ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ६)
आधीच्या भागात १४५ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
थोड्या वेळा पूर्वीच उदयपुर च्या कन्हैया लाल नावाच्या व्यवसायाने शिंपी [ टेलर ] असणार्या व्यक्तीच्या हत्येचा व्हिडियो पाहण्यात आला. आपल्या देशात पिसाळलेले जिहादी कुत्रे कसे मोकाट सुटलेत आणि त्यांचे पाकिस्तानी आका त्यांचे पोषण करत आहेत ते कळुन आले. पाकिस्तानला आपण अजुनही भस्म केलेले नाही आणि त्याचाच हा परिणाम आहे की आपल्या देशात आत अनेक जिहादी कुत्र्यांनी भरलेले पाकिस्तान पोसले गेले आहेत. कन्हैया लाल दोष इतकाच होता की त्याने नुपूर शर्मा चे समर्थन केले होते [ हे मला समजलेले एक कारण, इतर आत्ता तरी ठावूक नाही.]
त्या व्हिडियोत त्याने मा. पंतप्रधान नरेन्द्र दामोदरदास मोदी यांना देखील धमकी दिली असुन ती खालील प्रमाणे आहे :-
''नरेंद्र मोदी सुन ले, आग तूने लगाई है और बुझाएंगे हम, इंसाअल्लाह मैं रब से दुआ करता हूं कि यह छुरा तेरी गर्दन तक भी जरूर पहुंचेगा।
संख्येने अधिक असुन देखील, हिंदू आजही दुबळेच !
मदनबाण.....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ईतरांची कुवत काढण्याआधी आपण
आपल्या बेफाट आणि असंबद्ध
काहीही दावा करून वरनं
वसुली सरकार गेलं ही अतिशय
गुरुजी
मध्यावधी निवडणूक झाल्या तर
मध्यावधी निवडणूक झाल्या तर भाजप स्वबळावर निवडून येईल हि काळ्या दगडावरची रेघ आहे.मला असे अजिबात वाटत नाही. किंबहुना पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपची अजून घसरण होईल असा माझा अंदाज आहे.विधानसभा निवडणुकीत भाजपची
विधानसभा निवडणुकीत भाजपची अजून घसरण होईल असा माझा अंदाज आहे.+१ काॅंग्रेस- राष्ट्रवादीचे एकगठ्ठा मतं त्यात शिवसेनेची साथ नाही.Tul किट मधून खालील पोपट सोडले जातील
फडणवीस दिल्लीच्या हाय कमांड वर चालतील
https://www.loksatta.com
फडणवीस मुख्यमंत्री झाले असते
फरक पडत नाही. नाहीतरी
महाराष्ट्रातही जिहाद? उमेश कोल्हे यांची गळा कापून हत्या
डार्विन सिद्धांत -जो संघटित
डार्विन सिद्धांत -जो संघटित
मोटा भाऊ ने गेम केला. :)
२०१९ ला सत्ता जाताच अचानक
अमीत शहांनी फडणवीसना बाजूला
अजून बदला शिल्लक आहे असे
अमित शहा आणि मोदी वैर विसरत
अमित शहा आणि मोदी वैर विसरत नाहीतराजकारणात वैरभाव बाळगणे चुकीचे आहे. शेवटी सगळेच भारतीय.शिंदे cm झाल्यामुळे उरलेले सगळे आमदार( आदित्य सोडून) शिवसेनेत आणणे,कार्यकर्ता पातळीवरचे लोक आपल्या बाजूने वळवणेकार्यकर्ते तत्व वगैरे पाहतात. कोण मुख्यमंत्री आहे हे पाहून मेंढरासारखे त्याच्या मागेपळत नाहीत.पवार साहेबांच्या सारखे सत्ता पिपासू नेता आहेत अशी इमेज तयार झाली आहेअश्या सत्ता पिपासू नेत्याला नोदी गुरू मानतील का? मानत असतील तर मोदीही सत्तापिपासू आहेत का??शिवाय बंडखोर लोकांमध्ये यामिनी जाधव, प्रताप सरनाईक वगैरे धन्य माणसे आहेत त्यांच्याविरुद्ध ed ची कारवाई सुरूच राहीलईडी पासून सुटका नसेल तर ही लोक भाजप बरोबर आली असता का? कालच बच्चू कडूंपासून क्लिनचीट चा नारळ फूटलाय.एकनाथ शिंद आणि कंपनीचा घरवापसी चा इमोशनल dramaa बाकी आहे म्हणतात.फायली क्लिअर झाल्या की मामूपदाला लाथ मारून शिंदे परत येतील व मामूपदापेक्षा शिवसैनिक हे पद मोठंय हे सांगतील.नवी म्हण
नाराजी??
भाजपमध्ये ब्राम्हणांचे
सुप्रिम कोर्टाचा सेनेच्या
आपलयाला एस आर बोम्मई वि
शिवसेना (एकनाथ) आणि (उद्धव)
कैसे Supreme Court ने दी जिहादियों को Clean Chit
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vithu Mauli Tu - Full Song | Are Sansar Sansar | Superhit Marathi Songमोदी जी अब भी आप का मौन क्यों ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vithu Mauli Tu - Full Song | Are Sansar Sansar | Superhit Marathi Songhttps://maharashtratimes.com
नविन सरकारच्या मार्गातले
https://www.youtube.com/watch
एकनाथ शिंदेंची शिवसेनेनं
उदयपुरच्या हत्येवर मायबोली
वरुन काँग्रेस किती हिंदु
वरुन काँग्रेस किती हिंदु विरोधी झालेली आहे हेच दिसुन येत आहे.ह्या मुळेच कुणी बोलत नाहीये. भाजपेयी लगेच ह्या घटनेता राजकीय फायदा घ्यायला बघताहेत. आता तुम्हीही तेच केलं. साधला निशाना काॅंग्रेसवर. बाकी कन्हैय्यांच्या हत्ये नंतर मी ठरवलंय का काही झाले तरी ह्यापुढे शांतीप्रियांकडून काहीही विकत घेनार नाही. आणी एक भाजपला जे ५ वर्षात जमलं नाही ते काॅंग्रेसने पाठींबा देऊन २.५ वर्षात घडवल. औकयरंगाहाद चं संभाजीनगर मोदींनी तर स्वत:चं नाव स्टेडीयमला दिलं पण अहमदाबादचं कर्नावती कधी झालं नाही. आणी हे स्वतला हिंदूत्ववादी म्हणतात.औरंगाबाद चं संभाजीनगर
क्रूर, हिंसक व भगोडा
कोण कुणाला मोठ्या मनाने
आजिबात माफ करायला नको