जळगावात तुम्हाला नक्किच नाश्ता मिळाला असता. धुळे ढाब्यांकरता प्रसिध्द आहे. काही ठिकाणी २४ तास जेवण / चहा मिळतो.
आता भारतात सुद्धा GPS मिळते. इथे बघा (http://www.mapmyindia.com/) ; थोडे महाग असेल पण नेहेमी भटकंती करणार्यांसाठी योग्य आहे.
अजुन एक सुचना - नेहेमी दोन ड्रायव्हर असु द्यावेत. अर्थात गाडीत जागा असेल तरच.
गजानन महाराज दर्शनाला जातांना त्रास होणार नाहीच. पुढील भाग वाचायला अधिर.
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
संदीप, तुम्ही म्हणता तसा तो थोर म्हणावा लागेल पण मी सांगितल्याप्रमाणे आम्ही तसा विचार करूनच आधीच कल्पना दिली होती.
वेदनयन, धु़ळ्याचे म्हणायला गेलो तर आम्ही ६ च्या आधीच धुळे पार केले. त्यामुळे तेव्हा नाश्ता करणे विचारातच नाही. बाकी दोन ड्रायव्हरकरीता म्हणाल तर मी ही होतोच की ;)
प्रतिक्रिया
अरे वा ... गुगल मॅप
अधिर आहे
गूगल मॅप..
जळगावात
धन्यवाद