आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
काल (१५ मे २०२२ रोजी) त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते माणिक साहा यांनी शपथ घेतली.
मार्च २०१८ मध्ये झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने राज्यात २५ वर्षे सलग सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीचा पराभव केला आणि बिप्लब देब यांना मुख्यमंत्री केले गेले. सुरवातीचा महिना-दीड महिना मुख्यमंत्री झाल्याचं वारं या गृहस्थांच्या अंगात इतकं शिरलं होतं की ते विनाकारण बाष्कळ आणि अनावश्यक बडबड करत सुटले. महाभारत काळात इंटरनेट होतं ही त्या मानाने बरीच निरूपद्रवी बडबड होती. सगळ्यात आक्षेपार्ह बडबड होती १९९७ मधील विश्वसुंदरी डायना हेडन विषयी. बिप्लब देब यांनी म्हटले होते- डायना हेडनचे सौंदर्य ऐश्वर्या रायप्रमाणे 'भारतीय सौंदर्य' नाही. त्यानंतर मोदी-शहांनी दम भरला आणि त्यांनी आपली बडबड बंद केली आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले हे बरे झाले.
एकंदरीत भाजपने विधानसभा निवडणुकांमध्ये प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसू नये म्हणून विधानसभा निवडणुकांना एक महिना राहिलेला असताना मुख्यमंत्री बदलायचे धोरण अवलंबलेले दिसते आहे. त्या अंतर्गतच गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल या त्यामानाने अपरिचित चेहर्याला मुख्यमंत्री केले. विजय रूपाणींकडून राजीनामा घेतल्यावर नवा नेता निवडायला झालेल्या आमदारांच्या बैठकीत हे भूपेंद्र पटेल शेवटच्या रांगेत बसायला चालले होते तेव्हा त्यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणले गेले असे बातम्यांमध्ये आले होते. कर्नाटक आणि उत्तराखंडमध्येही पक्षाने नवे मुख्यमंत्री नेमले.
आता १० महिन्यांनी होणार्या विधानसभा निवडणुकांमध्ये काय होते ते बघायचे.
वाचने
30699
प्रतिक्रिया
265
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुखी माणूस
पण तुम्ही त्या डॅंबिस यांची
In reply to सुखी माणूस by जेम्स वांड
हे बघा मिस्टर
In reply to पण तुम्ही त्या डॅंबिस यांची by काड्यासारू आगलावे
हॅ हॅ हॅ हॅ. माझा खांदा
In reply to हे बघा मिस्टर by जेम्स वांड
एका विशिष्ठ समुदायाविषयी
प्रत्सेक समाजात चांगले वाईट
In reply to एका विशिष्ठ समुदायाविषयी by कॉमी
१०० कोटी असुन काय उपयोग ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सुधिर गाडगीळ यांनी घेतलेली मुलाखत. “सध्या जे चाललय ते फार भयंकर आहे”शरद पोंक्षेमुख्य
देशाचं माहिती नाही, पण काही
In reply to मुख्य by माईसाहेब कुरसूंदीकर
हेही
In reply to देशाचं माहिती नाही, पण काही by श्रीगुरुजी
माई साहेब
काय काय आणि कसं कसं ते
In reply to माई साहेब by sunil kachure
अरे .. तुम्ही अर्थतज्ज्ञ पण
In reply to माई साहेब by sunil kachure
असं कसं असं कसं ?
In reply to माई साहेब by sunil kachure
रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम
गव्हाच्या बिझनेस मधले आडते...
In reply to रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम by डँबिस००७
एक दुरुस्ती
वांड साहेब ,
In reply to एक दुरुस्ती by जेम्स वांड
अफघाणिस्तान तालिबानच्या
In reply to वांड साहेब , by डँबिस००७
हो नक्कीच
In reply to वांड साहेब , by डँबिस००७
पाकिस्तान जगातला ७ वा मोठा
In reply to एक दुरुस्ती by जेम्स वांड
कारण?
In reply to पाकिस्तान जगातला ७ वा मोठा by डँबिस००७
अजून एक गोष्ट असू शकते ...
In reply to कारण? by चंद्रसूर्यकुमार
उत्पादनात नाही पण निर्यातीत
खरे शी सहमत
In reply to उत्पादनात नाही पण निर्यातीत by सुबोध खरे
यासिन मलिक दोषी
यासिन मलिक
In reply to यासिन मलिक दोषी by चंद्रसूर्यकुमार
असले राक्षस लवकर गचकत नाही हो
In reply to यासिन मलिक by चंद्रसूर्यकुमार
“मंदिर-मशिदीवर वणवा पेटवताना…”; ‘ज्ञानवापी हे २०२४ साठीचे उत्खनन
मंदीर मशीदीचे मुद्दे ऊकरून
In reply to “मंदिर-मशिदीवर वणवा पेटवताना…”; ‘ज्ञानवापी हे २०२४ साठीचे उत्खनन by मुक्त विहारि
हायला
In reply to मंदीर मशीदीचे मुद्दे ऊकरून by काड्यासारू आगलावे
हिंदूंच मोडत नाही का??
In reply to हायला by सुबोध खरे
साॅरी बाॅस ....
In reply to मंदीर मशीदीचे मुद्दे ऊकरून by काड्यासारू आगलावे
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडून ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या
The Kashmir फाईल
घरातला कर्ता मेला की घराची
In reply to The Kashmir फाईल by sunil kachure
जसे..
In reply to घरातला कर्ता मेला की घराची by काड्यासारू आगलावे
आपल्या आवडत्या व्यक्तिंबद्दल
In reply to जसे.. by चंद्रसूर्यकुमार
खिक
In reply to जसे.. by चंद्रसूर्यकुमार
घरातला कर्ता मेला की घराची
In reply to घरातला कर्ता मेला की घराची by काड्यासारू आगलावे
तसंच समजा. त्या गांधीबाईंनीच
In reply to घरातला कर्ता मेला की घराची by सुबोध खरे
हायला
In reply to तसंच समजा. त्या गांधीबाईंनीच by काड्यासारू आगलावे
आणि
In reply to हायला by सुबोध खरे
_/\_
ऊत्तर कोरीयाच्या हुकुमशहा किम
ज्यांची बुध्दी कम्प्युटर गेम
In reply to ऊत्तर कोरीयाच्या हुकुमशहा किम by डँबिस००७
निषेध
In reply to ज्यांची बुध्दी कम्प्युटर गेम by काड्यासारू आगलावे
संमं-
In reply to निषेध by वामन देशमुख
मला समजलेले ब्रिजभूषण राजकारण
कदाचित राजकारण