✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

गौडगावचा जाग्रुत मारुती

स
सनविवि यांनी
Sun, 04/26/2009 - 07:12  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3826 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

व्वा!

प्राजु
Sun, 04/26/2009 - 07:17 नवीन
एका चांगल्या स्थळाची माहिती करून दिलीत. थोडी अजून सविस्तर माहिती दिली असतीत तर आणखी आवडलं असतं वाचायला. म्हणजे तिथल्या गावाबद्दल.. आजूबाजूच्या परिसराबद्दल. किंवा मंदीराचा आणखी काही इतिहास असेल तर त्याबद्दल. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

कौतुकाबद्

सनविवि
Sun, 04/26/2009 - 13:53 नवीन
कौतुकाबद्दल आभार! :) मंदिरात जेमतेम १ तास होतो मी, त्यातला बराचसा वेळ रांगेत उभा. त्यामुळे मंदिराच्या आणि गावाच्या इतिहासाबद्दल जास्त माहिती मिळवता आली नाही. शिवाय मंदिरात कुठे माहितीफलक दिसला नाही. अजूनेकदा जाण्याचा मानस आहे, तेंव्हा जरूर माहिती काढेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

चला...

प्रमेय
Mon, 04/27/2009 - 15:26 नवीन
चला सुरुवात तरी झाली आहे. चांगला लिहिला आहेस लेख. तुझ्या इंग्रजी लिखाणापेक्षा मराठी वाचणे जास्त आवडेल मला... पुलिये.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सनविवि
Wed, 04/29/2009 - 06:14 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमेय

मारुतिला

दवबिन्दु
Mon, 04/27/2009 - 15:48 नवीन
नारल व्हायला का? . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
  • Log in or register to post comments

व्हय

सनविवि
Wed, 04/29/2009 - 06:16 नवीन
व्हय व्हय...नारल, तेल..सगळं व्हायलं!! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दवबिन्दु

काय सांगता ?

मिसळभोक्ता
Mon, 04/27/2009 - 16:14 नवीन
बाहेर आलो तर बस उभीच होती. ९:३० पर्यंत घरी पोचलोसुद्धा. काय सांगताय काय ? खरोखरच जागृत मारुती आहे. (अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.) -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

सनविवि
Wed, 04/29/2009 - 06:17 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

छान पण त्रोटक

सुनील
Mon, 04/27/2009 - 20:32 नवीन
लिहिलय बरं पण फारच त्रोटक. स्वत: समर्थ रामदासांनी मारूतीची प्रतिष्ठापना केली आहे ...... हेमाडपंथी बांधकाम आहे हे पटत नाही. हेमाडपंत होऊन गेले १३व्या शतकात आणि रामदासस्वामी १७व्या. हेमाडपंतांनंतरदेखिल हेमाडपंती देवळे बांधण्याची प्रथा सुरू होती का? आणि मुख्य म्हणजे "हेमाडपंती बांधकाम" म्हणजे नक्की काय? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

माफ करा,

सनविवि
Wed, 04/29/2009 - 06:26 नवीन
माफ करा, हेमाडपंथी बांधकाम म्हणजे काय हे मला नीट explain करता येणार नाही. महाजालावर पण जास्त माहिती मिळत नाहीये, कोणाला माहिती असल्यास सांगावे. (मी ती ओळ लेखामधून काढून टाकतोय.) पण तुमच्या दुसर्या प्रश्नाचे मात्र मी उत्तर देऊ शकतो. हा दुवा बघा - http://timesofindia.indiatimes.com/Thane/The_Kopinishwar_Mandir/articleshow/3863771.cms हेमाडपंथी ही हेमाडपंतांनी काढलेली बांधकामशैली आहे. ती त्यांच्या काळानंतर पण प्रचलित होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

हेमाडपंथी मंदिरे

प्रदीप
Wed, 04/29/2009 - 12:23 नवीन
ह्यांबद्दल येथे सविस्तर लेख वाचा. आपला लेख आवडला, अजून सविस्तर असला पाहिजे होता असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सनविवि

अरे वा!

सनविवि
Wed, 04/29/2009 - 22:06 नवीन
अरे वा! दुव्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

गौडगावचा

परिकथेतील राजकुमार
Mon, 04/27/2009 - 20:45 नवीन
गौडगावचा जाग्रुत मारुती असे शिर्षक आहे पण लेखात जागृती विषयी एकही दाखला आढळत नाही. या मंदिराबद्दल महत्वाच्या गोष्टी म्हणजे स्वत: समर्थ रामदासांनी मारूतीची प्रतिष्ठापना केली आहे आणि (त्यामुळे) जाग्रुत आणि नवसाला पावणारा म्हणून याची ख्याती आहे. फक्त रामदासांनी (मिपावाले नाही) प्रतिष्ठा केली आहे म्हणुन ?? हे पटले नाही. परा(म)दासी ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

असं

सनविवि
Wed, 04/29/2009 - 06:32 नवीन
असं लिहिण्याचं कारण म्हणजे कुठलेही देवस्थान जाग्रुत असतं असं मी मानत नाही. मुळात देवाची प्रार्थना करुन, पूजा करुन, त्याला नाऱळ, तेल वगैरे वाहून तो आपली इच्छा पूर्ण करतो हेच मला पटत नाही. स्वतः रामदासांनी प्रतिष्ठापना केल्यामुळे लोकांना असे वाटू लागले असावे की हा मारुती जाग्रुत आहे आणि काही योगायोगांनी तो समज द्रुढ होत गेला असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

फोटो टाकला

जागु
Wed, 04/29/2009 - 13:34 नवीन
फोटो टाकला असता तर बर झालं असतं.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा