आंतरराष्ट्रीय करार आणि व्यापार विषयक घडामोडींच्या नोंदींसाठी हा धागा तयार करत आहे. विवीध आंतरराष्ट्रीय करार आणि त्यांचे परिणाम त्यातले राजकारण शह काटशह यांचे विवेचन आणि चर्चा येथे करता येतील. रस असल्यास जिज्ञासूंनी जागतिकीकरणाची कहाणी हे भाग जरूर वाचावेत.
| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
64825
प्रतिक्रिया
177
मिसळपाव
प्रतिक्रिया
धागा स्तुत्य आहे
भारत मालदीवमधील सर्वात मोठा करार
सौदी ने केला भारताशी योग विषयक करार
खरं तर ह्या चर्चा चालू
वाईट वाटले. पण काय करणार…
In reply to खरं तर ह्या चर्चा चालू by अमरेंद्र बाहुबली
वाईट वाटले. पण काय करणार तथाकथित शिक्षित लोकांना जर गेल्या 12 वर्षातील प्रगति दिसत नाही तर आम्ही काय करू. (20 दिवसांपासून लपटप चालत नव्हता. पहिला प्रतिसाद तुम्हाला समर्पित करतो). बाकी 36 देशांनी आमच्या अडाणी प्रधानमंत्रीला सर्वोच्च पुरस्कार दिले त्यातच सर्वकाही आले.
धागा उपक्रम स्तुत्य आहे..
इथे ती शक्यता फार कमी आहे,
In reply to धागा उपक्रम स्तुत्य आहे.. by रामदास२९
प्रगती पथावरील चर्चा...
प्रगती पथावरील चर्चा...
भारताचे अफगानिस्तानातले प्रोजेक्ट . .
कुठलाही देश मदत फुकटात करत
In reply to भारताचे अफगानिस्तानातले प्रोजेक्ट . . by सुक्या
अजुनपर्यंत तरी सारे गूडविल
In reply to कुठलाही देश मदत फुकटात करत by रावसाहेब चिंगभूतकर
आपला देश गरीब असताना आणखीन
In reply to भारताचे अफगानिस्तानातले प्रोजेक्ट . . by सुक्या
+1
In reply to आपला देश गरीब असताना आणखीन by साहना
अफगाणिस्तान मध्ये गुंतवणूक ही
In reply to +1 by अमरेंद्र बाहुबली
सध्याचे सरकार मूर्ख लोकांचे
In reply to +1 by अमरेंद्र बाहुबली
भयंकर हसू फुटले
In reply to सध्याचे सरकार मूर्ख लोकांचे by साहना
पाकिस्तान मध्ये भारत विरोधी…
In reply to आपला देश गरीब असताना आणखीन by साहना
पाकिस्तान मध्ये भारत विरोधी आतंकी ठिकण्यावर लावण्यास जर तालिबान भाडे तत्वावर मदत करत असेल तर काय वाईट. बाकी शत्रूचा शेजारी स्वाभाविक मित्र असतो.
https://www.hindustantimes
भारत मॉरिशसने व्यापक आर्थिक सहकार्य आणि भागीदारी
- व्यावसायिक सेवा,
- संगणक संबंधित सेवा,
- संशोधन आणि विकास,
- इतर व्यवसाय सेवा,
- दूरसंचार,
- बांधकाम,
- वितरण,
- शिक्षण,
- पर्यावरण,
- आर्थिक,
- पर्यटन
यासारख्या व्यापक सेवा क्षेत्रांमधून अनेक उपक्षेत्रांमध्ये प्रवेश असेल.युरोपिय युनियनशी व्यापारी वाटाघाटी पुन्हा सुरू
महिंद्रा डिफेन्स सिस्टिम्सशी भारतीय नौदलाचा करार
स्तुत्य उपक्रम. चांगली माहिती
अफगाणिस्तान इथे तांबं मिळतं
अफगाणिस्तानात तांबे आणि
In reply to अफगाणिस्तान इथे तांबं मिळतं by कंजूस
काही मूर्ख लोक केवळ द्वेषाने.....
