मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुक्तक

सागरसाथी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आकाशाच्या रिक्तपणाच्या असतील काही कथा सूर्याच्या जळण्यापाठी असतील त्याच्या व्यथा नको शोधूस गुढ वाऱ्यावरच्या सुगंधाचे त्यांच्या कणाकणात मिळतील समर्पणाच्या गाथा.

वाचने 1726 वाचनखूण प्रतिक्रिया 2