✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भटकंती (शेगाव-आनंदसागर)

द
देवदत्त यांनी
Sat, 04/25/2009 - 23:29  ·  लेख
लेख

Book traversal links for भटकंती (शेगाव-आनंदसागर)

  • ‹ भटकंती (ठाणे ते शेगाव)
  • Up
  • भटकंती (शेगाव- मंदिर, नागझरी) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7652 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

आ रे बा प रे

टारझन
Sat, 04/25/2009 - 23:46 नवीन
आ रे बा प रे !!!! हे काय मासिक वाचतो की काय असे वाटले ... फोटू सहि टाकलेत ... नेक्स्ट टाईम बाईक वर जाणार असाल तर आम्हाला सांगा :)
  • Log in or register to post comments

फोटो छान आहेत.

प्राजु
Sun, 04/26/2009 - 00:33 नवीन
:) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

रम्य

मीनल
Sun, 04/26/2009 - 02:54 नवीन
हं. तो परिसर रम्य आहे. संस्थानाची फ्री बस सेवा ही दिली जाते जेवणाची ही सोय आहे आनंदसागरात. पिसाच्या मनोर्‍याप्रमाणे तिरके वाटवारे ते मंदिर गणपतीचे आहे.सुंदर छोटी मूर्ती आहे.तिथे पाय-यांवर काय मस्त गार वारा येतो. पुढिल यात्रेबद्दल लिहा.
  • Log in or register to post comments

खुप मस्त

समिधा
Sun, 04/26/2009 - 04:21 नवीन
खुप मस्त आहेत सगळेच फोटो आणि माहिती पण समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments

माहिती आवडली

क्रान्ति
Sun, 04/26/2009 - 11:12 नवीन
फोटो आणि माहिती आवडली. आनंदसागर खूपच छान आहे. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

देवदत्ता,

विसोबा खेचर
Sun, 04/26/2009 - 12:30 नवीन
देवदत्ता, सुरेखच रे! तात्या.
  • Log in or register to post comments

मस्त

अवलिया
Sun, 04/26/2009 - 13:58 नवीन
मस्त :) --अवलिया
  • Log in or register to post comments

चांगली सफर

सुनील
Sun, 04/26/2009 - 19:17 नवीन
आनंदसागर ऐकून ठाऊक होते. चांगली सफर घडवून आणल्याबद्दल धन्यवाद! फोटूही मस्तच. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

आनंद्सागर

निखिल देशपांडे
Mon, 04/27/2009 - 13:24 नवीन
आनंद्सागर व शेगावचे मंदिर दोन्हीही माझ्या आवडत्या जागा आहेत.... त्यातल्या त्यात मंदिर व आनंद्सागर इथे दोन्ही ठीकाणी कमालिची स्वच्छता असते. ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
  • Log in or register to post comments

फोटो पाहुन

मराठी_माणूस
Mon, 04/27/2009 - 14:58 नवीन
फोटो पाहुन खुप छान वाटले
  • Log in or register to post comments

कचोरी

हसरा सुहास
Mon, 04/27/2009 - 18:58 नवीन
अरे..... काय मालक .... मेन आयट्मच............ भूल गया सगळ्यात फेमस शेगावची कचोरी........... पुन्हा परत यावे लागेल...
  • Log in or register to post comments

मस्त!

यशोधरा
Mon, 04/27/2009 - 22:31 नवीन
मस्त! :) प्रकाशचित्रं व लेख दोन्ही आवडले!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

देवदत्त
Tue, 04/28/2009 - 21:18 नवीन
सर्वांना धन्यवाद. टारझना, नेक्स्ट टाईम बाईक वर जाणार असाल तर आम्हाला सांगा आमची तर ही बाईक आहे. चालेल का? ;) मीनल, तेव्हा जास्त वेळ नव्हता. त्यामुळे ते मंदिर, भोजनालय, इतरही बरेच काही नाही पहावयास मिळाले. हसरा सुहास, कचोरीबद्दल माहित नव्हते. तरी शेगावच्या आधीच कचोरी खाल्ली, तीच ही समजतो :) (स्वगतः हे क्रमशः लिहिले की आपोआपच पुढील लिखाण अडखळते का? ३रा भाग अजूनही सुरू नाही केला :( )
  • Log in or register to post comments

+१

सुनील
Wed, 04/29/2009 - 09:11 नवीन
(स्वगतः हे क्रमशः लिहिले की आपोआपच पुढील लिखाण अडखळते का? ३रा भाग अजूनही सुरू नाही केला) सहमत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त

लिखाण आणि

रम्या
Wed, 04/29/2009 - 11:39 नवीन
लिखाण आणि छायाचित्रे दोन्ही आवडले. खारूताई तरी खर्‍या आहेत का? :) आम्ही येथे पडीक असतो!
  • Log in or register to post comments

हो,

देवदत्त
Sat, 06/06/2009 - 21:10 नवीन
हो, खारूताई खर्‍याच आहेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रम्या

तुम्ही चार

जागु
Wed, 04/29/2009 - 12:57 नवीन
तुम्ही चार धाम केले का ? जिथे गजानन महाराजांचे वास्तव्य होते ! गजानन महाराजांचाही एक फोटो टाका .
  • Log in or register to post comments

चार धाम

देवदत्त
Sat, 06/06/2009 - 21:12 नवीन
चार धाम नाही केले मी. आणि मंदिरात कॅमेरा न्यायची परवानगी नव्हती, त्यामुळे गजानन महाराजांचा फोटो नाही काढता आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

छान फोटो

बबलु
Sun, 05/03/2009 - 14:20 नवीन
आणि वर्णनही. ....बबलु
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा