स्वयंकेद्री (nerd) आणि तंत्रउत्साही (geek) लोकांच्या मालिका
मला नेहमीच स्वयंकेद्री (nerd) आणि तंत्रउत्साही (geek) लोकांविषयी उत्सुकता वाटते. संध्याकाळी घरी आल्यानंतर बघायच्या काही मालिका मला माहीती आहेत.
तुम्हाला जर काही माहीती असतील तुम्हीही लिहा.
१. बिग बँग थियरी (BBT)
सुरवातीला छान होती. नंतर पुढे जशी जशी पात्रे पुढे प्रेमात पडु लागली तशी, मजा कमी होत गेली. शेवटचे काही भाग तर बघणे बघितलेच नाहीत.
https://en.wikipedia.org/wiki/The_Big_Bang_Theory
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6_%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%97_%E0…
२. सिलिकॉन व्हँली
अतिशय उत्तम. कितीही वेळा बघितले तरी पुन्हा बघावसे वाटते.
https://en.wikipedia.org/wiki/Silicon_Valley_(TV_series)
३. तरुण शेल्डन
बिग बँग थियरी मधील प्रमुख पात्र शेल्डनचे बालपण ह्यात दाखवले आहे. गुणवत्ता ठिक आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Young_Sheldon
तुम्हाला जर काही मालिका असतील तुम्हीही लिहा.
वाचने
8405
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
सिलिकॉन व्हॅली
Nerd म्हणजे स्वयंकेंद्री नाही
Nerd म्हणजे काहीसा बावळट,
In reply to Nerd म्हणजे स्वयंकेंद्री नाही by श्रीगुरुजी
चम्या
In reply to Nerd म्हणजे काहीसा बावळट, by Trump
बावळट, शेळपट, बुळचट हे शब्द
In reply to Nerd म्हणजे काहीसा बावळट, by Trump
अभ्यासु किडा.
In reply to Nerd म्हणजे काहीसा बावळट, by Trump
+१
In reply to अभ्यासु किडा. by सुक्या
नर्ड हा शब्द
In reply to +१ by कॉमी
हम्म...मी माझे विधान मागे घेतो.
In reply to नर्ड हा शब्द by गॉडजिला
गटणे सखाराम गटणे
In reply to अभ्यासु किडा. by सुक्या
त्यातल्या त्यात घासू हाच शब्द
In reply to Nerd म्हणजे काहीसा बावळट, by Trump
स्ट्रेंजर थिंग्स पाहायला
नर्डगॅजम
बिलियन डॉलर कोड नामक मिनी सेरीज पाहिली.
कुठे बघायला मिळेल?
In reply to बिलियन डॉलर कोड नामक मिनी सेरीज पाहिली. by गॉडजिला
आय टी क्राउड #.