✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

महाराष्ट्र - काही माहिती चित्रांमध्ये...

म
मनिष यांनी
Sun, 05/01/2022 - 14:23  ·  लेख
लेख
काही काही माहिती चित्रांमध्ये मध्ये झलक दाखवतो. आधी काही कारणे आहेत आणि शेवटी त्याचा परीणाम. Maharashtra Maharashtra Maharashtra Maharashtra आणि ह्या सगळ्याचा परिणाम. तरीही शिक्षण (अभियांत्रिकी आणि व्यवस्थापकीय वगैरे) इथे घेतले नाही. गुन्हेगारी., स्त्रियांची सुरक्षितता हेही मुद्दे इथे नाहित, पण स्थलांतर होण्यासाठी तेही मुद्दे महत्वाचे आहेत. Maharashtra काही उपयुक्त चर्चा व्हावी अशी इच्छा आहे. अर्थात आपल्या महाराष्ट्राविषयी प्रेम, अभिमान व्यक्त करतांना दुसर्‍यांचा द्वेष नको. :-)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17107 वाचन

💬 प्रतिसाद (77)

प्रतिक्रिया

फालतू राजकीय फायद्यासाठी

sunil kachure
Wed, 05/04/2022 - 13:43 नवीन
काश्मीर जळत आहेच.अती पूर्वेतील सात राज्य पण त्याच मार्गावर आहेत.तमिळ भाषिक त्याच मार्गावर आहेत पंजाब त्याच मार्गावर केरळ नी कधीच राम मंदिर आणि काश्मीर मध्ये इंटरेस्ट दाखवला नाही.जागोजागी अलिप्त वादाला प्रोत्साहन देण्याचा हेतू आहे का. देश प्रेमी पंजाब खलिस्तान वादी झाला फक्त फालतू राजकारणी लोकांमुळे.महारष्ट्र नी पण त्याच मार्गाने जाणे अपेक्षित आहे का?
  • Log in or register to post comments

मुंबई

sunil kachure
Wed, 05/04/2022 - 14:13 नवीन
मुंबई महाराष्ट्र लं देण्यास काँग्रेस सरकार बिलकुल तयार नव्हते. खूप आंदोलन झाली .उजव्या विचारसरणी चे पक्ष आणि काँग्रेस दोन्ही महाराष्ट्र विरोधी होते. Communist पक्ष,शेतकरी पक्ष,कामगार संघटना आणि बाकी लोक मागणीवर ठाम होते .किती तरी लोकांचे बळी गेले.१०५ पेक्षा खूप जास्त इतके महारष्ट्र विरोधी वागून पण काँग्रेस त्या नंतर झालेल्या निवडणुकीत जिंकून आली. फक्त पश्चिम महाराष्ट्रात दणकून मार खाल्ला. विदर्भ मध्ये राहणाऱ्या लोकांना मुंबई विषयी कधीच प्रेम नव्हत. पण पश्चिम महाराष्ट्र नेहमी च मुंबई साठी बलिदान देण्यास तयार राहिला. आज पण तीच अवस्था आहे. मुंबई नसेल तर महारष्ट्र काहीच नाही हे वाक्य पश्चिम महाराष्ट्र मधील कोणीच बोलणार नाही.
  • Log in or register to post comments

ते

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 05/04/2022 - 15:17 नवीन
"इतके महारष्ट्र विरोधी वागून पण काँग्रेस त्या नंतर झालेल्या निवडणुकीत जिंकून आली." (७८-८० च्या अपवद वगळला) तर १९९५ पर्यंत कोंग्रेस सतत सत्तेवर होती. ह्याचा अर्थ मतदारांनी "महाराष्ट्र विरोधी" वगैरे मुद्द्यांना केव्हाच फाट्यावर मारले होते. देशात काँग्रेस सत्तेवर होती त्यामागे महत्वाचे कारण 'महाराष्ट्राने सलग निवडुन दिलेले काँग्रेसचे खासदार हे होय. आता केंद्रात भाजपा आहे. ते महाराष्ट्रविरोधी आहेत असे वाटत असेल तर लोक आंदोलन करू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

आंदोलन का करतील

sunil kachure
Wed, 05/04/2022 - 15:52 नवीन
Maharashtra च्या जिवावर कोणी उठले तर आंदोलन मूर्ख लोक करतील. दीर्घ काळाचा विचार करून प्रतिकार कसा करायचा ह्याचे प्लॅन करून त्या नुसार विरोध केला जाईल बिनडोक पने पोलिस लोकांचा लाठीमार सहन करण्यास महाराष्ट्र इतका बिनडोक नक्कीच नाही पण या देशावर जीवापाड प्रेम करणारी दोन च राज्य देशात आहेत. एक महाराष्ट्र आणि दुसरा पंजाब.. बाकी कोणी नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

