कोव्हिड-१९ ने जगातल्या अगदी छोट्या व्यवसायां पासुन ते मोठ्या व्यवसायां पर्यंत सर्वांनाच ठप्प केले आहे हे आपण अनुभवतच आहोत... यातले अनेक व्यवसाय कायमचे बंद होतील तर काही त्यांच्या मूळ क्षमतेने कधीच काम करु शकणार नाहीत किंवा ती क्षमता परत मिळवण्यास बराच काळ जावा लागेल.
अमेरिका आणि चीन चे शीत युद्ध देखील आपण पाहत आहोत याच शिवाय अमेरिकेत येणार्या निवडणुका देखील या संबंधावर प्रभाव टाकत आहेत आणि यापुढे देखील त्याचा प्रभाव होताना पहायला मिळेल. [ अमेरिका युद्ध सज्जता करतो आहे का ? तो युद्ध कधी करेल ? हे प्रश्न देखील सध्या मनात उद्भवले आहेत. ]
या आधीच्या दोन भागांच्या शिर्षकात सोन्याचा उल्लेख केला गेला आहे, सोने त्याच्या उच्चतम दराकडे सातत्याने सरकताना याच काळात दिसले असुन सध्या सोने ८०००० प्रती १० ग्रॅम चा दर देखील दाखवु शकेल अश्या स्वरुपाच्या बातम्या आता येत आहेत आणि जे मला अशक्य वाटत नाही.
करोना व्हायरस अचानक चीन मध्ये उद्भवतो काय आणि फार कमी काळात तो जगाला विळखा घालुन मनुष्य प्राणी करत असलेले सर्व व्यवहार ठप्प करतो काय ! हे सगळ कसं अचानक आणि कुठलीही कल्पना नसताना होतं... ही स्थिती अनुभवताना भाग ७ मध्ये दिलेला कोट परत आठवतो:-
The crisis takes a much longer time coming than you think, and then it happens much faster than you would have thought. :- Rudiger Dornbusch
काही वर्षां पासुन या विषयावर वाचन करताना, हा विषय समजुन घेण्याचा प्रयत्न करताना आणि त्यावर चिंतन करताना मनुष्य प्राण्याच्या गोष्टी / वस्तु कनझ्युम करण्याच्या वृत्तीकडे सातत्त्याने लक्ष जात होते, ज्या ग्रहावर तो राहतो त्याच्यावर तो सातत्याने संख्येने वाढत राहतो आणि सातत्यानेच गोष्टी कनझ्युम करत राहतो. याचा वेगळ्या दृष्टीने देखील शोध घेण्याचा प्रयत्न करताना वेदात / पुराणातुन यात काही समजते का ? असा अणि इतर दृष्टीने शोध घेणे चालु असताना एक उत्तम व्हिडियो कालच पाहण्यात आला तो खाली देत आहे.
जगभरात अर्थव्यवस्थेत होत असणार्या घडामोडी / बदल आता वेगाने घडत असल्याचे का कोणास ठावूक मला भासते ! जसा वेळ मिळेल तसे या धाग्यात भर टाकीन.
मदनबाण.....
आधीचा भाग :- जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-८ } गोल्ड रश & रिसेट ?
वाचने
50462
प्रतिक्रिया
99
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारतीय कॉर्पोरेट क्षेत्राने
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Durga Chalisa by Navadurgasलिहिते झाल्याबद्दल खूप आभार _
अपडेट
In reply to लिहिते झाल्याबद्दल खूप आभार _ by सुखी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Makhna - Drive| Sushant Singh Rajput, Jacqueline Fernandez|अपडेट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Indian Army Doctors Successfully Perform Surgery At 16,000 Feet In Eastern Ladakh Amid Conflict With Chinaरिसेट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Watch: DRDO test fires Quick Reaction Surface to Air Missile air defence systemविरोधाभास !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जवानी जानेमन हसीन दिलरुबा... [ नमक हलाल (1982) ]बिडेनचा अधिकृत निकाल
In reply to विरोधाभास ! by मदनबाण
जग ज्या मार्गाने चालले आहे तो मार्ग तर चुकला नाही ना?
यांत्रिकी करणं करून!
In reply to जग ज्या मार्गाने चालले आहे तो मार्ग तर चुकला नाही ना? by Rajesh188
वॉल स्ट्रीट व्हर्सेस रिटेलर्स...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Steven Cohen's fund Point72 suffers 15% loss amid GameStop frenzy: NYTरॉबिन हुड...
In reply to वॉल स्ट्रीट व्हर्सेस रिटेलर्स... by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Steven Cohen's fund Point72 suffers 15% loss amid GameStop frenzy: NYTWar is the science of destruction. :- John Abbott
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Main Street beats Wall Street: Hedge-fund titans lose billions to amateur Reddit traders running amokshort squeezes
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इन्तहा हो गई, इंतज़ार की... :- [ शराबी (1984) ]आज हिंदुस्थानी शेअर बाजारात
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Rule #1: Don’t lose money. Rule #2: Don’t forget Rule #1.” :- Warren BuffettNifty closed today higher
Nifty closed today higher
In reply to Nifty closed today higher by अमर विश्वास
जीडीपी न वाढुन मार्केट वर जात असेल तर
In reply to Nifty closed today higher by गॉडजिला
काही गोष्टी इंग्रजीत लिहिणं
स्कॅम
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Rule #1: Don’t lose money. Rule #2: Don’t forget Rule #1.” :- Warren Buffettमग तुमचे स्वतः चे मत काय आहे
मग तुमचे स्वतः चे मत काय आहे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Rule #1: Don’t lose money. Rule #2: Don’t forget Rule #1.” :- Warren Buffettधन्यवाद साहेब ...
In reply to मग तुमचे स्वतः चे मत काय आहे by मदनबाण
Morgan Stanley esti Sensex to hit 61000
In reply to धन्यवाद साहेब ... by अमर विश्वास
A SCAM UNFOLDS
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Our identity in the world must change from Scam India to Skill India. :- Narendra ModiThe Big Short
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Lawrence, I don't know how to be sarcastic. :- Michael Burryपरवाच वाचलेले की बरी यांनी
In reply to The Big Short by मदनबाण
टेस्लाचे शेअर्स शॉर्ट केले
In reply to परवाच वाचलेले की बरी यांनी by कॉमी
Decoding "Cassandra" :-
In reply to The Big Short by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Dolbywalya Song Making Video | Jaundya Na Balasaheb | Ajay Atul | Girish Kulkarniसध्या मुख्यत्वे चर्चीला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Aaj Phir Full Video Song | Hate Story 2 | Arijit Singh | Jay Bhanushali | Surveen Chawlaमदनबाणजी तुमचे ह्या धाग्यातील प्रतिसाद वाचून
In reply to सध्या मुख्यत्वे चर्चीला by मदनबाण
मी ऑलरेडी मार्केट विरोधात
In reply to मदनबाणजी तुमचे ह्या धाग्यातील प्रतिसाद वाचून by गॉडजिला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Aaj Phir Full Video Song | Hate Story 2 | Arijit Singh | Jay Bhanushali | Surveen Chawla:)
In reply to मी ऑलरेडी मार्केट विरोधात by मदनबाण
ते सगळे प्रतिसाद माहित आहेत हो...
In reply to :) by गॉडजिला
तुम्ही पैजा तुमच्या मार्केटच्या ज्ञानावर लावल्या, त्यावर मी काय मत देणार ? मी फायनॅशिअल क्रायसिस बातम्यांच्या लिंक्स / व्हिडियो या सिरिज मध्ये डॉक्युमेंट करतोय आणि इतके भाग या एकाच विषयावर लिहले गेले त्याचे कारण देखील तेच आहे. मी वरती एका प्रतिसादात मला काय वाटले होते आणि काय कबुली दिली आहे ते तुम्ही बहुतेक वाचले नसावे, कारण मग जो प्रश्न मला तुम्ही विचारला तो विचारला नसता.नाही हो माझे ज्ञान आपल्या मताशी पुर्ण सहमत होत नाहीये. म्हणून तुर्त ते मी वापरले नाहीये तर फक्त तुमची मते आधारभुत ठेवली आहेत. आणी ते प्रांजळपणे मी आपणास सांगितले आहे ते ऐकण्या खेरिज तुम्ही इतर काहीही केले तरी काय फरक पडणार मला..?मला देखील हाच अनुभव आहे. माझ्या कुठल्या विधानावर आपण भिस्त ठेवली आहे ? तसेच ती तशी का ठेवली आहे ?आपल्या कुठल्या विधानावर मी भिस्त ठेवली आहे हे जाणुन तुम्ही काहीही केले तरी काय फरक पडणार मला..? मी फक्त काय केले आहे ते आपणास प्रांजळपणे सांगत आहे, बस इतकेच. माझ्या कर्तुत्वासाठी आपण करण न्हवे फक्त निमीत्त आहात कारण मीच आहे तुम्हाला मी कधीच माझ्या वर्तनाचा कारणीभुत बनवणार नाही... मार्केटमधे सपशेल बुडलो तरीही... मला वाटले होते काही अपडेट झाले असेल आपल्या मतात... आता मार्केट बुडाले नाही तर माझ्या पैजेवर ठेवलेल्या वेल्थचे काय होणार :( ही चिंता मला घाम फोडत आहे हो.समाजातील विविध घटकांची
