आपण खरोखरच मतदान करायला लायक आहोत का?
गेली कित्येक दशके, म्हणजे साधारण पणे, 1980 च्या सुमारा पासून ते आत्ता पर्यंत, राजकारणी लोकांवर गुन्हे दाखल होण्याचे किंवा गुन्हेगारी जगताशी संबंध असलेल्या कुटुंबातील सदस्य, राजकारणात येण्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे
फुलनदेवी, हे असेच एक आठवलेले उदाहरण ...
नुकतीच एक बातमी वाचली.... राज्यातील आमदार-खासदारांविरुद्ध पाचशे खटले प्रलंबित (https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/500-cases-pending-against-mla-mps/articleshow/90025102.cms?utm_source=orionnews&utm_medium=referral&utm_campaign=article2)
महाराष्ट्र सारख्या, तथाकथित पुरोगामी राज्यात, जर ही परिस्थिति असेल तर, आपण खरोखरच सुशिक्षित मतदार म्हणून लायक आहोत का?
मी तरी, ज्या नेत्यावर खटले दाखल केले आहेत, त्या नेत्याला मतदान करत नाही...आणि करणारही नाही ...
ज्या नेत्यांवर खटले दाखल केले आहेत, ते कुठल्या पक्षाचे आहेत? हे न बघणेच उत्तम ...
प्रतिक्रिया
+१
आता ह्या धाग्यावर
सहमत आहे
गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कोण हे सुज्ञ मतदारांना समजते.
हो सहमत सध्यातरी यांचे मागील
आगरकरांचा एक लेख वाचनांत आला होता ...
कायदा करावा
सहमत आहे .....
कायदे बनवणारे हेच
ह्या धाग्याला काही किँमत नाही
आपण खरोखरच मतदान करायला लायक
ही लोकशाही कायम असाहाय्य आणि लोळागोळा असल्याची जाणीव असणे ...
सुरूवात जरी झाली तरी आज नाही
आपण फक्त आशेवरच जगत असतो...
कोणावर केवळ खटला भरला म्हणून
+१
सामान्यतः, उमेदवार निर्दोष आहे का?
डॉक्टरांशी सहमत, बाकी मुवि
कोणते गुन्हे
नाही करायचे ..
गुन्हे दाखल असलेले आमदार,खासदार हे
परखड प्रतिसाद
(No subject)
आताची अवस्था बगून
दुतोंडी प्रतिसाद ....
प्रश्न.