राज्ये

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 05/04/2022 - 17:30 नवीन
राज्ये प्रेम करतात म्हणजे काय हो?तामिळनाडू राज्य भारतावर कमी प्रेम करते? पश्चिम बंगाल कमी प्रेम करते? २०२० मध्ये भ्रष्ट राज्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र पहिल्या पाचात होता. 'सदा अग्रेसर'. हे नोकरशाहीतले वरिष्ठ अय एस एस/आय पी एस अधिकारी जे राज्याची आर्थिक धोरणे ठरवतात.. खुळे नसतात की प्रेमापोटी काहीतरी करतील. सर्वात जास्त शहरीकरण व बकालीकरण झालेले महाराष्ट्र राज्य आहे. धारावीतील झोपडपट्ट्यांमध्ये हालाखीत राहणार्या लोकांची स्थिती पाहिली आहे का ?(ह्यात अनेक महाराष्ट्राच्याच विविध जिल्ह्यांतून आलेले आहेत). "Uttar Pradesh, Maharashtra, Bihar, West Bengal and Rajasthan account for over 50 per cent deaths attributed to air pollution in India" https://www.downtoearth.org.in/news/air/air-pollution-half-of-india-s-death-toll-in-these-5-states-74768 हे जीवापाड प्रेम ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

पण या देशावर जीवापाड प्रेम

चौकस२१२
Mon, 05/09/2022 - 06:53 नवीन
पण या देशावर जीवापाड प्रेम करणारी दोन च राज्य देशात आहेत. एक महाराष्ट्र : सहमत आणि दुसरा पंजाब..?!?! शंका.. विशेष करून " पंजाब च्या शिखांनी जेवहा शेतकरी आंदोलनाला धर्म युद्धाचे रुप दिले " तेवहा विश्वास डळमळाला ( पर्देषत दिवलि कर्य्क्रमत अन्दोलन वैगरे )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

परमवीर चक्र

sunil kachure
Mon, 05/09/2022 - 12:33 नवीन
देशात दिली गेलेली 21 परमवीर चक्र हा अतूच्य. बहुमान 4 शीख लोकांनी मिळवला आहे . देशासाठी प्राणाचे बलिदान देण्यास शीख कधीच मागे नव्हते. आणि मराठ्यांनी तर इतिहास घडवला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

परमवीर चक्र

sunil kachure
Mon, 05/09/2022 - 12:33 नवीन
देशात दिली गेलेली 21 परमवीर चक्र हा अतूच्य. बहुमान 4 शीख लोकांनी मिळवला आहे . देशासाठी प्राणाचे बलिदान देण्यास शीख कधीच मागे नव्हते. आणि मराठ्यांनी तर इतिहास घडवला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

परमवीर चक्र

sunil kachure
Mon, 05/09/2022 - 12:34 नवीन
देशात दिली गेलेली 21 परमवीर चक्र हा अतूच्य. बहुमान 4 शीख लोकांनी मिळवला आहे . देशासाठी प्राणाचे बलिदान देण्यास शीख कधीच मागे नव्हते. आणि मराठ्यांनी तर इतिहास घडवला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

अतूच्य ???

यश राज
Mon, 05/09/2022 - 14:39 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

अतूच्य ???

यश राज
Mon, 05/09/2022 - 14:39 नवीन
अतूच्य
मंजे काय भाऊ ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

एकच मुद्दा संपुर्ण

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/04/2022 - 16:07 नवीन
एकच मुद्दा संपुर्ण महाराष्ट्रभर चालत नाही. स्थानीक बाहुबली नेते आमदार,खासदार निवडूण आणतात. काॅंग्रेसने असेच नेते पाळले होते. भाजपने अनेकांना “क्लिनचीट” देऊन किंवा ईडी दाखवून भरती केले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 05/04/2022 - 17:17 नवीन
मग काँग्रेसी/शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्या भानगडी बाहेर काढाव्यात. ई,डी किंवा आय्कर खाते भाव देत नसल्यास सरळ टी.व्हि वर येउन सांगावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

त्याने काय होनार माई? परत तो

अमरेंद्र बाहुबली
Wed, 05/04/2022 - 18:47 नवीन
त्याने काय होनार माई? परत तो कमळग्रस्त नेता पंजाग्रस्त होनार नी “क्लिनचीट” मिळवनार. ज्याच्या हातात सत्ता तो हवी तशी वापरनार. ईतके दिवस काॅग्रेसची सत्ता असल्याने त्याना बोल लावता येत होते. पण कमळाचे फूल देखील ”राष्ट्रहीत” घेऊन “क्लिनचीट” देऊन वर पक्षात मोठमोठे पदं देते हे पाहून सामान्य माणसाचा मतदान करन्यावरील विश्वास ऊडालाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

