मुर्द्राक्षास...
मुरवि मनोहर द्राक्षालागी
सुधा मधुर अन् गंध केशरी
मुर्द्राक्षाची द्राक्षरसाशी
अशी चालली मधुरा-मधुरी
द्राक्षम् मधुरम् पाकम् मधुरम्
पाकामधले केशर मधुरम्
द्राक्षरसासह मधुमद मधुरम्
द्राक्षाधिपतेरखिलं मधुरम्
- कौस्तुभ आजगांवकर
*मुर्द्राक्ष - द्राक्षाचा मुरांबा
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3364
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
का?
Rhetorical वाटलं
In reply to का? by प्रसाद गोडबोले
९९ वाचने?
बेक्कार हसतोय =))))
In reply to ९९ वाचने? by राजेंद्र मेहेंदळे
मधुरम कविता आणि त्या गाण्याचा काही संबध आहे का?
मधुराष्टकम् च्या छंदावर बेतलेलं पण बाकी काही संबंध नाही
In reply to मधुरम कविता आणि त्या गाण्याचा काही संबध आहे का? by Trump
स.न.वि.नि.
पाककृती
In reply to स.न.वि.नि. by चौथा कोनाडा