गुरूग्राममधील आम आदमी पक्षाची माजी नगरसेविका निशा सिंगला न्यायालयाने ७ वर्षांची कारावासाची शिक्षा दिली आहे. मे २०१५ मध्ये हरियाणा अर्बन डेव्हलपमेंट ऑथोरीटीचे पथक अतिक्रमण हटवायला गेले असताना त्या पथकावर निशा सिंगसहीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. अतिक्रमणे हटवायच्या कामात पोलिसांचे पथकही बरोबर जातेच. त्या पोलिसांनाही या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले होते. सुरवातीला दगडफेक आणि नंतर चक्क पेट्रोल बॉम्ब आणि लहान एल.पी.जी सिलेंडर फेकून मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली. या प्रकारात आग लागून अतिक्रमणविरोधी पथक आणि पोलिसांमधील काही जवान तसेच तिथे उपस्थित असलेला मॅजिस्ट्रेट या प्रकरणात जखमी झाले होते. वास्तविकपणे हे अतिक्रमण पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशावरून हटविले जात होते. तरीही या चळवळ्या आपच्या लोकांनी त्याला विरोध केला. नुसता विरोधच केला असे नाही तर पेट्रोल बॉम्बचा वापरही केला त्यावरून काहीतरी भयंकर प्रकार त्यादिवशी घडू शकला असता असे दिसते.
निशा सिंग चांगली लंडन बिझनेस स्कूलमधून एम.बी.ए झालेली आहे. तिने सिमेन्स आणि गुगल अशा चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीही केली होती पण राजकारणात सुधारणा करायच्या 'उदात्त' उद्देशाने तिने आपमध्ये प्रवेश केला आणि हा भलताच प्रकार करून बसली. आता तिला तुरूंगात जावे लागून सगळ्याच करिअरचा बट्ट्याबोळ झाला आहे. कॉर्पोरेटमध्ये तिला कोणी घेणार नाही आणि राजकारणातही.
https://timesofindia.indiatimes.com/city/gurgaon/gurugram-ex-councillor…
वाचने
22574
प्रतिक्रिया
230
मिसळपाव
प्रतिक्रिया
मग आता आमचा आणि शेतकऱ्यांचा
अपरिपक्व सरकार
मागणी , पुरवठा समर्थकांनी
सध्या गव्हाला सरकारी हमी
In reply to मागणी , पुरवठा समर्थकांनी by आग्या१९९०
घोर अज्ञान
In reply to सध्या गव्हाला सरकारी हमी by सुक्या
काहीही झाला तरी रडारड चालूच
In reply to मागणी , पुरवठा समर्थकांनी by आग्या१९९०
ते विश्र्वगुरुंना समजावून
In reply to काहीही झाला तरी रडारड चालूच by सुबोध खरे
न वाचताच बोंबा मारत सुटायची
In reply to ते विश्र्वगुरुंना समजावून by आग्या१९९०
खरे तुम्हाला भारताची खरी स्थिती
In reply to न वाचताच बोंबा मारत सुटायची by सुबोध खरे
निवृत्ती वेतन पण नाकरा.आणि
In reply to खरे तुम्हाला भारताची खरी स्थिती by sunil kachure
देशातील गव्हाच्या साठ्याची
In reply to न वाचताच बोंबा मारत सुटायची by सुबोध खरे
भारत कित्येक वर्षे गहू
In reply to देशातील गव्हाच्या साठ्याची by आग्या१९९०
भारत किती वर्षे गहू निर्यात
In reply to भारत कित्येक वर्षे गहू by सुबोध खरे
व्यापारी आणि मित्र च
वरद हस्त
https://en.wikipedia.org/wiki
In reply to वरद हस्त by sunil kachure
ज्ञानव्यापी मस्जीदीत वझु
टिपु सुलतानाची जयंती साजरी
आता महाराष्ट्रात सुद्धा, आपण
In reply to टिपु सुलतानाची जयंती साजरी by डँबिस००७
देशप्रेमी