जोक करतं आहात का?

sunil kachure
गुरुवार, 05/05/2022 - 01:00 नवीन
टीव्ही९, रिपब्लिक भारत,आज तक,बाकी मीडिया ची नाव माहीत असतीलच. तुम्हाला माहित नसेल तरी लोकांस माहीत आहेत हे फक्त bjp चीच सेवा करतात.केंद्रीय सरकार ची अती प्रचंड शक्ती,केंद्रीय सरकार चे अमर्याद अधिकार कधी पण कोणत्या ही मीडिया हाऊस ल टाळा लावू शकते. उदारता आणि लोकांचे स्वतंत्र ता ह्यावर विश्वास नसेल तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

सेवा

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 05/05/2022 - 10:11 नवीन
काहीही? तामिळनाडूत द्रमुक व अण्णा द्रमुकचे स्व्तःचे टी.व्ही चॅनेल्स आहेत. द्रमुकच्या चॅनेलवरुन दररोज केंद्रसरकारच्या धोरणांवर टीका होत असते.(सध्या हिंदी व भाजपाला वाढु न देण्यासाठी काय करायचे ह्यावर चर्चा होती(तामिळ व्यक्तीनेच हे मला सांगितले). आंध्रमध्ये जगन मोहन रेड्डी ह्यांचा 'साक्षी' चॅनेल आहे. ह्या चेनेलवरुन रेड्डी ह्यांचा उदोउदो चालु असतो व मोदी/केंद्राचर टीका चालु असते. "माझ्यावर टीका केलीत तर तुमची जीभ बाहेर काढेन" अशी सरळ धमकी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव ह्यांनी भाजपा कार्यकर्त्याना दिली होती(नोव्हेंबर-२०२१) https://www.youtube.com/watch?v=AkLeD9PqQbs ह्यातील कोणत्याही चॅनलला टाळे लागल्याची माहिती नाही. ई.डी.ची नोटीस आल्याचीही माहिती नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

माईसाहेब

sunil kachure
गुरुवार, 05/05/2022 - 14:18 नवीन
वाईट वाटून घेवू नका पण तुम्ही ठराविक राजकीय हेतू नी प्रेरीत आहात.ठराविक राजकीय पक्षाचे साथीदार आहात. तुम्ही जी उदाहरणे दिली आहेत ती दक्षिण भारतीय राज्य आहेत. आमची भाषा आणि आमची संस्कृती हीच श्रेष्ठ अशी मानणारी राज्य आहेत. देश दुय्यम आहे. दक्षिण भारतातील राज्यात तेथील प्रश्न मांडण्यासाठी त्यांच्या भाषेतील न्यूज चॅनेल आहेत त्या वर कारवाई करणे ह्याचा अर्थ ती राज्य भारताने गमावणे हा आहे. महाराष्ट्र मध्ये मराठी लोक च राज्य द्रोही आहेत.राज्य बुडाले तरी चालेल पण ह्यांचे देश देश हे गुऱ्हाळ चालू असते. मराठी लोकांच्या हिताला मराठी लोक च नख लावतात . ते दक्षिण भारतात घडतं नाही. महारष्ट्र नी स्वतःचे चॅनेल चालू करून केंद्रावर टीका करायला सुरुवात केली तर मराठी देशप्रेमी पाहिले आंदोलन,मोर्चा हिंसा करतील. ही लोक मागास आहेत देशात कोणी काडी ची किंमत देत नाही,देशात ह्यांना कोणी विचारात नाही. ह्याचे हेच कारण आहे मराठी लोकांना राज्याचा अभिमान नाही पण देशाचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

केरळ एक लहान राज्य

sunil kachure
गुरुवार, 05/05/2022 - 14:33 नवीन
केरळ पूर्ण bjp विरोधी राज्य आहे.आरएसएस ,bjp कार्यकर्ते ह्यांच्या वर तिथे हलके होत्तात. केरळ मध्ये कोणत्याच केंद्रीय एजन्सी नी कारवाई केली आहे का? Cbi,ed तिकड जाणार पण नाही. Maharshtra मध्ये राज्यातील मंत्र्यांवर ed ,cbi कारवाई करते केरळ मध्ये करू शकत नाही .ना तिकडचे राज्य सरकार सहकार्य करेल ना तेथील जनता ह्याची त्यांना जाणीव आहे. महाराष्ट्र मध्ये राज्य द्रोही लोकांची संख्या प्रचंड आहे म्हणून ह्या केंद्रीय एजन्सी इथे बिन्धास्त धुमाकूळ घालत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

पण देशाचा आहे!