फक्त तुमचे मत अपडेट झालीय की
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Ik Vaari Aa Full Song | Raabta | Sushant Singh Rajput & Kriti Sanon | Pritam Arijit Singh Amitabh Bजेव्हा अपडेट होइल तेव्हा ते
In reply to फक्त तुमचे मत अपडेट झालीय की by मदनबाण
आज सकाळी ज्या बातमी बद्धल
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Ik Vaari Aa Full Song | Raabta | Sushant Singh Rajput & Kriti Sanon | Pritam Arijit Singh Amitabh Bखालील लेख आणि लिंक वरचा
MD-CEO MOAMC
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः।।9.26।।मदनबाण साहेब
In reply to MD-CEO MOAMC by मदनबाण
ह्या व्हिडीओ मध्ये जो
In reply to मदनबाण साहेब by अमर विश्वास
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः।।9.26।।
धाग्यावर प्रतिसाद देणे बंद
In reply to मदनबाण साहेब by अमर विश्वास
Breitbart · Desmond Lachman -
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Dolbywalya Song Making Video | Jaundya Na Balasaheb | Ajay Atul | Girish KulkarniMarket watch : Food for
Market watch : Food for
Market watch : Food for
Market watch : Food for
मार्च २०२१ मध्ये एक मोठी घटना
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - The four most dangerous words in investing are: ‘this time it’s different.'” :- Sir John Templetonया सकट इतर अमेरिकन बँक्स
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - China on Radar: India Deploys Rafale Fighters on Eastern Front
डेरिवेटिव... ए टिकिंग टाइम बॉम्ब !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Din mahine sal gujarte jayenge... :- AvtaarEvergrande
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - India displays military might at ZAPAD-21; China & Pakistan watchEvergrande अपडेट...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - India displays military might at ZAPAD-21; China & Pakistan watchमायक्रो अपडेट ऑन एव्हरग्रांडे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - China Evergrande bond trading suspended after downgradeCassandra - @michaeljburry
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Cathie Wood has now cashed in $266 million of Tesla shares this month as the stock has reclaimed multi-month highsधाग्यातील पोस्ट वाचुन मला डिपर डिप्रेशन येउ लागले आहे
डॉमिनो...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - #Evergrandeश्रीलंकेत आत्ता इकॉनॉमिक क्रायसिस आहे,हे तुम्हाला माहित आहे का ?
In reply to डॉमिनो... by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chandra Official Song... :- ChandramukhiContagion + एनर्जी क्रायसिस...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sri Devi Sookta Maala (Disc -2) Ghanapathamतुमच्या या धाग्यात बर्याच दुवे असतात
In reply to Contagion + एनर्जी क्रायसिस... by मदनबाण
तुमच्या या धाग्यात बर्याच
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yudhishtira Kruta Durga Stuti from Mahabharataबरोब्बर १ वर्षापूर्वी मार्केट
गेल्या वीस वर्षात कुठलाही ५
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yudhishtira Kruta Durga Stuti from Mahabharata५ वर्षांचे विधान अजिबात
५ वर्षांचे विधान अजिबात
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yudhishtira Kruta Durga Stuti from Mahabharata५ वर्ष .. या विधानाचा अर्थ
In reply to ५ वर्षांचे विधान अजिबात by मदनबाण
आज निफ्टी ने १८ हजाराचा टप्पा
पुढची दोन वर्षे बुल रन चालू
In reply to आज निफ्टी ने १८ हजाराचा टप्पा by अमर विश्वास
डॉलर - रुपया विनिमयदर
व्हिडियो सिरिज...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Bina Jiya Jaye Na... :- GharEvergrande officially defaulted !!!
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दस्तक और आवाज तो कानों के लिए है...जो रुह को सुनाई दे उसे खामोशी कहते है...