Skip to main content

मराठी व महाराष्ट्रा ची प्रगती

महाराष्ट्र - काही माहिती चित्रांमध्ये...

लेखक मनिष यांनी रविवार, 01/05/2022 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
काही काही माहिती चित्रांमध्ये मध्ये झलक दाखवतो. आधी काही कारणे आहेत आणि शेवटी त्याचा परीणाम. Maharashtra Maharashtra Maharashtra Maharashtra आणि ह्या सगळ्याचा परिणाम.

महाराष्ट्रातील चालू घडामोडी १

लेखक स्वामि १ यांनी बुधवार, 01/05/2019 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात लोकशाही व कथित कायदा मुळे महाराष्ट्रात मानवी मुल्ले, अधिकार, राहणीमान, भाषा व संस्कृती जपली जाते का? प्रतेक जनतेला प्राथमिक गरजा, आरोग्य व पायाभूत सुविधा मिळत आहेत का? तरूणांना शिक्षणा नंतर योग्य नोकरी ची शाश्वती आहे का? वृद्धांना आपले उर्वरित आयुष्य सुख समाधानाने जगता येइल का?