चौकस२१२
Mon, 05/09/2022 - 06:49 नवीन
मराठी लोकांना राज्याचा अभिमान नाही पण देशाचा आहे. असहमत मराठी लोकांना राज्याचा अभिमान आहेच पण ते पूर्ण पने जाणून आहेत कि देश हा मह्त्वा त्वचा आहे आपली एकूण प्रतिक्रिया केंद्रातील सरकार आवडत नाही म्हणून दिलेय असेच वाटते ( १८८ पठडीतील !) आपण देश या कल्पनेलाच सुरुंग लावणार असाल तर मग देशच आधी ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

बेगडी देश प्रेम

sunil kachure
Mon, 05/09/2022 - 14:42 नवीन
देश प्रेमावर जेव्हा भारतील लोक बोलतात तेव्हा त्या मधील बहुसंख्य नटक्या लोकांना चोपून काढायची इच्छा होते. प्रशासन. देशाचे नुकसान करून ,देशाचे उत्पादन बुडवून स्वतःचा फायदा घेणारी ह्या मध्ये बहु संख्य लोक आहेत . ह्या नालायक लोकांनी देश प्रेमावर न बोलणेच उत्तम.. भारत झालेली प्रतेक अतिरेकी हल्ला. विस्फोटक मुंबई पर्यंत पोचली. किती तरी देशद्रोही लोक सहभागी असल्या शिवाय असे घडू च शकत नाही. ही पण प्रशासनात असणारी लोक. भारतातील नद्या नाले प्रदूषित केले कोणी? भारतील लोकांनीच ना?. हे स्वतःला देश प्रेमी म्हणत असतील तर किती फटके दिले पाहिजेत. देशद्रोही ,देशाचे नुकसान करणारे च स्वतःला देश प्रेमी म्हणून घेत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

देश पहिला नंतर मी

sunil kachure
Mon, 05/09/2022 - 14:56 नवीन
ह्याचा अर्थ १) देशातील सर्व नद्या नाले मी माझ्या स्वार्थ साधण्यासाठी प्रथम प्रदूषित करेन. २)देशाला मिळणारा विविध टॅक्स मी पाहिला माझ्या पर्सनल खात्यात जमा करेन. ३) देशात कुठ ही मी पहिला कचरा टाकेन. ४)देशाच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे मी कधीच योग्य तिकीट घेणार नाही फुकट प्रवास करेन. ४)वीज नी आकडे टाकून च घेईन कारण देश फर्स्ट. वीज बिल भरणार नाही. ५) देशातील रस्त्यावर,फूट पथ वर मी माझी मालकी हक्क सांगेन. ६) गुन्हेगार सोडून बाकी सर्व लोकांशी मी प्रेमाने बोलणार नाही ही लोक. पोलिस लोकांची वृत्ती म्हणजे देश प्रेम कारण हेच असतात ध्वज वंदन करण्यासाठी. किती उदाहरणे देवू देशप्रेमी लोकांची. असेल देशप्रेमी देशाला परवडणार नाहीत त्या पेक्षा आमच्या सारखे खरे बोलणारे देशाचा जास्त फायदा करतील राज्य अभिमान बाळगून पांम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

सर्वात मोठे देशद्रोही

sunil kachure
Mon, 05/09/2022 - 15:51 नवीन
देशाचे सर्व क्षेत्रात सर्वात मोठे नुकसान करणारी कोण ह्यांची प्रामाणिक पने लिस्ट बनवली तर . पाहिले तर मुस्लिम समाज सर्वात शेवटच्या नंबर वर असतील . देश प्रेमी देश प्रेमी म्हणून ज्यांनी स्वतःची लाल केली आहे ते देशद्रोही लिस्ट मध्ये सर्वात पुढे असतील. देशाची संपत्ती लुटणारे देश प्रेमी जमात ह्यांचा डेटा एकदा प्रसिद्ध झालाच पाहि गीजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

Why America is NOT the

प्रसाद गोडबोले
Wed, 05/04/2022 - 16:05 नवीन
Why America is NOT the greatest country in the world
  • Log in or register to post comments

