गेली कित्येक दशके, म्हणजे साधारण पणे, 1980 च्या सुमारा पासून ते आत्ता पर्यंत, राजकारणी लोकांवर गुन्हे दाखल होण्याचे किंवा गुन्हेगारी जगताशी संबंध असलेल्या कुटुंबातील सदस्य, राजकारणात येण्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे
फुलनदेवी, हे असेच एक आठवलेले उदाहरण ...
नुकतीच एक बातमी वाचली.... राज्यातील आमदार-खासदारांविरुद्ध पाचशे खटले प्रलंबित (https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/500-cases-pending-…)
महाराष्ट्र सारख्या, तथाकथित पुरोगामी राज्यात, जर ही परिस्थिति असेल तर, आपण खरोखरच सुशिक्षित मतदार म्हणून लायक आहोत का?
मी तरी, ज्या नेत्यावर खटले दाखल केले आहेत, त्या नेत्याला मतदान करत नाही...आणि करणारही नाही ...
ज्या नेत्यांवर खटले दाखल केले आहेत, ते कुठल्या पक्षाचे आहेत? हे न बघणेच उत्तम ...
वाचने
8234
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
आता ह्या धाग्यावर
सहमत आहे
In reply to आता ह्या धाग्यावर by जेम्स वांड
गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कोण हे सुज्ञ मतदारांना समजते.
In reply to सहमत आहे by प्रकाश घाटपांडे
हो सहमत सध्यातरी यांचे मागील
आगरकरांचा एक लेख वाचनांत आला होता ...
In reply to हो सहमत सध्यातरी यांचे मागील by सुरसंगम
कायदा करावा
सहमत आहे .....
In reply to कायदा करावा by सामान्यनागरिक
कायदे बनवणारे हेच
In reply to कायदा करावा by सामान्यनागरिक
ह्या धाग्याला काही किँमत नाही
आपण खरोखरच मतदान करायला लायक
ही लोकशाही कायम असाहाय्य आणि लोळागोळा असल्याची जाणीव असणे ...
In reply to आपण खरोखरच मतदान करायला लायक by चौथा कोनाडा
सुरूवात जरी झाली तरी आज नाही
In reply to ही लोकशाही कायम असाहाय्य आणि लोळागोळा असल्याची जाणीव असणे ... by मुक्त विहारि
आपण फक्त आशेवरच जगत असतो...
In reply to सुरूवात जरी झाली तरी आज नाही by चौथा कोनाडा
कोणावर केवळ खटला भरला म्हणून
+१
In reply to कोणावर केवळ खटला भरला म्हणून by सुबोध खरे
सामान्यतः, उमेदवार निर्दोष आहे का?
In reply to कोणावर केवळ खटला भरला म्हणून by सुबोध खरे
डॉक्टरांशी सहमत, बाकी मुवि
In reply to कोणावर केवळ खटला भरला म्हणून by सुबोध खरे
कोणते गुन्हे
नाही करायचे ..
In reply to कोणते गुन्हे by गावठी फिलॉसॉफर
गुन्हे दाखल असलेले आमदार,खासदार हे
परखड प्रतिसाद
In reply to गुन्हे दाखल असलेले आमदार,खासदार हे by उपयोजक
(No subject)
आताची अवस्था बगून
दुतोंडी प्रतिसाद ....
In reply to आताची अवस्था बगून by sunil kachure
प्रश्न.
In reply to दुतोंडी प्रतिसाद .... by मुक्त विहारि