In reply to अफगाणिस्तानात तांबे आणि by सुबोध खरे
अमेरिका-भारत करार
- लॉजिस्टिक्स एक्सचेंज मेमोरँडम ऑफ अॅग्रीमेंट (LEMOA),
- कम्युनिकेशन्स, कॉम्पॅटिबिलिटी अँड सिक्युरिटी अॅग्रीमेंट (COMCASA)
- औद्योगिक सुरक्षा करार (ISA)
या सर्व करारात अमेरिका आणि भारत या दोन्ही देशात उच्च तंत्रज्ञान सहकार्य करून नोकर्या निर्माण केल्या जातील असे म्हंटले आहे. मूलभूत संरक्षण करार केल्या नंतर २०१६ मध्ये अमेरिकेने भारताला प्रमुख संरक्षण भागीदार म्हणून नियुक्त केले. या पदनामानुसार, २०१८ मध्ये, भारताला सामरिक व्यापार प्राधिकरण टियर १ दर्जा देण्यात आला आहे. ज्यामुळे भारताला नियंत्रित केलेल्या लष्करी आणि दुहेरी-वापर तंत्रज्ञानाच्या विस्तृत श्रेणीमध्ये परवाना-मुक्त प्रवेश मिळाला आहे. यातून मोठ्या प्रमाणावर संरक्षण साहित्याची निर्मिती भारतात केली जाते आहे. हे साहित्य भारतातून निर्यात केले जाते. असे संरक्षण आणि तंत्रज्ञान विषयक करार गेली किमान २५ वर्षे रोखून धरले गेले होते. भारतीय साम्यवादी पक्षांनी वेळोवेळी हे करार होऊ नयेत म्हणून आटोकाट प्रयत्न केले आहेत. हे करार झाल्यावर ते कसे वाईट आहेत. यावर ही डिसिन्फॉर्मेशन मोहिना राबवल्या गेला आहेत. पण २०१४ नंतर साम्यवादी पक्ष भारतीय राजकारणातून बाद होत गेले आणि भारताचा रोख मोदी सरकारने अमेरिकेकडे वळवल्यावर या करारांचा मार्ग मोकळा होत गेला. भारत आणि अमेरिकेने संवेदनशील उपग्रह डेटा सामायिक करण्याच्या लष्करी करारावरही स्वाक्षरी केली आहे. क्षेपणास्त्र, ड्रोन आणि इतर लक्ष्यांना अचूकतेने वेध घेण्यासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण मानली जाते.चांगला उपक्रम!
इस्राईल बरोबर दोन संरक्षण
सकारात्मक माहिती. धन्यवाद.
In reply to इस्राईल बरोबर दोन संरक्षण by सुक्या
रिलायन्स घेणार सर्वात मोठी सोलर पॅनल उत्पादक
काही राजकीय टिपणी टाळून
देशासमोरील खऱ्या समस्या काय आहेत
राजेश काका
In reply to देशासमोरील खऱ्या समस्या काय आहेत by Rajesh188
अरे वा!!!
In reply to देशासमोरील खऱ्या समस्या काय आहेत by Rajesh188
एकेक सरकारची कार्य समीक्षा
In reply to देशासमोरील खऱ्या समस्या काय आहेत by Rajesh188
१८८ साठी एक सेप्रेट विभाग असावा
In reply to एकेक सरकारची कार्य समीक्षा by कंजूस
माझे अनुमोदन आहे!
In reply to १८८ साठी एक सेप्रेट विभाग असावा by गॉडजिला
२०१४ ते २०२४ या दहा…
In reply to देशासमोरील खऱ्या समस्या काय आहेत by Rajesh188
२०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या कालावधीत भारतातील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मेडिकल कॉलेजेसची संख्या तब्बल १०२% ने वाढून २०१४ मधील ३८७ वरून २०२४ मध्ये ७८० वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे MBBS सीट्समध्येही १३०% वाढ झाली असून २०१४ मधील ५१,३४८ जागा आता १,१८,१३७ वर पोहोचल्या आहेत. ही प्रगती केवळ आकडेवारीपुरती मर्यादित नसून देशातील आरोग्य व्यवस्थेला दीर्घकालीन बळकटी देणारी ठरते. अधिकाधिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळाल्यामुळे भविष्यात डॉक्टरांची उपलब्धता वाढेल आणि जनतेला उत्तम आरोग्यसेवा मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. (भारतातील शिक्षण उत्तम आहे म्हणून अमेरिकेत डिमांड आहे)
सर तुम्ही म्हणता ते एक अंग झाले आकड्यांचे....
In reply to २०१४ ते २०२४ या दहा… by विवेकपटाईत
वास्तव काही अजून असू शकतं. खालील तक्त्यावरून पाहता येईल.