मुख्य कार्यालये महाराष्ट्रात आहेत

चौकस२१२
Mon, 05/09/2022 - 06:44 नवीन
-"जिथं मुंबंईत हेड ऑफिस आहेत तिथेच पैसे गुंतवले जाणार ना , त्यात महाराष्ट्राचे काय कौतुक ?" का कौतुक करू नये ? हि मुख्य कार्यालये महाराष्ट्रात आहेत आणि दुसरया राज्यात नाहीत याला काहीतरी कारण असेल ना? भूंगोलिक स्थान हा नशिबाचा भाग म्हणू हवे तर पण महाराष्ट्रातील लोकांचे ( अमराठी भाषिक दोन्ही) यांचे कष्ट , राज्याची अश्या उद्योगांना पोषक वातावरण निर्माण करून देण्याची क्षमता या मुळेच ना ? करचुरे यांचे हे विधान पटले " पण जर देश म्हणून आपण भारत मान्य केला असेल तर कोणता भाग किती टॅक्स देतो हा वाद अयोग्य आहे देश म्हणजे एकत्रित कुटुंब च असते." होतंय काय कि " केंद्राने महाराष्ट्रावर अन्याय केला" हि टीका करणारे किती प्रामाणिक आहेत आणि किती जण केवळ केंद्रात नावडत्या पक्षाचे सरकार आहे म्हणून हा शोध जणू गेली ७ वर्षात लागला असा कांगावा करीत आहेत हे ते शेंबड्या पोराला पण कळेल असो एकुणी धागाकर्त्याने रोचक माहिती दिली आहे काही विशष लक्षात आलेलया गोष्टी - केरळ राज्यातील खूप लोक परदेशी काम करून परत भारतात पैसे पाठवतात हे माहिती आहे पण त्याचा भाग १९ % एवढा असेल असे वाटले नवहते ! - कर्नाटकात १५% परदेशी परतावा याचे कारण बऱ्याच माहिती क्षेत्रातील कार्यालये तिथे आहेत म्हणून असले काय ?
  • Log in or register to post comments

राज्य प्रेम

sunil kachure
Mon, 05/09/2022 - 15:25 नवीन
राज्य प्रेम मी खूप करतो.महाराष्ट्र मला खूप प्रिय आहे. घरात स्वताच्या रक्त्याच्या भाव आणि ब्रदर. ह्यांना घरा बाहेर काढणारे त्यांचे हक्क नाकारणे ह्या पापात सहभागी असणाऱ्या लोकांनी देश पहिला राज्य नंतर हा नाटकी डायलॉग मारू नये. माझा महाराष्ट्र पहिला खूप प्रगत झाला पाहिजे महाराष्ट्र प्रगत झाला तर देश पण होईल च. असे विचार व्यक्त करून पण मी माझ्या देशावर खूप प्रेम करतो. कारण केंद्र किंवा राज्य ह्यांचा सर्व कर मी भरतो.कर भरायला नको म्हणून खोटी कागद पत्र जमा करत नाही. देशातील कोणताच कायदा मी मोडत नाही. देशाला कोणत्याच प्रकारे मी नुकसान पोचवत नाही. अगदी पाणी पुरेसे आले नाही तरी सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या पाइप ले अगदी शक्य असून पण विजेची पाणी खेचनारी मोटर लावली नाही कोणताच टॅक्स बुडविला नाही. कोणत्याच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत विना तिकीट प्रवास केला नाही.
  • Log in or register to post comments

घरात स्वताच्या रक्त्याच्या

चौकस२१२
Tue, 05/10/2022 - 08:21 नवीन
घरात स्वताच्या रक्त्याच्या भाव आणि ब्रदर. ह्यांना घरा बाहेर काढणारे त्यांचे हक्क नाकारणे ह्या पापात सहभागी असणाऱ्या लोकांनी देश पहिला राज्य नंतर हा नाटकी डायलॉग मारू नये. म्हणजे नक्की काय? आणि कोण? उघड पने सांगा ! महाराष्ट्रातील काँग्रेस आणि भाजप समर्थक ? विचारायच कारण कि दोन्ही पक्षाच्या सच्य्या कार्यकर्त्यांना " देश आधी" या या कल्पनेवर विश्वास ठेव्वाव लागतो ठेवावा लागतो .. त्यामुळे तुमचं मते ती लोक तर नाही ना ? ? काय हो राजय प्रेमी ! बोला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sunil kachure

भरा अजुन टॅक्स अन महाराष्ट्र

प्रसाद गोडबोले
Sun, 05/22/2022 - 09:54 नवीन
भरा अजुन टॅक्स अन महाराष्ट्र ग्रेट म्हणुन लाल करुन घ्या अजुन =)))) https://www.indiatoday.in/india/story/fuel-price-cut-centre-maharashtra-chief-minister-uddhav-thackeray-1952440-2022-05-21
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा