आंतरराष्ट्रीय करार आणि व्यापार विषयक घडामोडींच्या नोंदींसाठी हा धागा तयार करत आहे. विवीध आंतरराष्ट्रीय करार आणि त्यांचे परिणाम त्यातले राजकारण शह काटशह यांचे विवेचन आणि चर्चा येथे करता येतील. रस असल्यास जिज्ञासूंनी जागतिकीकरणाची कहाणी हे भाग जरूर वाचावेत.
वर्गीकरण
वाचने
63904
प्रतिक्रिया
160
मिसळपाव
प्रतिक्रिया
धागा स्तुत्य आहे
भारत मालदीवमधील सर्वात मोठा करार
सौदी ने केला भारताशी योग विषयक करार
खरं तर ह्या चर्चा चालू
धागा उपक्रम स्तुत्य आहे..
इथे ती शक्यता फार कमी आहे,
In reply to धागा उपक्रम स्तुत्य आहे.. by रामदास२९
प्रगती पथावरील चर्चा...
प्रगती पथावरील चर्चा...
भारताचे अफगानिस्तानातले प्रोजेक्ट . .
कुठलाही देश मदत फुकटात करत
In reply to भारताचे अफगानिस्तानातले प्रोजेक्ट . . by सुक्या
अजुनपर्यंत तरी सारे गूडविल
In reply to कुठलाही देश मदत फुकटात करत by रावसाहेब चिंगभूतकर
आपला देश गरीब असताना आणखीन
In reply to भारताचे अफगानिस्तानातले प्रोजेक्ट . . by सुक्या
+1
In reply to आपला देश गरीब असताना आणखीन by साहना
अफगाणिस्तान मध्ये गुंतवणूक ही
In reply to +1 by अमरेंद्र बाहुबली
सध्याचे सरकार मूर्ख लोकांचे
In reply to +1 by अमरेंद्र बाहुबली
भयंकर हसू फुटले
In reply to सध्याचे सरकार मूर्ख लोकांचे by साहना
https://www.hindustantimes
भारत मॉरिशसने व्यापक आर्थिक सहकार्य आणि भागीदारी
- व्यावसायिक सेवा,
- संगणक संबंधित सेवा,
- संशोधन आणि विकास,
- इतर व्यवसाय सेवा,
- दूरसंचार,
- बांधकाम,
- वितरण,
- शिक्षण,
- पर्यावरण,
- आर्थिक,
- पर्यटन
यासारख्या व्यापक सेवा क्षेत्रांमधून अनेक उपक्षेत्रांमध्ये प्रवेश असेल.युरोपिय युनियनशी व्यापारी वाटाघाटी पुन्हा सुरू
महिंद्रा डिफेन्स सिस्टिम्सशी भारतीय नौदलाचा करार
स्तुत्य उपक्रम. चांगली माहिती
अफगाणिस्तान इथे तांबं मिळतं
अफगाणिस्तानात तांबे आणि
In reply to अफगाणिस्तान इथे तांबं मिळतं by कंजूस
काही मूर्ख लोक केवळ द्वेषाने.....
In reply to अफगाणिस्तानात तांबे आणि by सुबोध खरे
अमेरिका-भारत करार
- लॉजिस्टिक्स एक्सचेंज मेमोरँडम ऑफ अॅग्रीमेंट (LEMOA),
- कम्युनिकेशन्स, कॉम्पॅटिबिलिटी अँड सिक्युरिटी अॅग्रीमेंट (COMCASA)
- औद्योगिक सुरक्षा करार (ISA)
या सर्व करारात अमेरिका आणि भारत या दोन्ही देशात उच्च तंत्रज्ञान सहकार्य करून नोकर्या निर्माण केल्या जातील असे म्हंटले आहे. मूलभूत संरक्षण करार केल्या नंतर २०१६ मध्ये अमेरिकेने भारताला प्रमुख संरक्षण भागीदार म्हणून नियुक्त केले. या पदनामानुसार, २०१८ मध्ये, भारताला सामरिक व्यापार प्राधिकरण टियर १ दर्जा देण्यात आला आहे. ज्यामुळे भारताला नियंत्रित केलेल्या लष्करी आणि दुहेरी-वापर तंत्रज्ञानाच्या विस्तृत श्रेणीमध्ये परवाना-मुक्त प्रवेश मिळाला आहे. यातून मोठ्या प्रमाणावर संरक्षण साहित्याची निर्मिती भारतात केली जाते आहे. हे साहित्य भारतातून निर्यात केले जाते. असे संरक्षण आणि तंत्रज्ञान विषयक करार गेली किमान २५ वर्षे रोखून धरले गेले होते. भारतीय साम्यवादी पक्षांनी वेळोवेळी हे करार होऊ नयेत म्हणून आटोकाट प्रयत्न केले आहेत. हे करार झाल्यावर ते कसे वाईट आहेत. यावर ही डिसिन्फॉर्मेशन मोहिना राबवल्या गेला आहेत. पण २०१४ नंतर साम्यवादी पक्ष भारतीय राजकारणातून बाद होत गेले आणि भारताचा रोख मोदी सरकारने अमेरिकेकडे वळवल्यावर या करारांचा मार्ग मोकळा होत गेला. भारत आणि अमेरिकेने संवेदनशील उपग्रह डेटा सामायिक करण्याच्या लष्करी करारावरही स्वाक्षरी केली आहे. क्षेपणास्त्र, ड्रोन आणि इतर लक्ष्यांना अचूकतेने वेध घेण्यासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण मानली जाते.चांगला उपक्रम!
इस्राईल बरोबर दोन संरक्षण
सकारात्मक माहिती. धन्यवाद.
In reply to इस्राईल बरोबर दोन संरक्षण by सुक्या
रिलायन्स घेणार सर्वात मोठी सोलर पॅनल उत्पादक
काही राजकीय टिपणी टाळून
देशासमोरील खऱ्या समस्या काय आहेत
राजेश काका
In reply to देशासमोरील खऱ्या समस्या काय आहेत by Rajesh188
अरे वा!!!
In reply to देशासमोरील खऱ्या समस्या काय आहेत by Rajesh188
एकेक सरकारची कार्य समीक्षा
In reply to देशासमोरील खऱ्या समस्या काय आहेत by Rajesh188
१८८ साठी एक सेप्रेट विभाग असावा
In reply to एकेक सरकारची कार्य समीक्षा by कंजूस
माझे अनुमोदन आहे!
In reply to १८८ साठी एक सेप्रेट विभाग असावा by गॉडजिला
हुशार डॉ
मला वाटतं हा प्रतिसाद पुरेसा
In reply to हुशार डॉ by गुल्लू दादा
मला वाटते, आयडीवर नाही तर,
In reply to मला वाटतं हा प्रतिसाद पुरेसा by शलभ
नको असलेल्या प्रतिसादांवर
In reply to मला वाटते, आयडीवर नाही तर, by शाम भागवत
यांच्या मेंदूवर उपचार करू
In reply to हुशार डॉ by गुल्लू दादा
राजेशराव मानलं बॉ तुम्हाला.
In reply to हुशार डॉ by गुल्लू दादा
पण कुणाला?
In reply to राजेशराव मानलं बॉ तुम्हाला. by शाम भागवत
कुणाला नको असलेले ?
. प्रशासकाना नको असतील तर तुमच्या सांगण्याची वाट कशाला बघतील? ;).
In reply to पण कुणाला? by सुरिया
😀
त्या प्रतिसादात "प्रशासक हो" ह्यालाच जास्त महत्व होतं. मला राजेशभौंचा त्रास नाही होतं. त्यामुळे पुढचे वाक्य मी सोडून इतरांसाठी होते.😂
१. त्यांनी त्यांचाच प्रतिसाद कॉपी पेस्ट केलेला असेल तर लागलीच पुढे जाता येतं. २. फारशी महत्वाची चर्चा चालू नसताना त्यांच्या आलेल्या पोस्ट वरवर वाचायला मजा येते. ३. मात्र चांगली चर्चा चालू असताना त्यांचा प्रतिसाद आल्यास तो खटकतो. पण इथेच आपली परिक्षा आहे हे लक्षात आल्याने तो प्रतिसाद वगळून पुढे जाता येत किंवा प्रतिसाद वाचूनही शांत रहावयाची प्रॅक्टीस करता येते.🤣
नमस्कार
In reply to . by शाम भागवत
अहो,
In reply to नमस्कार by सुरिया
श्याम भागवत
In reply to अहो, by शाम भागवत
बरोबर आहे
In reply to श्याम भागवत by Rajesh188
गॉड जिला सर
In reply to बरोबर आहे by गॉडजिला
नक्किच मि एकटा नाही
In reply to गॉड जिला सर by Rajesh188
तुमच्या प्रतिसादाला मी टिपणीच केलेलि नाही
In reply to नक्किच मि एकटा नाही by गॉडजिला
असंतोष पसरवणे ह्या हेतू नी
In reply to श्याम भागवत by Rajesh188
जे लोकांना खटकत आहे
In reply to असंतोष पसरवणे ह्या हेतू नी by शाम भागवत
Oh no
In reply to जे लोकांना खटकत आहे by Rajesh188
खरंच घ्या
In reply to जे लोकांना खटकत आहे by Rajesh188
फेसबुकवर, ट्विटरवर एखाद्याला
एक चूक झाली ह्या धाग्यावर प्रतिसाद दिला
राजू चाचा
In reply to एक चूक झाली ह्या धाग्यावर प्रतिसाद दिला by Rajesh188
ज्या मुलांची अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कुवत आहे
In reply to राजू चाचा by गुल्लू दादा
राजेश काका
In reply to ज्या मुलांची अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कुवत आहे by Rajesh188
काही उपयोग होणार नाही.
In reply to राजेश काका by ॲबसेंट माइंडेड…
दुसरी चुक
In reply to एक चूक झाली ह्या धाग्यावर प्रतिसाद दिला by Rajesh188
परत तेच.
In reply to दुसरी चुक by ॲबसेंट माइंडेड…
तैवान च्या विस्ट्रोन कोर्प या
चांगला निर्णय
In reply to तैवान च्या विस्ट्रोन कोर्प या by सुक्या
भारताला सध्या मोबाईल फोन,
In reply to तैवान च्या विस्ट्रोन कोर्प या by सुक्या
सहमत आहे. प्रामुख्याने काउंटर
In reply to भारताला सध्या मोबाईल फोन, by रावसाहेब चिंगभूतकर
सहमत. भारतात चीप डिझाईन आणि
In reply to सहमत आहे. प्रामुख्याने काउंटर by निनाद
बापूसाहेब...
In reply to सहमत. भारतात चीप डिझाईन आणि by बापूसाहेब
Electronics engineer बौध्दिक हमाली करतात
In reply to बापूसाहेब... by सतिश गावडे