क्रमांक १. - भारतात उपलब्ध एमबीबीएसच्या एकूण सीट (नवीन आकडे)
क्रमांक २. - दरवर्षी इच्छुक पोरे (हवशे गवशे सोडून देऊ आपण चिंता नको)
क्रमांक ३ - मॅनेजमेंट कोटा फी आणि त्यातील होत आलेले बदल
क्रमांक ४ - मॅनेजमेंट कोटा अतिशयोक्त वाटत असेल तर ही प्रायव्हेट कॉलेज मधील मेरिट लिस्ट विद्यार्थ्यांनी भरण्याची फी आणि त्याचे मागील दहा वर्षातील बदल
क्रमांक ५ - दरवर्षी बाहेर देशात एमबीबीएस करायला जाणार मुलांची संख्या आणि त्यात १० वर्षात आलेला बदल , पुढील प्रतिसादात माझे प्रतिपादन मांडतो
दुरुस्ती तक्ता क्रमांक ३.
In reply to सर तुम्ही म्हणता ते एक अंग झाले आकड्यांचे.... by वृषभ खोंडे
<a href="https://ibb.co/4BvPxcf"><img src="https://i.ibb.co/PBXw8RY/Screenshot-20260811-124448.png" alt="Screenshot 20260811 124448" border="0"></a>
दुरुस्ती तक्ता क्रमांक ३.
In reply to दुरुस्ती तक्ता क्रमांक ३. by वृषभ खोंडे
हुशार डॉ
मला वाटतं हा प्रतिसाद पुरेसा
In reply to हुशार डॉ by गुल्लू दादा
मला वाटते, आयडीवर नाही तर,
In reply to मला वाटतं हा प्रतिसाद पुरेसा by शलभ
नको असलेल्या प्रतिसादांवर
In reply to मला वाटते, आयडीवर नाही तर, by शाम भागवत
यांच्या मेंदूवर उपचार करू
In reply to हुशार डॉ by गुल्लू दादा
राजेशराव मानलं बॉ तुम्हाला.
In reply to हुशार डॉ by गुल्लू दादा
पण कुणाला?
In reply to राजेशराव मानलं बॉ तुम्हाला. by शाम भागवत
कुणाला नको असलेले ?
. प्रशासकाना नको असतील तर तुमच्या सांगण्याची वाट कशाला बघतील? ;).
In reply to पण कुणाला? by सुरिया
😀
त्या प्रतिसादात "प्रशासक हो" ह्यालाच जास्त महत्व होतं. मला राजेशभौंचा त्रास नाही होतं. त्यामुळे पुढचे वाक्य मी सोडून इतरांसाठी होते.😂
१. त्यांनी त्यांचाच प्रतिसाद कॉपी पेस्ट केलेला असेल तर लागलीच पुढे जाता येतं. २. फारशी महत्वाची चर्चा चालू नसताना त्यांच्या आलेल्या पोस्ट वरवर वाचायला मजा येते. ३. मात्र चांगली चर्चा चालू असताना त्यांचा प्रतिसाद आल्यास तो खटकतो. पण इथेच आपली परिक्षा आहे हे लक्षात आल्याने तो प्रतिसाद वगळून पुढे जाता येत किंवा प्रतिसाद वाचूनही शांत रहावयाची प्रॅक्टीस करता येते.🤣
नमस्कार
In reply to . by शाम भागवत
अहो,
In reply to नमस्कार by सुरिया
श्याम भागवत
In reply to अहो, by शाम भागवत
बरोबर आहे
In reply to श्याम भागवत by Rajesh188
गॉड जिला सर
In reply to बरोबर आहे by गॉडजिला
नक्किच मि एकटा नाही
In reply to गॉड जिला सर by Rajesh188
तुमच्या प्रतिसादाला मी टिपणीच केलेलि नाही
In reply to नक्किच मि एकटा नाही by गॉडजिला
असंतोष पसरवणे ह्या हेतू नी
In reply to श्याम भागवत by Rajesh188
जे लोकांना खटकत आहे
In reply to असंतोष पसरवणे ह्या हेतू नी by शाम भागवत
Oh no
In reply to जे लोकांना खटकत आहे by Rajesh188
खरंच घ्या
In reply to जे लोकांना खटकत आहे by Rajesh188
फेसबुकवर, ट्विटरवर एखाद्याला
एक चूक झाली ह्या धाग्यावर प्रतिसाद दिला
राजू चाचा
In reply to एक चूक झाली ह्या धाग्यावर प्रतिसाद दिला by Rajesh188
ज्या मुलांची अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कुवत आहे
In reply to राजू चाचा by गुल्लू दादा
राजेश काका
In reply to ज्या मुलांची अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कुवत आहे by Rajesh188
काही उपयोग होणार नाही.
