वृद्ध माणसे आणि त्यातून स्त्रिया हे जे सहानुभूतीचे धनी होतात हे पुष्कळदा डोक्यात जाऊ लागलंय .
६५ ७० च्या पुढचे पुष्कळसे वृद्ध हल्ली अत्यंत एककल्ली हट्टी आहेत.
वय वाढलं कि लोक हट्टी होतात हा का कोण जाणे उगीचच रुजलेला एक विचार आहे. जो माणूस चाळीशीत मृदू भाषी आहे तो पुढे जाऊन ओरडेश्वर होऊ शकत नाही. पण उभी हयात जमदग्नी असलेले लोकं वृद्धपणी वयाचा आडोसा घेऊन अजेंडा रेटतात हे संतापजनक आहे.
आपली आजारपणे, स्वभावदोष, शारीरिक घटती शक्ती, मानसिक भित्या, विस्मरण वगैरेंचे हे लोक पुरेपूर वापर करून घेताना दिसतात. ह्या वृद्धांना स्वतःच वृद्धत्व पुरेपूर वसूल करताना काहीही संकोच नाहीये. आणि हल्ली अशी भरपूर उदाहरणे दिसत आहेत. स्वतःचा पैसा हक्क अधिकार वगैरेंबाबत १०० टक्के जागरूक आहेत (आणि तसे असावेत सुद्धा) पण आपल्यामुळे समोरच्याला त्रास होऊ नये हि अजिबात जाणीव नाही.
मुले बाळे नसलेले एकेकटे वृद्ध जरा इतरांशी जुळवून घेतात परंतु ते तेवढंच. स्वतःच्या मोठेपणा पायी जवळच्यांना यथेच्छ वापरून घेणारे वृद्ध हे एक अनिष्ट पायंडा पडत आहेत.
अशाने पुढच्या पिढ्या आपल्या वडील पिढीशी एक व्यावहारिक करार करून एक नाजूक नाते कोरड्या पातळीवर नेऊन ठेवतील
आज फेसबुक वर एक पोस्ट वाचली आणि त्यातील एक वाक्य मनात रुतून बसले आहे बहुतेक रिलेशनशिप्समधे एक थम्ब रुल असतो. चूक एकाची असते, भोगावं मात्र दुसऱ्यालाच लागतं - आणि जग अपेक्षा सुद्धा दुसऱ्याकडूनच करतं. "समजून घे, दुर्लक्ष कर, तो तसाच आहे, सोडून देत जा...वगैरे वगैरे...!"काय वाटतंय कसे हाताळायचे हे वृद्ध ??
वाचने
30611
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुप च संवेदनशील विषयाला हात
खूपसे खरे आहे.
प्रत्येकाचे वैयक्तिक अनुभव
मोठा विषय.
काही वेळेस वृद्धांचे हट्टी
महत्वाचा विषय...
बुवांशी सहमत
In reply to महत्वाचा विषय... by ज्ञानोबाचे पैजार
वृध्द लोक सुध्दा तेवढेच जबाबदार आहेत.
In reply to महत्वाचा विषय... by ज्ञानोबाचे पैजार
हे वाचून साठ एक
युग कोणतेही असो, वेगळ्या
काही प्रसंग
रिझर्वेशनच्या रांगेत . .
In reply to काही प्रसंग by सर टोबी
मी पुण्यात आलो तेव्हा काही
खरं काय खोटे काय
ह्म्म्म
बरोबर
In reply to ह्म्म्म by राघव
+१
शत प्रतिशत १००% सहमतटाळी एका हाताने वाजत नाही
संस्कार फार महत्त्वाचे, उचलली
In reply to टाळी एका हाताने वाजत नाही by मुक्त विहारि
आम्ही आमची पथारी कधीच गुंडाळून ठेवली आहे ...
In reply to संस्कार फार महत्त्वाचे, उचलली by कर्नलतपस्वी
तुम्ही तिशी ते चाळिशीत असाल
खरयं
In reply to तुम्ही तिशी ते चाळिशीत असाल by आग्या१९९०
व्यक्ति तितक्या प्रकृती असतात
In reply to खरयं by कर्नलतपस्वी
बरोबर आहे
In reply to व्यक्ति तितक्या प्रकृती असतात by मुक्त विहारि
Every coin has Infinity sides
In reply to बरोबर आहे by कर्नलतपस्वी
खरयं
In reply to तुम्ही तिशी ते चाळिशीत असाल by आग्या१९९०
+१११
In reply to खरयं by कर्नलतपस्वी
म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- किसी के पास यकीन का कोई इक्का हो तो बतलाना... हमारे भरोसे के तो सारे पत्ते जोकर निकले.काही अंशी सहमत आहे
In reply to म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण by मदनबाण
तुम्ही म्हणता त्यात तथ्य
In reply to काही अंशी सहमत आहे by मुक्त विहारि
इतकं रॅशनली बहुतेक जणांना नाही राहता येत.
In reply to तुम्ही म्हणता त्यात तथ्य by राघव
टाळी एका हाताने वाजत नाही..
अपत्य, तरूण, वृद्ध आणि वयोवृद्ध
In reply to टाळी एका हाताने वाजत नाही.. by Nitin Palkar
तरुणांनो, बस करा स्वतःचे आणि तुमच्या मुलांचे लाड
६५ ७० च्या पुढचे पुष्कळसे
खरे साहेब, तुमच्या पुढील प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
अभिनंदन !
अगदी अगदी....
In reply to अभिनंदन ! by प्रसाद गोडबोले
वृद्धाश्रम
In reply to अगदी अगदी.... by मुक्त विहारि
माझ्या बाबतीत वेगळे आहे
In reply to वृद्धाश्रम by प्रसाद गोडबोले
शीर्षक चुकले आहे काय ?
एक ही मारा लेकिन साॅलीड मारा ...
In reply to शीर्षक चुकले आहे काय ? by धर्मराजमुटके
आपण काही महिने/वर्षांनी या
२) आपल्या प्रकृतीच्या तक्रारी
तुम्ही म्हणताय ते खरे आहे
In reply to २) आपल्या प्रकृतीच्या तक्रारी by सुबोध खरे
तुम्ही म्हणताय ते खरे आहे
In reply to २) आपल्या प्रकृतीच्या तक्रारी by सुबोध खरे
योग्य निर्णय...
In reply to तुम्ही म्हणताय ते खरे आहे by nanaba
मुद्दे बरोबर
इतकं भंपक आणि बेजबाबदार विधान
In reply to मुद्दे बरोबर by रविकिरण फडके
खरंच!
या देशांत इच्छामरणाचा कायदा पास होत नाही.
In reply to खरंच! by तिमा
@ तिमा साहेब
@सुबोध भावे: सहमत
बाकी सहमत...
In reply to @सुबोध भावे: सहमत by चित्रगुप्त
खरेच की.
आमचं म्हातारं 76 वर्षाचं आहे
च्यायला
ध्याग्यावर चार शब्द बोलायचेच ही रीत सांभाळता
सगळीच म्हातारी सगळ्याच बाबतीत सदासर्वदा हेकट असतील ही लैच रेयर केस झाली हो, पण एकंदरीत म्हाताऱ्या कोताऱ्यांचे काही ट्रिगर पॉईंट्स असतात, उदाहरणार्थ आमचे तीर्थरूप एका नातलगाकडे राहून शिकले कारण माझे आजोबा वडिलांच्या बालपणीच वारले ज्यांच्याकडे होते त्यांची मुले चपला घालून आणि आमचे पिताजी (सापत्न वागणुकीपोटी) अनवाणी ते कुठंतरी खोल बसलं आहे त्यांच्या मनात, आजही अगदी घरच्या बागेत असलो तरी पायात चप्पल घाला म्हणून ओरडतात किंवा सरळ दणका घालतात बारकं पोरगं असलं तर पण बॅकग्राऊंड माहिती असल्यामुळे आम्ही ऍडजस्ट करतो. वृद्धांना अडगळ समजणे चूक आहे, मला तरी चूक वाटते, त्यांचे सल्ले प्रसंगी अनमोल असतात, प्रसंगी त्यांचे घरात असणेच मदतगार असते. इत्यलम._/\_
In reply to च्यायला by जेम्स वांड
आभार राघव जी,
In reply to _/\_ by राघव
करा करा!!!
In reply to आभार राघव जी, by जेम्स वांड
धन्यवाद
In reply to करा करा!!! by सॅगी
खरंय. काही लोकांस त्रास होतही
In reply to आभार राघव जी, by जेम्स वांड
त्यांचे सल्ले प्रसंगी अनमोल
In reply to च्यायला by जेम्स वांड
ज्यांनी अल्प वयात छत्र गमावले
In reply to त्यांचे सल्ले प्रसंगी अनमोल by गवि
अल्प वयात कशाला हो?
In reply to त्यांचे सल्ले प्रसंगी अनमोल by गवि
खरंय. ती जाणीवही नको वाटते
In reply to अल्प वयात कशाला हो? by सुबोध खरे
+११११
In reply to च्यायला by जेम्स वांड
आधार नाही तर आधारवड हा शब्द
अर्रर्रर्रर्रर्र
In reply to आधार नाही तर आधारवड हा शब्द by सुरसंगम
नातवंडांनातर आजी-आजोबा 'हवेच' असतात
हे ब्येश्ट आहे. खूप आवडले!
In reply to नातवंडांनातर आजी-आजोबा 'हवेच' असतात by चित्रगुप्त