठे केले आहे ही वस्तुस्थिती आहे. याविषयी पूर्ण आकडेवारीनिशी अनेकदा लिहिले आहे. विश्वास बसत नसल्यास युती होण्यापूर्वी कोणाला किती मते होती, किती आमदार होते ते शोधा.चालु द्या तुमचं.....
In reply to महाराष्ट्रात शिवसेनेचं बोट by श्रीगुरुजी
तुमच्याबद्दल काय बोलणार आम्ही
In reply to चालु द्या तुमचं..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असं कसं सर?
In reply to चालु द्या तुमचं..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छे, काहीतरीच काय विचारता?
In reply to असं कसं सर? by क्लिंटन
सेना वयाने मोठी असली तरी मते
In reply to चालु द्या तुमचं..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुजी
In reply to सेना वयाने मोठी असली तरी मते by श्रीगुरुजी
जर इतकं सगळं होतं, डोळ्यासमोर तर भाजपने इतक्या सीट सोडल्याच कश्याला सेनेसाठी ? १९८९ पासून ते युती तुटेपर्यंत ?
हे फक्त अडवाणीच सांगू शकतील
In reply to गुरुजी by जेम्स वांड
असे नाही
In reply to हे फक्त अडवाणीच सांगू शकतील by श्रीगुरुजी
काळ सोकावलाच आहे, हे अनेकदा
In reply to असे नाही by जेम्स वांड
एक विनंती
In reply to गुरुजी by जेम्स वांड
क्लिंटन
In reply to एक विनंती by क्लिंटन
आयत्या पिठावर रेघोट्या.
In reply to सेना वयाने मोठी असली तरी मते by श्रीगुरुजी
मला वाटते शिवसेनेने भाजपाला
In reply to आयत्या पिठावर रेघोट्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला वाटते शिवसेनेने भाजपाला कडेवर घ्यायचा तो निर्णय चुकला म्हणून पहिल्या प्रतिसादात जे म्हणालो की ज्यांना महाराष्ट्रात मोठं केलं तेच पक्ष संपवायला निघाले.पुन्हा एकदा असत्य प्रतिपादन. २३ वर्षात जेमतेम १ आमदार निवडून आणलेला व वसंतदादा पाटलांच्या कृपेने निवडून आलेले काही नगरसेवक असलेला महापालिका पातळीचा चिल्लर पक्ष राज्याच्या विविध भागातून निवडून आलेले आमदार असणाऱ्या पक्षाला कडेवर घेऊ शकतो का? ज्यांना निवडणूक दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर लढवावी लागते तो पक्ष आपल्यापेक्षा बऱ्याच मोठ्या पक्षाला कडेवर घेत असेल तर त्या पक्षाचे पेकाट मोडले असते. मुंगी हत्तीला कडेवर घेऊ शकत असेल तरच सेनेने भाजपला कडेवर घेतले हे कदाचित मान्य करता येईल.?
In reply to आयत्या पिठावर रेघोट्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मज्जा
In reply to सेना वयाने मोठी असली तरी मते by श्रीगुरुजी
माझ्या आठवणीप्रमाणे १९८०
In reply to मज्जा by क्लिंटन
नितीशकुमारांनी राजीनामा दिला,
आजच्या परिसथितीत एक तुलना टाळता येत नाहीये
१०६ वाल्यांची अगतिकता
अनेकांना अनेकदा मूर्ख बनविता
सत्ता
नुकताच ही चित्रफीत बघण्यात आली.
केजरीवाल, ममता, राहुल गांधी
In reply to नुकताच ही चित्रफीत बघण्यात आली. by धर्मराजमुटके
नितीश
In reply to नुकताच ही चित्रफीत बघण्यात आली. by धर्मराजमुटके
नितीश व ठाकरेंची ब्याद जाणे
In reply to नितीश by क्लिंटन
एन.डी.ए
In reply to नितीश व ठाकरेंची ब्याद जाणे by श्रीगुरुजी
संजय राठोडला पुणे पोलिसांनी
राठोड यांना मंत्री मंडळात
दोन्ही निर्णय चुकीचे होते
In reply to राठोड यांना मंत्री मंडळात by विजुभाऊ
विबासं, गर्भपात, आत्महत्या वगैरे ...
In reply to दोन्ही निर्णय चुकीचे होते by श्रीगुरुजी
सहमत.
In reply to विबासं, गर्भपात, आत्महत्या वगैरे ... by गामा पैलवान
राठोड व पूजा चव्हाणमधील
In reply to सहमत. by सुक्या
दाऊदशी संबन्ध आणि गर्भपात हे
In reply to दोन्ही निर्णय चुकीचे होते by श्रीगुरुजी
भयंकर बातमी!
खातेवाटप
एस.टी. चे विलिनीकरण, राडोडचे
In reply to खातेवाटप by क्लिंटन
लवकरच
In reply to खातेवाटप by क्लिंटन
मा मोदी है तो मूमकीन है !
आयोग
In reply to मा मोदी है तो मूमकीन है ! by डँबिस००७
क्लिंटन, १०००००% सहमत !
In reply to आयोग by क्लिंटन
क्लिंटन
In reply to आयोग by क्लिंटन
लाल सींग चढ्ढा सिनेमा काल
लाल सिंग चढ्ढा
In reply to लाल सींग चढ्ढा सिनेमा काल by डँबिस००७