In reply to राजेश काका by ॲबसेंट माइंडेड…
दुसरी चुक
In reply to एक चूक झाली ह्या धाग्यावर प्रतिसाद दिला by Rajesh188
परत तेच.
In reply to दुसरी चुक by ॲबसेंट माइंडेड…
तैवान च्या विस्ट्रोन कोर्प या
चांगला निर्णय
In reply to तैवान च्या विस्ट्रोन कोर्प या by सुक्या
भारताला सध्या मोबाईल फोन,
In reply to तैवान च्या विस्ट्रोन कोर्प या by सुक्या
सहमत आहे. प्रामुख्याने काउंटर
In reply to भारताला सध्या मोबाईल फोन, by रावसाहेब चिंगभूतकर
सहमत. भारतात चीप डिझाईन आणि
In reply to सहमत आहे. प्रामुख्याने काउंटर by निनाद
बापूसाहेब...
In reply to सहमत. भारतात चीप डिझाईन आणि by बापूसाहेब
Electronics engineer बौध्दिक हमाली करतात
In reply to बापूसाहेब... by सतिश गावडे
इन्फोसिस चे chairman नी
In reply to Electronics engineer बौध्दिक हमाली करतात by Rajesh188
इन्फोसिसचे प्रॉडक्ट्स कमी
In reply to इन्फोसिस चे chairman नी by मराठी_माणूस
अगदी मनातील बोललात .. पण
In reply to Electronics engineer बौध्दिक हमाली करतात by Rajesh188
तेंव्हा काळाच्या पुढील
In reply to अगदी मनातील बोललात .. पण by चौकस२१२
उत्पादन भरतात तयार झाले नाही
In reply to तेंव्हा काळाच्या पुढील by गॉडजिला
जुगाड...
In reply to उत्पादन भरतात तयार झाले नाही by चौकस२१२
जुगाड
In reply to जुगाड... by गॉडजिला
माझ्या म्हणण्याचा अर्थ असा
In reply to जुगाड by चौकस२१२
मला काही कळले नाही ,, कोण
In reply to माझ्या म्हणण्याचा अर्थ असा by गॉडजिला
इनोवेशन जुगाड वापरून होऊ शकते
In reply to जुगाड... by गॉडजिला
आपण प्रगतिशिल राष्ट्रात राहतो…
In reply to इनोवेशन जुगाड वापरून होऊ शकते by चौकस२१२
फार डोके देखिल लागत नाहि
In reply to आपण प्रगतिशिल राष्ट्रात राहतो… by गॉडजिला
स्टार्ट उप म्हणजे काय तर
In reply to फार डोके देखिल लागत नाहि by चौकस२१२
ब्रो… मला स्टार्टप म्हणजे
In reply to स्टार्ट उप म्हणजे काय तर by गॉडजिला
डूड
In reply to ब्रो… मला स्टार्टप म्हणजे by चौकस२१२
क्षमा पण कळत नाहीये तुम्ही
In reply to डूड by गॉडजिला
व्याख्या
In reply to स्टार्ट उप म्हणजे काय तर by गॉडजिला
शार्क टॅंक / इनोवेशषन हब चा
In reply to व्याख्या by चौकस२१२
एक मोबाईल ॲप आख्खे जग जितक्या
In reply to शार्क टॅंक / इनोवेशषन हब चा by गॉडजिला
दोन पार्वती - दोन परवलीचे
In reply to एक मोबाईल ॲप आख्खे जग जितक्या by चौकस२१२
जुगाड म्हणजे जोवर मूळ अडचणीवर
In reply to जुगाड... by गॉडजिला
जुगाड
In reply to जुगाड म्हणजे जोवर मूळ अडचणीवर by राघव
उत्पादन भरतात तयार झाले नाही
In reply to तेंव्हा काळाच्या पुढील by गॉडजिला
नो ब्रँड इंडिया झिंदाबाद
In reply to उत्पादन भरतात तयार झाले नाही by सुक्या
तसं नाहीये साहेब
In reply to उत्पादन भरतात तयार झाले नाही by सुक्या
एकदम नाही तयार होऊ शकत
In reply to तसं नाहीये साहेब by गॉडजिला
इले्ट्रॉनिक्स इंजिनिअरसाठी IT
In reply to बापूसाहेब... by सतिश गावडे
पण याला सुद्धा दोन बाजू आहेत
In reply to इले्ट्रॉनिक्स इंजिनिअरसाठी IT by बापूसाहेब
भारताला खूप क्षेत्रात प्रगती करणे गरजेचे आहे
In reply to भारताला सध्या मोबाईल फोन, by रावसाहेब चिंगभूतकर
बरं मग?
