आंतरराष्ट्रीय करार आणि व्यापार विषयक घडामोडींच्या नोंदींसाठी हा धागा तयार करत आहे. विवीध आंतरराष्ट्रीय करार आणि त्यांचे परिणाम त्यातले राजकारण शह काटशह यांचे विवेचन आणि चर्चा येथे करता येतील. रस असल्यास जिज्ञासूंनी जागतिकीकरणाची कहाणी हे भाग जरूर वाचावेत.
वर्गीकरण
वाचने
63905
प्रतिक्रिया
160
मिसळपाव
प्रतिक्रिया
इन्फोसिस चे chairman नी
In reply to Electronics engineer बौध्दिक हमाली करतात by Rajesh188
इन्फोसिसचे प्रॉडक्ट्स कमी
In reply to इन्फोसिस चे chairman नी by मराठी_माणूस
अगदी मनातील बोललात .. पण
In reply to Electronics engineer बौध्दिक हमाली करतात by Rajesh188
तेंव्हा काळाच्या पुढील
In reply to अगदी मनातील बोललात .. पण by चौकस२१२
उत्पादन भरतात तयार झाले नाही
In reply to तेंव्हा काळाच्या पुढील by गॉडजिला
जुगाड...
In reply to उत्पादन भरतात तयार झाले नाही by चौकस२१२
जुगाड
In reply to जुगाड... by गॉडजिला
माझ्या म्हणण्याचा अर्थ असा
In reply to जुगाड by चौकस२१२
मला काही कळले नाही ,, कोण
In reply to माझ्या म्हणण्याचा अर्थ असा by गॉडजिला
इनोवेशन जुगाड वापरून होऊ शकते
In reply to जुगाड... by गॉडजिला
आपण प्रगतिशिल राष्ट्रात राहतो…
In reply to इनोवेशन जुगाड वापरून होऊ शकते by चौकस२१२
फार डोके देखिल लागत नाहि
In reply to आपण प्रगतिशिल राष्ट्रात राहतो… by गॉडजिला
स्टार्ट उप म्हणजे काय तर
In reply to फार डोके देखिल लागत नाहि by चौकस२१२
ब्रो… मला स्टार्टप म्हणजे
In reply to स्टार्ट उप म्हणजे काय तर by गॉडजिला
डूड
In reply to ब्रो… मला स्टार्टप म्हणजे by चौकस२१२
क्षमा पण कळत नाहीये तुम्ही
In reply to डूड by गॉडजिला
व्याख्या
In reply to स्टार्ट उप म्हणजे काय तर by गॉडजिला
शार्क टॅंक / इनोवेशषन हब चा
In reply to व्याख्या by चौकस२१२
एक मोबाईल ॲप आख्खे जग जितक्या
In reply to शार्क टॅंक / इनोवेशषन हब चा by गॉडजिला
दोन पार्वती - दोन परवलीचे
In reply to एक मोबाईल ॲप आख्खे जग जितक्या by चौकस२१२
जुगाड म्हणजे जोवर मूळ अडचणीवर
In reply to जुगाड... by गॉडजिला
जुगाड
In reply to जुगाड म्हणजे जोवर मूळ अडचणीवर by राघव
उत्पादन भरतात तयार झाले नाही
In reply to तेंव्हा काळाच्या पुढील by गॉडजिला
नो ब्रँड इंडिया झिंदाबाद
In reply to उत्पादन भरतात तयार झाले नाही by सुक्या
तसं नाहीये साहेब
In reply to उत्पादन भरतात तयार झाले नाही by सुक्या
एकदम नाही तयार होऊ शकत
In reply to तसं नाहीये साहेब by गॉडजिला
इले्ट्रॉनिक्स इंजिनिअरसाठी IT
In reply to बापूसाहेब... by सतिश गावडे
पण याला सुद्धा दोन बाजू आहेत
In reply to इले्ट्रॉनिक्स इंजिनिअरसाठी IT by बापूसाहेब
भारताला खूप क्षेत्रात प्रगती करणे गरजेचे आहे
In reply to भारताला सध्या मोबाईल फोन, by रावसाहेब चिंगभूतकर
बरं मग?
In reply to भारताला खूप क्षेत्रात प्रगती करणे गरजेचे आहे by Rajesh188
काही नाही ही वस्तुस्थिती
In reply to बरं मग? by सुबोध खरे
हो २०१४ पर्यंत हे सर्व प्रश्न
In reply to भारताला खूप क्षेत्रात प्रगती करणे गरजेचे आहे by Rajesh188
याबाबत मी एक गोष्ट ऐकली होती.
In reply to भारताला सध्या मोबाईल फोन, by रावसाहेब चिंगभूतकर
बरोबर आहे.
