D I Y घरगुती दुरुस्ती
DIY
घरगुती दुरुस्ती
१
माइक्रोवेव अवनची panel buttons काही बंद पडलेली. पण स्टार्ट बटन चालत होते. तसंच काम भागत होते. पण परवा तेही बंद पडल्यावर रिपेरिग करणे आले. आता आठ दहा वर्षांनी नवीन panel सर्वच मॉडेल्सची मिळतीलच असं नाही. यूट्यूबवर काही विडिओज पाहिले. मग उघडून फॉल्ट सापडला. बटणाच्या वायरी प्रिंटेड सर्किटमधून एका कनेक्टिंग रिबनने जोडल्या आहेत . त्याच्या लीडस आणि बटण यांमध्ये ब्रेक सापडला. जंपर वायर जोडल्या आणि सर्व बटन्स चालू झाली.
फोटो

२.
ऐन दिवाळीत टीवी स्क्रीनवर आडव्या लाईन्स आणि फ्लिकरिंग सुरू झाले. दिवाळीमुळे चमचम रोषणाई विजेच्या माळा लावल्या जातात त्यानेही होऊ शकते. पण नंतरही तसेच राहिले. उघडून पाहिल्यावर समजले की बटणाच्या वायरी एका कनेक्टिंग रिबनमधून जिथे जोडल्या होत्या त्यात कनेक्शन लीड्स गंजले आहेत. ते उघडून जरा स्वच्छ केल्यावर फॉल्ट क्लिअर झाला. ( हल्ली सीआरटी पिक्चर ट्यूबवाले जुने टिवी नसतात ,त्यात वरच्या बाजूला ट्यूबवर बंद असतानाही इलेक्ट्रिर चार्ज असतो. एलसीडी/एलईडी स्क्रीनवाल्या टीवीत हा धोका नसतो.)
वापरलेली उपकरणे
साधा कृन्टिन्युईटी टेस्टर
सोल्डर गन २५ वॉट.,
सोल्डर वायर, फ्लक्स पेस्ट.
जंपर वायर . फ्लेक्सिबल कोटेड वायर.
चाकू, स्क्रू ड्राइवर,
ब्रश, चिकटपट्टी.
____________
सूचना
इलेक्ट्रिकची कामे आहेत. कुणाच्या मार्गदर्शनाखाली काम करावे.
चुका आणि सूचनांचे स्वागत.

वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान माहिती.
माहिती बद्दल धन्यवाद
वेळ नाही मिळत हे सगळं करायला
स्पेअर मिळाले तर लावायचेच.
जुने सामान
ईबे वर बहुदा खुप जुन्या
एक प्रश्न
३ डि प्रिंटिंग मुले बंदुक
सुक्याजी
सहमत.
अमेरिका किंवा इतर फर्स्ट
फक्त थोडे तरी स्वालंबन असावे
सहमत आहे
ती व्यक्ती म्हणेल अरे मी लाखाचा पोशिंदा आहे माझा एक तास फार किमती आहे ! ठीक आहे देश तसआ वेष फक्त थोडे तरी स्वालंबन असावे आणि उद्या कुठे दुसरया देशात अहसानाक जावे लागले तर असह्य छोटया प्रसंगांना तोंड देता आलं लेपाहिजे
म्हणूनच मी वरती सुक्या ह्यांचे डी आय वाय पटण्यासारखे आहे असेच म्हणतोय. सुक्याजी म्हणतात की फॅमिलीला त्यात सहभागी करून घ्यावे, अन जर त्यांना इंटरेस्ट नसेल तर ? उगाच त्यांच्या प्लॅन्सला सुरुंग लावून काय हशील, बायकोला काय सांगणार ? घाल खड्ड्यात ते मरीन ड्राईव्ह अन जुहू बीच भर भित्ताडात लांबी ! अगदीच तिसरे महायुद्ध प्रकरण व्हायचे हो ते. 🤣 🤣 🤣 🤣 (हलके घेणे वाद म्हणून नाही मेंटलिटीतला फरक अन संभावित फॅमिली प्रेफ्रांसेस वर बोलतोय, तुमच्या मतांचा आदर कायमच असेल :) )हा हा हा वांडोजी . .
ओहो
हल्लीच बातम्या आणि माध्यमांत
होय.
असे काही नाही जर्मनीमध्ये.
३ डी प्रिंटिंग
सहमत.
व्वा भारीच की कंजूस साहेब !
+१
स्पृहणीय
मागणी तसे काम
खटपटे लोक वाढले तर
तुमचे प्रतिसाद मजेशीर असतात
वांडसाहेब
नाही