D I Y घरगुती दुरुस्ती
DIY
घरगुती दुरुस्ती
१
माइक्रोवेव अवनची panel buttons काही बंद पडलेली. पण स्टार्ट बटन चालत होते. तसंच काम भागत होते. पण परवा तेही बंद पडल्यावर रिपेरिग करणे आले. आता आठ दहा वर्षांनी नवीन panel सर्वच मॉडेल्सची मिळतीलच असं नाही. यूट्यूबवर काही विडिओज पाहिले. मग उघडून फॉल्ट सापडला. बटणाच्या वायरी प्रिंटेड सर्किटमधून एका कनेक्टिंग रिबनने जोडल्या आहेत . त्याच्या लीडस आणि बटण यांमध्ये ब्रेक सापडला. जंपर वायर जोडल्या आणि सर्व बटन्स चालू झाली.
फोटो

२.
ऐन दिवाळीत टीवी स्क्रीनवर आडव्या लाईन्स आणि फ्लिकरिंग सुरू झाले. दिवाळीमुळे चमचम रोषणाई विजेच्या माळा लावल्या जातात त्यानेही होऊ शकते. पण नंतरही तसेच राहिले. उघडून पाहिल्यावर समजले की बटणाच्या वायरी एका कनेक्टिंग रिबनमधून जिथे जोडल्या होत्या त्यात कनेक्शन लीड्स गंजले आहेत. ते उघडून जरा स्वच्छ केल्यावर फॉल्ट क्लिअर झाला. ( हल्ली सीआरटी पिक्चर ट्यूबवाले जुने टिवी नसतात ,त्यात वरच्या बाजूला ट्यूबवर बंद असतानाही इलेक्ट्रिर चार्ज असतो. एलसीडी/एलईडी स्क्रीनवाल्या टीवीत हा धोका नसतो.)
वापरलेली उपकरणे
साधा कृन्टिन्युईटी टेस्टर
सोल्डर गन २५ वॉट.,
सोल्डर वायर, फ्लक्स पेस्ट.
जंपर वायर . फ्लेक्सिबल कोटेड वायर.
चाकू, स्क्रू ड्राइवर,
ब्रश, चिकटपट्टी.
____________
सूचना
इलेक्ट्रिकची कामे आहेत. कुणाच्या मार्गदर्शनाखाली काम करावे.
चुका आणि सूचनांचे स्वागत.

वाचने
23600
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
छान माहिती.
माहिती बद्दल धन्यवाद
वेळ नाही मिळत हे सगळं करायला
In reply to वेळ नाही मिळत हे सगळं करायला by जेम्स वांड
स्पेअर मिळाले तर लावायचेच.
In reply to स्पेअर मिळाले तर लावायचेच. by कंजूस
जुने सामान
In reply to स्पेअर मिळाले तर लावायचेच. by कंजूस
ईबे वर बहुदा खुप जुन्या
In reply to ईबे वर बहुदा खुप जुन्या by सुक्या
एक प्रश्न
In reply to ईबे वर बहुदा खुप जुन्या by सुक्या
३ डि प्रिंटिंग मुले बंदुक
In reply to ईबे वर बहुदा खुप जुन्या by सुक्या
सुक्याजी
In reply to सुक्याजी by जेम्स वांड
सहमत.
In reply to सुक्याजी by जेम्स वांड
अमेरिका किंवा इतर फर्स्ट
In reply to अमेरिका किंवा इतर फर्स्ट by सुक्या
फक्त थोडे तरी स्वालंबन असावे
In reply to फक्त थोडे तरी स्वालंबन असावे by चौकस२१२
सहमत आहे
ती व्यक्ती म्हणेल अरे मी लाखाचा पोशिंदा आहे माझा एक तास फार किमती आहे ! ठीक आहे देश तसआ वेष फक्त थोडे तरी स्वालंबन असावे आणि उद्या कुठे दुसरया देशात अहसानाक जावे लागले तर असह्य छोटया प्रसंगांना तोंड देता आलं लेपाहिजे
म्हणूनच मी वरती सुक्या ह्यांचे डी आय वाय पटण्यासारखे आहे असेच म्हणतोय. सुक्याजी म्हणतात की फॅमिलीला त्यात सहभागी करून घ्यावे, अन जर त्यांना इंटरेस्ट नसेल तर ? उगाच त्यांच्या प्लॅन्सला सुरुंग लावून काय हशील, बायकोला काय सांगणार ? घाल खड्ड्यात ते मरीन ड्राईव्ह अन जुहू बीच भर भित्ताडात लांबी ! अगदीच तिसरे महायुद्ध प्रकरण व्हायचे हो ते. 🤣 🤣 🤣 🤣 (हलके घेणे वाद म्हणून नाही मेंटलिटीतला फरक अन संभावित फॅमिली प्रेफ्रांसेस वर बोलतोय, तुमच्या मतांचा आदर कायमच असेल :) )In reply to सहमत आहे by जेम्स वांड
हा हा हा वांडोजी . .
In reply to हा हा हा वांडोजी . . by सुक्या
ओहो
हल्लीच बातम्या आणि माध्यमांत
In reply to हल्लीच बातम्या आणि माध्यमांत by गवि
होय.
In reply to होय. by कंजूस
असे काही नाही जर्मनीमध्ये.
In reply to हल्लीच बातम्या आणि माध्यमांत by गवि
३ डी प्रिंटिंग
In reply to ३ डी प्रिंटिंग by चौकस२१२
सहमत.
व्वा भारीच की कंजूस साहेब !
In reply to व्वा भारीच की कंजूस साहेब ! by चौथा कोनाडा
+१
स्पृहणीय
मागणी तसे काम
खटपटे लोक वाढले तर
In reply to खटपटे लोक वाढले तर by उपयोजक
तुमचे प्रतिसाद मजेशीर असतात
In reply to तुमचे प्रतिसाद मजेशीर असतात by जेम्स वांड
वांडसाहेब
In reply to वांडसाहेब by उपयोजक
नाही