In reply to भारताला खूप क्षेत्रात प्रगती करणे गरजेचे आहे by Rajesh188
काही नाही ही वस्तुस्थिती
In reply to बरं मग? by सुबोध खरे
हो २०१४ पर्यंत हे सर्व प्रश्न
In reply to भारताला खूप क्षेत्रात प्रगती करणे गरजेचे आहे by Rajesh188
२०१३-१४ मध्ये भारतातील…
In reply to भारताला खूप क्षेत्रात प्रगती करणे गरजेचे आहे by Rajesh188
याबाबत मी एक गोष्ट ऐकली होती.
In reply to भारताला सध्या मोबाईल फोन, by रावसाहेब चिंगभूतकर
बरोबर आहे.
In reply to याबाबत मी एक गोष्ट ऐकली होती. by आनन्दा
व्यापारी करार
बरं मग?
In reply to व्यापारी करार by Rajesh188
ब्रिटिश रॉयल नेव्ही ने लार्सन
स्वदेशी ड्रोन विरोधी प्रणाली करार झाला
चेन्नई-व्लादिवोस्तोक सागरी कॉरिडॉर
संपादक मंडळाला विनंती:
देशमुख साहेबांना विनंती:
In reply to संपादक मंडळाला विनंती: by वामन देशमुख
गँलेली
छान माहिती मिळाली, अर्थात
आता निनाद यांनी वरील धागा
In reply to छान माहिती मिळाली, अर्थात by nutanm
हे जमले पहिजे
In reply to आता निनाद यांनी वरील धागा by nutanm
विमानांची निर्मिती एअरबसच्या सहकार्याने टाटा करणार
भारत आणि अमेरिका - ३.८ अब्ज डॉलर्सचा ड्रोन प्रकल्प करार
ईयू-पाकिस्तान व्यापार - थांबणार?
जपानी सॉफ्टबँक ग्रुप
सॉफ्टबँकेची ख्याती झालीये..
In reply to जपानी सॉफ्टबँक ग्रुप by निनाद
ऑस्ट्रेलिया जपान सुरक्षा करार
खूप छान
भारत आणि फ्रांस मधे एस एस एन
९६ बिलियन डॉलर चा चुना
In reply to भारत आणि फ्रांस मधे एस एस एन by राघव
नाउरू, किरिबाती आणि मायक्रोनेशिया - जलद इंटरनेट
अंबानी ला बोलवलं पाहिजे !
In reply to नाउरू, किरिबाती आणि मायक्रोनेशिया - जलद इंटरनेट by निनाद
चीन
In reply to अंबानी ला बोलवलं पाहिजे ! by चौकस२१२
पाण्याखालून केबलींग करून जलद
In reply to चीन by निनाद
हो शक्य्ता आहे खरि
In reply to चीन by निनाद
पोलाद मिल स्थापन करण्यासाठी करार
भारतीय उद्योग
In reply to पोलाद मिल स्थापन करण्यासाठी करार by निनाद
https://youtu.be/0UzDOXRGcEs
भारताने जगातला सर्वात मोठा कोक ड्रम बनविला
In reply to https://youtu.be/0UzDOXRGcEs by शाम भागवत
मनापासून धन्यवाद.
