नमस्कार मंडळी,
नोव्हेंबर महिन्यातील ताज्या घडामोडींच्या धाग्याच्या गाभ्यात भविष्यात तृणमूल काँग्रेस विरूध्द काँग्रेस हा छुपा किंवा उघड संघर्ष होईल असे म्हटले होते. तसे होताना काही प्रमाणात दिसत आहे. मागच्या आठवड्यात ममता बॅनर्जी दिल्लीला गेलेल्या असताना सोनिया गांधींना भेटणार का हा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर- "मी कशाला सोनियांना भेटू? दिल्लीला आल्यावर सगळ्यांनी सोनियांना भेटलेच पाहिजे असा नियम आहे का?" असे उलटे प्रश्न ममतांनी पत्रकारांना विचारले. तसेच राज्यसभेत १२ विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खार्गे यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला तृणमूलचा कोणी प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही.
त्याप्रमाणेच गोवा विधानसभा निवडणुका ममता बॅनर्जींनी मोठ्या प्रतिष्ठेच्या केल्या आहेत असे दिसते. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री लुईझिनो फालेरो त्यांच्या पक्षात सामील झाले आहेत. त्यानंतर गोव्यात ममतांनी पोस्टर-फ्लेक्सचा धुमधडाका लावला आहे अशा बातम्या आहेत. मागच्या महिन्यात त्या गोवा भेटीला गेल्याही होत्या. तेव्हा विजय सरदेसाईंच्या गोवा फॉरवर्ड पक्षाशी तृणमूल आघाडी करायचे संकेत मिळाले होते. पण गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई आपल्या पक्षाच्या अन्य दोन आमदारांसह काल दिल्लीत राहुल गांधींना भेटले आणि गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस-गोवा फॉरवर्ड ही आघाडी होणार असल्याची घोषणा झाली. यावेळी गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिगंबर कामत तसेच कर्नाटकातील काँग्रेस नेते आणि गोव्यातील काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडुरावही उपस्थित होते.
ममतांचा आक्रमक स्वभाव लक्षात घेता त्यांना आघाडीत इतरांबरोबर जुळवून घेणे वगैरे प्रकार जमतील असे वाटत नाही. आपले म्हणणे ऐकून घेणारे मित्रपक्ष मिळाल्यास त्याला ममतांची ना असेल असे वाटत नाही पण आघाडीचा धर्म वगैरे गोष्टी त्यांना झेपणार्यातला आहेत असे वाटत नाही. काल त्यांनी मुंबईत येऊन शिवसेना नेत्यांचीही भेट घेतली. शिवसेना-तृणमूल आघाडी झाली तरी त्यामुळे फार फरक पडणार्यातला नाही. शिवसेनेचे बंगालमध्ये बळ शून्य आणि तृणमूलचे महाराष्ट्रातील बळ शून्य. त्यामुळे हे दोन पक्ष एकत्र आले तरी त्यामुळे फार काही फरक पडेल असे नाही. २०२४ मध्ये सगळ्या विरोधी पक्षांची आघाडी स्थापन झाली तरी त्यात काँग्रेस नसेल तर ती आघाडी मोदींना आव्हान देण्याइतकी सक्षम नसेल हे पूर्वीच लिहिले आहे. अशी आघाडी झाली तरी त्यात राज्यपातळीवरील पक्षांची आघाडी असेल. पण हे नेते आणि हे पक्ष त्या त्या राज्यात मते फिरवू शकले तरी राज्याबाहेर त्यांची ताकद शून्य आहे. उदाहरणार्थ द्रमुकचे स्टालिन किंवा देवेगौडा उत्तर प्रदेश, गुजरात वगैरे राज्यात दहा मते तरी प्रभावित करू शकतील का? बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळवल्यानंतर ममतांना विरोधी पक्षांचे नेतृत्व करायची स्वप्ने पडायला लागलेली आहेत असे दिसते आणि त्या मार्गात काँग्रेसचा अडसर त्यांच्यापुढे आहे. त्यामुळे काँग्रेसचे खच्चीकरण करणे त्यांच्यासाठी गरजेचे आहे. लुईझिनो फालेरो, मुकुल संगमा वगैरे माजी मुख्यमंत्री त्यांच्या पक्षात सामील झाले आहेत. ममतांनी अधिक आक्रमक नेतृत्व दिल्यास इतरही काही काँग्रेस नेते तृणमूलमध्ये जाऊ शकतील. बहुतेक ही गोष्ट लक्षात आल्याने राहुल गांधी आणि काँग्रेसही परिस्थिती सावरायच्या मागे लागलेले दिसत आहेत असे वरकरणी वाटते. बघू पुढे काय होते ते.

वाचने
25181
प्रतिक्रिया
179
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रिसाईजली
In reply to जौ दे. आम्ही पडलो सुधारणावादी by सुक्या
जाती भोवती फिरणारे आहे
पचायला कठीण पण सत्य आहे.जेव्हा जातीचा काही फायदा होणार नाही तेव्हा आपोआप ती जाईल ..
In reply to जौ दे. आम्ही पडलो सुधारणावादी by सुक्या
कोणत्या जगात ?
In reply to ज्यांना जात दाखवुन फायदा करुन by सुक्या
आंतरजातीय दूर राहिलं
In reply to कोणत्या जगात ? by कपिलमुनी
ठाकरे सरकारला धक्का; सुप्रीम कोर्टाचा ओबीसी आरक्षणावर निर्णय
केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी –
In reply to ठाकरे सरकारला धक्का; सुप्रीम कोर्टाचा ओबीसी आरक्षणावर निर्णय by मुक्त विहारि
संभाजीनगर नावाला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध....
