मूर्तीची तोडफोड का?
अज्ञात हल्लेखोरांनी कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील अर्सिकेरे तालुक्यात एका हिंदू मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली. या घटनेने परिसरात भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही पाकिस्तान नसून भारतात घडते आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
मूर्ती तोडफोडीचे वृत्त पसरताच हिंदू कार्यकर्ते आणि भाविक मंदिर परिसरात जमा झाले. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या आधीही याच वर्षी बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील एका सरकारी प्राथमिक शाळेत काही अज्ञात हल्लेखोरांनी सरस्वती देवीच्या मूर्तीची तोडफोड केली होती.
कर्नाटकातील मंगळुरू येथे बैकमपाडी करकेरा मूलस्थान जरंदया दैवस्ताना आणि नागा ब्रह्म पीताची नासधूस झाली होती.
असे दिसते आहे की येथे कुणीतरी हिंदूंच्या स्थानांना क्षति करण्यासाठी व्यवस्थित पणे प्रोत्साहन देते आहे. हे षडयंत्र आहे असे वाटते.
सगळे हल्लेखोर अज्ञात कसे राहतात? मेनस्ट्रीम मिडिया मध्ये या घटना का दिसत नाहीत?
देशभरातले हिंदू जोवर संघटीत आवाज उठवणार नाहीत. तोवर हे प्रकार थांबणार नाहीत असेच दिसते आहे.
वाचने
31807
प्रतिक्रिया
259
मिसळपाव
प्रतिक्रिया
टागोरांचं कशाबद्दल?? जन गणं
In reply to आता भारतीय चलनी नोटांवर by आग्या१९९०
2014 आणि 2019 पूर्ण बहुमत असलेले सरकार
Gulf मधील देशांशी चांगलेच संबंध हवेत
कतार समोर सरळ लोटांगण
भारताची प्रशासकीय व्यवस्था आणि दर्जा बघून असे वाटते
येऊ द्यात तुमच्या तर्फे काही सुधारणा
In reply to भारताची प्रशासकीय व्यवस्था आणि दर्जा बघून असे वाटते by sunil kachure
खरंच की
In reply to मिपा ईतीहासातील हा पहिला by काड्यासारू आगलावे
+१११
मी पण तेच करतो
In reply to + १ by श्रीगुरुजी
तुमचे एककल्ली प्रतिसाद पाहीले
In reply to मी पण तेच करतो by मुक्त विहारि
मुद्द्यात हरलो की विषय
In reply to + १ by श्रीगुरुजी
+1000 टू श्रीगुरुजी
In reply to + १ by श्रीगुरुजी
आधी - शिवसैनिकांनीच बाबरी
हा हा हा ..
In reply to आधी - शिवसैनिकांनीच बाबरी by श्रीगुरुजी
बाबरी नंतर जी दंगल झाली
via GIPHY
In reply to बाबरी नंतर जी दंगल झाली by sunil kachure
via GIPHY
भारताचे राष्ट्रपती
खरेतर
In reply to भारताचे राष्ट्रपती by sunil kachure
बिचुकले आणि राऊत यांच्यापैकी
In reply to खरेतर by प्रसाद_१९८२
अर्थातच बिचुकले
In reply to बिचुकले आणि राऊत यांच्यापैकी by विजुभाऊ
ओ
In reply to भारताचे राष्ट्रपती by sunil kachure
बकवास विचार इथे व्यक्त करणारे
राज्यसभा निवडणुक
भाजपच्या धनंजय महाडिक यांनी
In reply to राज्यसभा निवडणुक by चंद्रसूर्यकुमार
अनपेक्षित ..
In reply to भाजपच्या धनंजय महाडिक यांनी by श्रीगुरुजी
संभाजी राजांना पाठिंबा दिला
In reply to अनपेक्षित .. by सुक्या
संभाजी राजांना पाठिंबा दिला असता तर नाक वाचवता आले असते.पक्षात आला तरच पाठिंबा देऊ ही ठाकरेंची भूमिका योग्य होती. मागील सहा वर्षात संभाजीराव भोसलेंनी कोणत्याही पक्षात प्रवेश न करता आपल्याला हवे तेव्हा मोदींना विरोधही केला होता . त्याविरूद्ध भाजपला काही करता येत नव्हते. अपक्ष म्हणून निवडून गेले असते तर ते प्रत्येक वेळी सेनेला पाठिंबा देण्याची कोणतीच शाश्वती नव्हती. मला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा पण मी कोणत्याही पक्षाशी बांधील राहणार नाही, ही भूमिकाच चमत्कारिक होती. मला कंपनीने पगार, भत्ते, बोनस, रजा, निवृत्तीवेतन वगैरे सर्व फायदे द्यावे परंतु मी कंपनीच्या पेरोलवर येणार नाही व नोटीस पिरीयड वगैरे नियम पाळणे माझ्यावर बंधनकारक नाही, असे कोणत्याही कर्मचाऱ्याच्या बाबतीत कोणतीही कंपनी करीत नाही. त्यामुळेच या संदर्भात ठाकरेंनी योग्य भूमिका घेतली होती.केवळ एका घराण्यात जन्माला आले
In reply to संभाजी राजांना पाठिंबा दिला by श्रीगुरुजी
छत्रपती घराण्याचा दबाव, मराठा
In reply to केवळ एका घराण्यात जन्माला आले by सुबोध खरे
ठाकरेंच्या जागी फडणवीस असते
In reply to छत्रपती घराण्याचा दबाव, मराठा by श्रीगुरुजी
खासदारकीसाठी एखाद्या पक्षाकडे
In reply to छत्रपती घराण्याचा दबाव, मराठा by श्रीगुरुजी
धनंजय महाडिक = एकूण मते ४१.८६
राज्यसभा निवडणुकीचे गणित
In reply to धनंजय महाडिक = एकूण मते ४१.८६ by श्रीगुरुजी
गेम
चाणक्याचे वडील राऊत आहे की.
In reply to गेम by कपिलमुनी
राऊत
In reply to चाणक्याचे वडील राऊत आहे की. by श्रीगुरुजी
मुकेश पटेल
नूपूर शर्माच्या समर्थनार्थ एक
काय ते दुर्दैवं. देशात
In reply to नूपूर शर्माच्या समर्थनार्थ एक by श्रीगुरुजी
6,दिवस झाले
In reply to काय ते दुर्दैवं. देशात by अमरेंद्र बाहुबली
संजय राऊत खंदे पाठीराखे आहेत.
इतकेच लिहायचे बाकी राहिले आहे.
राष्ट्र धोक्यात की धर्म धोक्यात आहे
राजस्थानचे मुख्य मंत्री
कोठे आहे ही बातमी?
In reply to राजस्थानचे मुख्य मंत्री by डँबिस००७
https://youtu.be/KSZ0wyAtdhk
In reply to कोठे आहे ही बातमी? by श्रीगुरुजी
उथळ आणि बिनडोक
एका दंगेखोराला किती आदर
जावेद अहमद च्या घरात शस्त्रेसाठे सापडले
हे असले प्रकार जास्त करून
In reply to जावेद अहमद च्या घरात शस्त्रेसाठे सापडले by निनाद
काळ कठीण आहे