Skip to main content

महाराष्ट्र - काही माहिती चित्रांमध्ये...

लेखक मनिष यांनी रविवार, 01/05/2022 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
काही काही माहिती चित्रांमध्ये मध्ये झलक दाखवतो. आधी काही कारणे आहेत आणि शेवटी त्याचा परीणाम. Maharashtra Maharashtra Maharashtra Maharashtra आणि ह्या सगळ्याचा परिणाम. तरीही शिक्षण (अभियांत्रिकी आणि व्यवस्थापकीय वगैरे) इथे घेतले नाही. गुन्हेगारी., स्त्रियांची सुरक्षितता हेही मुद्दे इथे नाहित, पण स्थलांतर होण्यासाठी तेही मुद्दे महत्वाचे आहेत. Maharashtra काही उपयुक्त चर्चा व्हावी अशी इच्छा आहे. अर्थात आपल्या महाराष्ट्राविषयी प्रेम, अभिमान व्यक्त करतांना दुसर्‍यांचा द्वेष नको. :-)

वाचने 17188
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

In reply to by sunil kachure

ह्याचा अर्थ १) देशातील सर्व नद्या नाले मी माझ्या स्वार्थ साधण्यासाठी प्रथम प्रदूषित करेन. २)देशाला मिळणारा विविध टॅक्स मी पाहिला माझ्या पर्सनल खात्यात जमा करेन. ३) देशात कुठ ही मी पहिला कचरा टाकेन. ४)देशाच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे मी कधीच योग्य तिकीट घेणार नाही फुकट प्रवास करेन. ४)वीज नी आकडे टाकून च घेईन कारण देश फर्स्ट. वीज बिल भरणार नाही. ५) देशातील रस्त्यावर,फूट पथ वर मी माझी मालकी हक्क सांगेन. ६) गुन्हेगार सोडून बाकी सर्व लोकांशी मी प्रेमाने बोलणार नाही ही लोक. पोलिस लोकांची वृत्ती म्हणजे देश प्रेम कारण हेच असतात ध्वज वंदन करण्यासाठी. किती उदाहरणे देवू देशप्रेमी लोकांची. असेल देशप्रेमी देशाला परवडणार नाहीत त्या पेक्षा आमच्या सारखे खरे बोलणारे देशाचा जास्त फायदा करतील राज्य अभिमान बाळगून पांम

In reply to by चौकस२१२

देशाचे सर्व क्षेत्रात सर्वात मोठे नुकसान करणारी कोण ह्यांची प्रामाणिक पने लिस्ट बनवली तर . पाहिले तर मुस्लिम समाज सर्वात शेवटच्या नंबर वर असतील . देश प्रेमी देश प्रेमी म्हणून ज्यांनी स्वतःची लाल केली आहे ते देशद्रोही लिस्ट मध्ये सर्वात पुढे असतील. देशाची संपत्ती लुटणारे देश प्रेमी जमात ह्यांचा डेटा एकदा प्रसिद्ध झालाच पाहि गीजे.

Why America is NOT the greatest country in the world

-"जिथं मुंबंईत हेड ऑफिस आहेत तिथेच पैसे गुंतवले जाणार ना , त्यात महाराष्ट्राचे काय कौतुक ?" का कौतुक करू नये ? हि मुख्य कार्यालये महाराष्ट्रात आहेत आणि दुसरया राज्यात नाहीत याला काहीतरी कारण असेल ना? भूंगोलिक स्थान हा नशिबाचा भाग म्हणू हवे तर पण महाराष्ट्रातील लोकांचे ( अमराठी भाषिक दोन्ही) यांचे कष्ट , राज्याची अश्या उद्योगांना पोषक वातावरण निर्माण करून देण्याची क्षमता या मुळेच ना ? करचुरे यांचे हे विधान पटले " पण जर देश म्हणून आपण भारत मान्य केला असेल तर कोणता भाग किती टॅक्स देतो हा वाद अयोग्य आहे देश म्हणजे एकत्रित कुटुंब च असते." होतंय काय कि " केंद्राने महाराष्ट्रावर अन्याय केला" हि टीका करणारे किती प्रामाणिक आहेत आणि किती जण केवळ केंद्रात नावडत्या पक्षाचे सरकार आहे म्हणून हा शोध जणू गेली ७ वर्षात लागला असा कांगावा करीत आहेत हे ते शेंबड्या पोराला पण कळेल असो एकुणी धागाकर्त्याने रोचक माहिती दिली आहे काही विशष लक्षात आलेलया गोष्टी - केरळ राज्यातील खूप लोक परदेशी काम करून परत भारतात पैसे पाठवतात हे माहिती आहे पण त्याचा भाग १९ % एवढा असेल असे वाटले नवहते ! - कर्नाटकात १५% परदेशी परतावा याचे कारण बऱ्याच माहिती क्षेत्रातील कार्यालये तिथे आहेत म्हणून असले काय ?

राज्य प्रेम मी खूप करतो.महाराष्ट्र मला खूप प्रिय आहे. घरात स्वताच्या रक्त्याच्या भाव आणि ब्रदर. ह्यांना घरा बाहेर काढणारे त्यांचे हक्क नाकारणे ह्या पापात सहभागी असणाऱ्या लोकांनी देश पहिला राज्य नंतर हा नाटकी डायलॉग मारू नये. माझा महाराष्ट्र पहिला खूप प्रगत झाला पाहिजे महाराष्ट्र प्रगत झाला तर देश पण होईल च. असे विचार व्यक्त करून पण मी माझ्या देशावर खूप प्रेम करतो. कारण केंद्र किंवा राज्य ह्यांचा सर्व कर मी भरतो.कर भरायला नको म्हणून खोटी कागद पत्र जमा करत नाही. देशातील कोणताच कायदा मी मोडत नाही. देशाला कोणत्याच प्रकारे मी नुकसान पोचवत नाही. अगदी पाणी पुरेसे आले नाही तरी सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या पाइप ले अगदी शक्य असून पण विजेची पाणी खेचनारी मोटर लावली नाही कोणताच टॅक्स बुडविला नाही. कोणत्याच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत विना तिकीट प्रवास केला नाही.

In reply to by sunil kachure

घरात स्वताच्या रक्त्याच्या भाव आणि ब्रदर. ह्यांना घरा बाहेर काढणारे त्यांचे हक्क नाकारणे ह्या पापात सहभागी असणाऱ्या लोकांनी देश पहिला राज्य नंतर हा नाटकी डायलॉग मारू नये. म्हणजे नक्की काय? आणि कोण? उघड पने सांगा ! महाराष्ट्रातील काँग्रेस आणि भाजप समर्थक ? विचारायच कारण कि दोन्ही पक्षाच्या सच्य्या कार्यकर्त्यांना " देश आधी" या या कल्पनेवर विश्वास ठेव्वाव लागतो ठेवावा लागतो .. त्यामुळे तुमचं मते ती लोक तर नाही ना ? ? काय हो राजय प्रेमी ! बोला