In reply to भारताने जगातला सर्वात मोठा कोक ड्रम बनविला by सर टोबी
🙏
हे कसं जाणून घ्यायचं ते सांगाल का? म्हणजे माझं मला तपासून घेता येईल.ह्या विषयावर मी इतकेच बोलेन
सहमत
In reply to ह्या विषयावर मी इतकेच बोलेन by sunil kachure
प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी करार (RCEP) लागू
L&T आणि Hanwha K२१-१०५ रणगाड्यांचे उत्पादन करणार आहेत
परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर
- वेगाने वाढणारी बाजारपेठ अर्थव्यवस्था म्हणून दोन्ही देशांमधील पूरकता आणि पुरवठा साखळी बळकट करणे
- कृषी सारख्या विविध क्षेत्रांमध्ये आर्थिक सहकार्य
- व्यापार आणि गुंतवणुकीचे पर्याय अधिक विस्तारण्यासाठी प्रयत्न
- पायाभूत सुविधा, आरोग्य, फार्मास्युटिकल्स आणि पर्यटन यात वाढ
- फिलीपाईन्समध्ये भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना परत येण्यासाठी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मदत
उभय देशांमधील व्यवसाय, पर्यटन आणि विद्यार्थी देवाणघेवाण वाढवण्यासाठी, भारत आणि फिलीपिन्समध्ये सरलीकृत व्हिसा प्रणालीच्या आवश्यकतेवर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. -- क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी ऑस्ट्रेलियात असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी मेलबर्नमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. ऑस्ट्रेलियन पीएम स्कॉट मॉरिसन, ऑस्ट्रेलियन परराष्ट्र मंत्री मारिस पायने आणि जपानमधील त्यांचे दोन समकक्ष, योशिमासा हयाशी आणि यूएस, अँटोनी ब्लिंकन यांच्यासह, डॉ जयशंकर चौथ्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी झाले. बैठकीची इतर माहिती मिळाली नाही पण काही काळात धोरण स्वरूपात यातले भाग उजेडात येतील अशी अपेक्षा आहे.बांगलादेश-भूतान-भारत-नेपाळ (BBIN) मोटर वाहन करार
खुपच छान
In reply to बांगलादेश-भूतान-भारत-नेपाळ (BBIN) मोटर वाहन करार by निनाद
भारताचे पंतप्रधान श्री
- पंतप्रधान मॉरिसन यांना ऑस्ट्रेलिया इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फोरमचा शुभारंभ केला.
- बेंगळुरूमध्ये नवीन महावाणिज्य दूतावास होणार आहे.
- नवीन ऑस्ट्रेलिया-भारत इनोव्हेशन नेटवर्क स्थापन केले जाते आहे.
- आर्थिक सहकार्य करार (CECA) वाटाघाटी चालू ठेवण्यासाठी दोन्ही देश प्रतिबद्ध
- पर्यटन सहकार्यावरील ऑस्ट्रेलिया भारत सामंजस्य कराराचे नूतनीकरण
- ऑस्ट्रेलिया-इंडिया स्ट्रॅटेजिक रिसर्च फंड (AISRF) चा विस्तार
- व्यापक ऊर्जा सहकार्याला समर्थन
- सायबर प्रशासन, सायबर सुरक्षा, क्षमता निर्माण, सायबर गुन्हे, डिजिटल अर्थव्यवस्था आणि गंभीर आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावरील सहकार्य
- बेंगळुरूमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर क्रिटिकल आणि इमर्जिंग टेक्नॉलॉजी पॉलिसी स्थापन केली जाईल
- भारताच्या गगनयान अंतराळ कार्यक्रमाला ऑस्ट्रेलियाचा पाठिंबा
पंतप्रधान मॉरिसन यांनी नवीन मैत्री शिष्यवृत्ती कार्यक्रम, मैत्री अनुदान आणि फेलोशिप कार्यक्रम आणि ऑस्ट्रेलिया-भारत मैत्री सांस्कृतिक भागीदारी व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया-भारत संबंध केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या शिवाय प्रसार भारती, आणि SBS, ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रसारणावरील सहकार्य करार पुर्ण झाला आहे. यामुले आता भारतातील अधिकृत बातम्या ऑस्ट्रेलियामध्ये दाखवल्या जातील अशी अपेक्षा आहे. या पुर्वी येथे बातम्यांच्या नावाखाली NDTV या माध्यमाचा प्रोपोगंडा(?) चालवला जात असे. मुख्य म्हणजे भारतातील लोकांना ऑस्ट्रेलियामध्ये स्थलांतर करतांना शैक्षणिक पात्रता ओळख आता अजून सुलभ केली जाणार आहे. अधिकाधिक भारतीयांनी नोकरी साठी याचा लाभ घेतला पाहिजे असे वाटते. अधिक माहिती येथे पहा https://immi.homeaffairs.gov.au/visas/permanent-resident भारतीय कायमस्वरूपी व्हिसासाठी अर्ज करून आणि मंजूर झाल्यावर ऑस्ट्रेलियाचे कायमचे रहिवासी होऊ शकतात.नेपाळ भारत करार