जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-९ } डिपर डिप्रेशन
कोव्हिड-१९ ने जगातल्या अगदी छोट्या व्यवसायां पासुन ते मोठ्या व्यवसायां पर्यंत सर्वांनाच ठप्प केले आहे हे आपण अनुभवतच आहोत... यातले अनेक व्यवसाय कायमचे बंद होतील तर काही त्यांच्या मूळ क्षमतेने कधीच काम करु शकणार नाहीत किंवा ती क्षमता परत मिळवण्यास बराच काळ जावा लागेल.
अमेरिका आणि चीन चे शीत युद्ध देखील आपण पाहत आहोत याच शिवाय अमेरिकेत येणार्या निवडणुका देखील या संबंधावर प्रभाव टाकत आहेत आणि यापुढे देखील त्याचा प्रभाव होताना पहायला मिळेल. [ अमेरिका युद्ध सज्जता करतो आहे का ? तो युद्ध कधी करेल ? हे प्रश्न देखील सध्या मनात उद्भवले आहेत. ]
या आधीच्या दोन भागांच्या शिर्षकात सोन्याचा उल्लेख केला गेला आहे, सोने त्याच्या उच्चतम दराकडे सातत्याने सरकताना याच काळात दिसले असुन सध्या सोने ८०००० प्रती १० ग्रॅम चा दर देखील दाखवु शकेल अश्या स्वरुपाच्या बातम्या आता येत आहेत आणि जे मला अशक्य वाटत नाही.
करोना व्हायरस अचानक चीन मध्ये उद्भवतो काय आणि फार कमी काळात तो जगाला विळखा घालुन मनुष्य प्राणी करत असलेले सर्व व्यवहार ठप्प करतो काय ! हे सगळ कसं अचानक आणि कुठलीही कल्पना नसताना होतं... ही स्थिती अनुभवताना भाग ७ मध्ये दिलेला कोट परत आठवतो:-
The crisis takes a much longer time coming than you think, and then it happens much faster than you would have thought. :- Rudiger Dornbusch
काही वर्षां पासुन या विषयावर वाचन करताना, हा विषय समजुन घेण्याचा प्रयत्न करताना आणि त्यावर चिंतन करताना मनुष्य प्राण्याच्या गोष्टी / वस्तु कनझ्युम करण्याच्या वृत्तीकडे सातत्त्याने लक्ष जात होते, ज्या ग्रहावर तो राहतो त्याच्यावर तो सातत्याने संख्येने वाढत राहतो आणि सातत्यानेच गोष्टी कनझ्युम करत राहतो. याचा वेगळ्या दृष्टीने देखील शोध घेण्याचा प्रयत्न करताना वेदात / पुराणातुन यात काही समजते का ? असा अणि इतर दृष्टीने शोध घेणे चालु असताना एक उत्तम व्हिडियो कालच पाहण्यात आला तो खाली देत आहे.
जगभरात अर्थव्यवस्थेत होत असणार्या घडामोडी / बदल आता वेगाने घडत असल्याचे का कोणास ठावूक मला भासते ! जसा वेळ मिळेल तसे या धाग्यात भर टाकीन.
मदनबाण.....
आधीचा भाग :- जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-८ } गोल्ड रश & रिसेट ?वर्गीकरण
प्रतिक्रिया
Evergrande
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - India displays military might at ZAPAD-21; China & Pakistan watchEvergrande अपडेट...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - India displays military might at ZAPAD-21; China & Pakistan watchमायक्रो अपडेट ऑन एव्हरग्रांडे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - China Evergrande bond trading suspended after downgradeCassandra - @michaeljburry
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Cathie Wood has now cashed in $266 million of Tesla shares this month as the stock has reclaimed multi-month highsधाग्यातील पोस्ट वाचुन मला डिपर डिप्रेशन येउ लागले आहे
डॉमिनो...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - #Evergrandeश्रीलंकेत आत्ता इकॉनॉमिक क्रायसिस आहे,हे तुम्हाला माहित आहे का ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chandra Official Song... :- ChandramukhiContagion + एनर्जी क्रायसिस...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sri Devi Sookta Maala (Disc -2) Ghanapathamतुमच्या या धाग्यात बर्याच दुवे असतात
तुमच्या या धाग्यात बर्याच
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yudhishtira Kruta Durga Stuti from Mahabharataबरोब्बर १ वर्षापूर्वी मार्केट
गेल्या वीस वर्षात कुठलाही ५
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yudhishtira Kruta Durga Stuti from Mahabharata५ वर्षांचे विधान अजिबात
५ वर्षांचे विधान अजिबात
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yudhishtira Kruta Durga Stuti from Mahabharata५ वर्ष .. या विधानाचा अर्थ
आज निफ्टी ने १८ हजाराचा टप्पा
पुढची दोन वर्षे बुल रन चालू
डॉलर - रुपया विनिमयदर
व्हिडियो सिरिज...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Bina Jiya Jaye Na... :- GharEvergrande officially defaulted !!!
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दस्तक और आवाज तो कानों के लिए है...जो रुह को सुनाई दे उसे खामोशी कहते है...याचे काय परिणाम असतील सांगता
Contagion Spreading
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अपने खिलाफ बातों को अक्सर मैं ख़ामोशी से सुनता हूँ... क्योकि जवाब देने का हक़.. मैंने वक़्त को दे रखा है !अॅपलचे बाजारमूल्य ३ ट्रिलियन डॉलर्सवर पोचले
Fourth Turning says “Weak leaders lead to war.” Biden is weakest
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शायरों की बस्ती में कदम रखा तो जाना...गमों की महफिल भी कितने खुशी जमती है.Current Shiller PE Ratio: 40.35
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शायरों की बस्ती में कदम रखा तो जाना...गमों की महफिल भी कितने खुशी जमती है.एनएसई अॅन्ड हिमालयन गुरु
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jawan Hai | Vaishali Samant | Sagarika Musicतुम्ही आर्थिक गोष्टी मांडता.
तुमचं कामकाज याच क्षेत्रात
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chandra Official Song... :- Chandramukhiहम्
बापरे!
नाही हो, या आर्थिक लेखांचं वाचन
जागतिक मंदीत भारत होरपळणार?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- He Shaktipeeth Nayike - Lyrical | Sher Shivraj |Chinmay Mandalekar |Avadhoot Gandhi |Digpal Lanjekarपाया मजबूत असेल तर आर्थिक अस्थिरता येणे अशक्य.
डॉलर रुपये विनिमयदर विक्रमी पातळीवर
७७.८९
७८.३९
धन्यवाद मोदीजी.
सर्वात नीचांगी दर
२०१४ मध्ये
८० नाही, १०० होणार.
आज ७९
:(
परदेशी गुंतवणूकदारांनी
खरंय.
जम्मू काश्मिरमधे जी20 परिषद
परदेशी गुंतवणूक एका दमात
लंका जळाली !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Baap Pandurang | Marathi Rap Song | Khaas Re TVस्टार्ट ऑफ चायना मेल्ट डाऊन ?
हल्लीच माझ्या वाचानात चीन