५ राज्यातील निवडणूक निकाल
In reply to , फक्त कधी कधी गल्ली चुकतात by सुबोध खरे
गल्लीच काय शहरहि काय राज्यच चुकलेलं आहेचालायचेच, भारत देश मोठा आहे.
In reply to आयडी by चौकस२१२
In reply to कागलकर तर.... by गावठी फिलॉसॉफर
In reply to उत्तर प्रदेश मधे by प्रसाद_१९८२
In reply to सर्वच ठिकाणी डिपॉझिट जप्त by प्रचेतस
In reply to उत्तर प्रदेश मधे by प्रसाद_१९८२
In reply to निवडणूक घोटाळा 2022 by sunil kachure
In reply to काय राव, भाजप जिंकली की by प्रचेतस
😀
In reply to (राजेश) घटनेतल्या कलम १८८ मध्ये by टर्मीनेटर
त्या साठी घटनेत बदल करावात्यासाठीच कशाला? घटनेत खूप काही बदल/दुरुस्त्या करणे अत्यावश्यक आहे पण नुसते नाव काढले तरी 'संविधान खतरेमें हैं' अशी बोंब मारायला कित्येकजण पुढे सरसवतात त्यांचे काय करायचे? त्यांना तुरुंगात टाकायचे की थेट फाशी द्यायची? ह्यावर तुमचे अभ्यासपूर्ण मत वाचायला आवडेल!
In reply to त्या साठी घटनेत बदल करावा by टर्मीनेटर
In reply to आपचं मनःपूर्वक अभिनंदन. by चौकस२१२
First takeaways from trends. The first is, AAP has risen as the “change” party of India. It is a fundamental new shift in national politics. Watch for their vote share in Gujarat later this year. A new planet has risen.
In reply to भाजपा, सपा आणि आप तिन्ही by कॉमी
In reply to मायबोलीवरचा कॉपी पेस्ट by कॉमी
In reply to वेल्फेअर पॉलिटिक्स by चौकस२१२
In reply to वेल्फेअर पॉलिटिक्स by चौकस२१२
वेल्फेअर पॉलिटिक्स दिल्ली कदाचित चालेल ( दिल्ली तील बऱ्याच गोष्टींचा खर्च केंद्रसरकारच करते नाहीतरी ) मोठ्या राज्यात कसे होईल! आणि त्यत्साहीचाच पैसा कुठून आणणार
+१०००
दिल्ली, पुड्डूचेरी सारख्या केंद्रशासित प्रदेशात आणि गोवा, सिक्कीम सारख्या छोट्या राज्यांत (काही विशेष सवलती असल्याने) आप चे वेल्फेअर पॉलिटिक्स चालू शकते. आता पंजाब जिंकल्यावर त्यांची खरी कसोटी आहे. तिथे बहुतांश खर्च त्यांना राज्याला मिळणाऱ्या महसूलातून करावे लागणार आहेत (जे दिल्लीत करावे लागत नाहीत). इतर ठिकाणी जर असे फुकट किंवा सवलतीच्या दरात देणे शक्य असते तर काँग्रेस किंवा भाजप सारख्या अनुभवी पक्षांनी अशी खैरात वाटली नसती का? पंजाब जिंकल्याबद्दल आपचे अभिनंदन, पण आता दिल्ली मॉडेल तिथे राबवण्यासाठी पैशाचे सोंग कसे आणतात हे बघण्यात जास्त स्वारस्य आहे. स्वगत - केंद्राने केवळ पोलीस खात्याचा खर्च जरी दिल्लीच्या तथाकथित राज्य सरकारवर टाकला तर महामहिम केजरीवाल आज जी खैरात वाटत आहेत ती त्यांना वाटणे शक्य होइल का?In reply to मायबोलीवरचा कॉपी पेस्ट by कॉमी
वे. युपी मध्ये सुद्धा "लाभार्थी फॅक्टर" होता हे सर्व पोल्स मधून दिसले आहे.इतकेच नव्हे, तर तिथे फुकट रेशनवाटपही झाले होते, असे काही यूट्यूबच्या व्हिडीयोंमाधून दिसले. मला वाटते, हा 'लाभार्थी फॅक्टर' व सुधारलेली सुरक्षा व्यवस्था, ह्या दोन्ही बाबींमुळे उत्तर प्रदेशच्या जनतेने भाजपाला भरघोस मतांनी पुन्हा निवडून दिले आहे.
In reply to उद्या कुणी सायकलची घंटी चिन्हवाला उमेदवार . . by कंजूस
In reply to यावर सविस्तर वाचायला सोर्स by कॉमी
In reply to केजरीवाल निवडून येण्याची कारणे नेटवर शोधा. by कंजूस
In reply to उद्या कुणी सायकलची घंटी चिन्हवाला उमेदवार . . by कंजूस
In reply to सोर्स मटेरियल हवेच आहे. by कंजूस
In reply to निवडणुक झाली by sunil kachure
In reply to आश्चर्य तर आहेच by sunil kachure
In reply to आश्चर्य तर आहेच by sunil kachure
यूपी मध्ये bjp ल लोकांनी का मत दिली असतील? त्याची कारणे काय? हा प्रश्न खूप महत्वाचा आहेह्यावर लेख लिहा.
In reply to आश्चर्य तर आहेच by sunil kachure
In reply to आश्चर्य तर आहेच by sunil kachure
In reply to आश्चर्य तर आहेच by sunil kachure
In reply to मोदी/ योगी काहीच करत नाहीत का? by सामान्यनागरिक
“आदित्य, उद्धव ठाकरेंना भविष्य आहे, त्यांनी फक्त…”; चंद्रकांत पाटलांचा सल्लावजा सावधगिरीचा इशारामहाराष्ट्राच्या महाप्रवक्त्यांच्या नावाने पुरस्कार चालू करुन पहिला पुरस्कार चंद्रकांत पाटलांना द्यावा अशी मी मागणी करत आहे. कृपया अणुमोदण द्या.
In reply to “आदित्य, उद्धव ठाकरेंना भविष्य आहे, त्यांनी फक्त…” by धर्मराजमुटके
In reply to श्री राऊत काय करतील by Trump
In reply to सहज गंमत म्हणून by sunil kachure
चालायचेच, भारत देश मोठा आहे.