In reply to याबाबत मी एक गोष्ट ऐकली होती. by आनन्दा
व्यापारी करार
बरं मग?
In reply to व्यापारी करार by Rajesh188
ब्रिटिश रॉयल नेव्ही ने लार्सन
स्वदेशी ड्रोन विरोधी प्रणाली करार झाला
चेन्नई-व्लादिवोस्तोक सागरी कॉरिडॉर
संपादक मंडळाला विनंती:
देशमुख साहेबांना विनंती:
In reply to संपादक मंडळाला विनंती: by वामन देशमुख
गँलेली
छान माहिती मिळाली, अर्थात
आता निनाद यांनी वरील धागा
In reply to छान माहिती मिळाली, अर्थात by nutanm
हे जमले पहिजे
In reply to आता निनाद यांनी वरील धागा by nutanm
विमानांची निर्मिती एअरबसच्या सहकार्याने टाटा करणार
भारत आणि अमेरिका - ३.८ अब्ज डॉलर्सचा ड्रोन प्रकल्प करार
ईयू-पाकिस्तान व्यापार - थांबणार?
जपानी सॉफ्टबँक ग्रुप
सॉफ्टबँकेची ख्याती झालीये..
In reply to जपानी सॉफ्टबँक ग्रुप by निनाद
ऑस्ट्रेलिया जपान सुरक्षा करार
खूप छान
भारत आणि फ्रांस मधे एस एस एन
९६ बिलियन डॉलर चा चुना
In reply to भारत आणि फ्रांस मधे एस एस एन by राघव
नाउरू, किरिबाती आणि मायक्रोनेशिया - जलद इंटरनेट
अंबानी ला बोलवलं पाहिजे !
In reply to नाउरू, किरिबाती आणि मायक्रोनेशिया - जलद इंटरनेट by निनाद
चीन
In reply to अंबानी ला बोलवलं पाहिजे ! by चौकस२१२
पाण्याखालून केबलींग करून जलद
In reply to चीन by निनाद
हो शक्य्ता आहे खरि
In reply to चीन by निनाद
पोलाद मिल स्थापन करण्यासाठी करार
भारतीय उद्योग
In reply to पोलाद मिल स्थापन करण्यासाठी करार by निनाद
https://youtu.be/0UzDOXRGcEs
भारताने जगातला सर्वात मोठा कोक ड्रम बनविला
In reply to https://youtu.be/0UzDOXRGcEs by शाम भागवत
मनापासून धन्यवाद.
In reply to भारताने जगातला सर्वात मोठा कोक ड्रम बनविला by सर टोबी
🙏
हे कसं जाणून घ्यायचं ते सांगाल का? म्हणजे माझं मला तपासून घेता येईल.ह्या विषयावर मी इतकेच बोलेन
सहमत
In reply to ह्या विषयावर मी इतकेच बोलेन by sunil kachure
प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी करार (RCEP) लागू
L&T आणि Hanwha K२१-१०५ रणगाड्यांचे उत्पादन करणार आहेत
परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर
- वेगाने वाढणारी बाजारपेठ अर्थव्यवस्था म्हणून दोन्ही देशांमधील पूरकता आणि पुरवठा साखळी बळकट करणे
- कृषी सारख्या विविध क्षेत्रांमध्ये आर्थिक सहकार्य
- व्यापार आणि गुंतवणुकीचे पर्याय अधिक विस्तारण्यासाठी प्रयत्न
- पायाभूत सुविधा, आरोग्य, फार्मास्युटिकल्स आणि पर्यटन यात वाढ
- फिलीपाईन्समध्ये भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना परत येण्यासाठी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मदत
उभय देशांमधील व्यवसाय, पर्यटन आणि विद्यार्थी देवाणघेवाण वाढवण्यासाठी, भारत आणि फिलीपिन्समध्ये सरलीकृत व्हिसा प्रणालीच्या आवश्यकतेवर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. -- क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी ऑस्ट्रेलियात असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी मेलबर्नमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. ऑस्ट्रेलियन पीएम स्कॉट मॉरिसन, ऑस्ट्रेलियन परराष्ट्र मंत्री मारिस पायने आणि जपानमधील त्यांचे दोन समकक्ष, योशिमासा हयाशी आणि यूएस, अँटोनी ब्लिंकन यांच्यासह, डॉ जयशंकर चौथ्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी झाले. बैठकीची इतर माहिती मिळाली नाही पण काही काळात धोरण स्वरूपात यातले भाग उजेडात येतील अशी अपेक्षा आहे.बांगलादेश-भूतान-भारत-नेपाळ (BBIN) मोटर वाहन करार