Skip to main content

कोण?

लेखक सरीवर सरी यांनी शनिवार, 28/05/2022 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
मोकळ्या अवकाशाचे अंगण हाक कोणाची? मधाळ चांदण उरात धडधड अनवट वाटा धाडतो कोण?निमीष लाटा मेघांनी बांधले स्वप्नांचे झुले कोण?उधळतो ढगांची फुले धारा ..वारा..स्वैर पसारा देह कोणाचा?संचित पहारा ज्योत दिव्याची अधीर नाही ओह?पाकोळीची तिज तिलांजली मेंदीचा गंध वेचला भाव विभोरी उमलली संध्या मिटण्या भु-वरी?
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2362
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

आवडली कविता. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे