वस्त्र विणताना, मन धागा गुंफताना..हवा
रंगांचा कोमल बाज, गहिवर स्पर्श साज!
रेशीम पाण्याची धार, त्यात चंद्राची साद..
अलगद सांडलेले, प्राजक्त देठ सहवास..
चोचीत धरलेले, आकाश मोतियाचे भास!
वाऱ्याची मंगल गुज, हिरवळ मखमल पाऊल वाट..
सागराची तुफान गाज, मातीवर रेंगाळलेली वेडी लाट!
-भक्ती
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5741
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा.
वा! छानच वस्त्र, आपली कविता
सुरेख कविता.
काल शांताबाईंचा जन्मदिवस होता
शांताबाई फारच प्रतिभावान कवयित्री होत्या
In reply to काल शांताबाईंचा जन्मदिवस होता by Bhakti
वाह पैजारबुवा सुंदर कथन!
In reply to शांताबाई फारच प्रतिभावान कवयित्री होत्या by ज्ञानोबाचे पैजार
आवडली.
शांताबाई शेळके
धन्यवाद
In reply to शांताबाई शेळके by कर्नलतपस्वी
कविता आवडली. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ye Zamin Gaa Rahi Hai... :- Teri Kasam [ Soundtrack Version ]सर्वांचे खुप खुप आभार :)