सहमत आहे मुवि सर
In reply to संभाजीनगर नावाला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध.... by मुक्त विहारि
हो
In reply to सहमत आहे मुवि सर by जेम्स वांड
पण
In reply to हो by चंद्रसूर्यकुमार
संभाव्य कारण
In reply to पण by जेम्स वांड
हा मराठी माणसाचा अपमान आहे,मुंबई महाराष्ट्रपासून तोडण्याचा डाव आ
In reply to हो by चंद्रसूर्यकुमार
नामांतर करणे, हा भाजपचा मुद्दा न्हवता
In reply to सहमत आहे मुवि सर by जेम्स वांड
असं कसं म्हणता सर
In reply to नामांतर करणे, हा भाजपचा मुद्दा न्हवता by मुक्त विहारि
भाजपा ने करायला हवे होते तर?
In reply to असं कसं म्हणता सर by जेम्स वांड
हायला .. भलतीच चुक झाली की !
In reply to भाजपा ने करायला हवे होते तर? by सुक्या
ह्याला काय अर्थ आहे
In reply to भाजपा ने करायला हवे होते तर? by सुक्या
ती शिवसेना वेगळी होती
In reply to ह्याला काय अर्थ आहे by जेम्स वांड
जुनी आणि नवी
In reply to ती शिवसेना वेगळी होती by चंद्रसूर्यकुमार
हे सगळे ढळढळीत दिसत असतानाही भाजपने १९८४ पासून युती केली, सेनेला ती हवीच होती कारण काँग्रेससोबत मिल कामगार संपावरून फाटले होते, कारण तोवर सामंत युग संपून "मराठी गिरणी कामगार" सेनेचे झाले होते
हे सगळे माहिती असताना किंवा दिसत असतानाही जर भाजपने युती केली असेल तर ती पण पॉलिटिकल इक्वेशन अंतर्गत केली असणार फार काही उद्देश्य मॅच होतात म्हणून नाही, अन हे सगळे माहितीच नव्हते म्हणले तर भाजपच्या एका राजकीय पक्ष म्हणून समजदारीवर भलेमोठे प्रश्नचिन्ह उमटेल की सरजी.मुद्दा
In reply to जुनी आणि नवी by जेम्स वांड
थोडक्यात काय ?
In reply to मुद्दा by चंद्रसूर्यकुमार
सहमत
In reply to थोडक्यात काय ? by जेम्स वांड
व्वा !!!
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
धन्यवाद
In reply to व्वा !!! by जेम्स वांड
डॉक्टर अमोल कोल्ह्यांना
In reply to संभाजीनगर नावाला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध.... by मुक्त विहारि
विमानतळावर पेशवाईतील चित्रे
In reply to डॉक्टर अमोल कोल्ह्यांना by चौकस२१२
काय तरीच.
In reply to विमानतळावर पेशवाईतील चित्रे by चौकस२१२
पुणे विमानतळावर शिवरायांचे एक मोठे चित्र ऑलरेडी आहे.
In reply to विमानतळावर पेशवाईतील चित्रे by चौकस२१२
राहुल-प्रियांकांना संजय राऊत भेटणार
महाराष्ट्रातील बीजेपी नेते
पुरोगामी विचाराचे असले कि
In reply to महाराष्ट्रातील बीजेपी नेते by आग्या१९९०
अहो श्रीमान
In reply to पुरोगामी विचाराचे असले कि by सुबोध खरे
घाबरट लोकं आहेत हि. २९
In reply to अहो श्रीमान by जेम्स वांड
राजकीय अपरिहार्यता नावाची एक
In reply to घाबरट लोकं आहेत हि. २९ by आग्या१९९०
माहीत आहे म्हणून तर त्यांना
In reply to राजकीय अपरिहार्यता नावाची एक by सुबोध खरे
५० वर्षे तुरुंगवास साजूक
In reply to माहीत आहे म्हणून तर त्यांना by आग्या१९९०
बकवास समर्थन. त्यासाठी
In reply to ५० वर्षे तुरुंगवास साजूक by सुबोध खरे
इतकी चिडचिड प्रकृतीला बरी
In reply to बकवास समर्थन. त्यासाठी by आग्या१९९०
आमच्या प्रकृतीची काळजी
In reply to इतकी चिडचिड प्रकृतीला बरी by सुबोध खरे
पूर्वजन्मीचा विशुमित म्हणायचा
In reply to आमच्या प्रकृतीची काळजी by आग्या१९९०
राज्याच्या सरासरीपेक्षा पुण्यात सर्वाधिक कोव्हॅक्सिनचे डोस वाया
डोस वाया का जातात ?
In reply to राज्याच्या सरासरीपेक्षा पुण्यात सर्वाधिक कोव्हॅक्सिनचे डोस वाया by मुक्त विहारि
नक्कीच
In reply to डोस वाया का जातात ? by कपिलमुनी
नितीशकुमार
समाजवादी आणि बरा ?
In reply to नितीशकुमार by चंद्रसूर्यकुमार
या सुशासन बाबू ने आता
In reply to नितीशकुमार by चंद्रसूर्यकुमार
प्रत्येक १० डोसच्या थोडा फार
शिवरायांचा
1984 में सिख विरोधी दंगे :
राहुल भेटीनंतर राऊतांनी सस्पेन्स वाढवला....