मुंद्रा पोर्ट वर ३००० किलो हेरोईन जप्त. किंमत ९००० करोड. अफगाण कनेक्शन.
https://upvartanews.com/national/drugs-worth-9000-crores-found-at-gautam...
मुंद्रा पोर्ट वर ३००० किलो हेरोईन जप्त. किंमत ९००० करोड. अफगाण कनेक्शन.
https://upvartanews.com/national/drugs-worth-9000-crores-found-at-gautam...
प्रतिक्रिया
24 Sep 2021 - 6:59 pm | गॉडजिला
हा प्रतिसादही त्याला अपवाद नाही… फक्त… हा प्रतिसाद तरीही एन्विअस गुजबंप्स द्यायला समर्थ आहे.
त्यांमुळे आपल्या तोंडात साखर पडो असेच म्हणेन.
24 Sep 2021 - 8:29 pm | hrkorde
हाथरस, 23 सप्टेंबर : हाथरसमध्ये (Uttar pradesh Hathras News) दोन वर्षांपूर्वी एका अल्पवयीन तरुणीवर बलात्कार (Minor Rape and Murder) आणि त्यानंतर हत्या करणाऱ्या आरोपींना कोर्टाने गुरुवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय हाथरस न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पॉक्सो कोर्टाने एका आरोपीवर 50 हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. (Big punishment from court for raping a young girl and burning her alive )
मिळालेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये आरोपीने अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केला होता. यानंतर त्याने तिच्यावर रॉकेल टाकून जिवंत जाळलं होतं. यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला रुग्णालयात पीडितेकडून दिलेल्या जबाबानुसार कोर्टात आरोपीला मृत्यू दंडाची शिक्षा सुनावली. महत्त्वाचं म्हणजे सिकंदराराऊ पोलिसांनी 16 एप्रिल 2019 रोजी आरोपीला अटक करून तुरुंगात पाठविण्यात आलं होतं.
https://lokmat.news18.com/crime/big-punishment-from-court-for-raping-a-y...
24 Sep 2021 - 10:23 pm | hrkorde
पी एम केअर फ़ंड
अशोक स्तंभ वापरतो
.gov.in ने वेबसाईट सुरू होते.
पीएमचा फोटो लावतात.
त्यात सरकारी कर्मचाऱयांचा एक दिवसाचा पगार जमा होतो.
तरीही हा सरकारी फ़ंड नाही , खाजगी ट्रस्ट आहे
24 Sep 2021 - 11:22 pm | शुर
कोरोनानीधी सरकारी नाही तर तो खासगी आहे. म्हणजे अख्या देशालाच चुना लावला गेलाय. बंगालच्या ताराराणी ने ह्या दिल्लीच्या औरंगजेबाला धुळ चारली तशी युपीत चारली जाऊ नये म्हणून कोरोना निधी दिल्लीश्वराला मदतीस येऊ शकतो. :)
पण जे काही होतं ते राष्ट्रहीतासाठीच असा ज्यांचा ब्रोनवाॅश केला गेलाय त्याना कोरोनानीधीच्या नावाखाली देशाला चुना लावला गेला तरी फऱक पडत नाही.
24 Sep 2021 - 11:37 pm | श्रीगुरुजी
मिपावरून अनेकवेळा हाकलून लावूनही लोचटपणे पुन्हा पुन्हा येऊन ओकाऱ्या काढणाऱ्या कागलकरने यावेळी एकदम ३-४ आयडी तयार केलेले दिसताहेत. एका आयडीला हाकलले तर पुढील आयडी मिळेपर्यंत प्रतीक्षा करण्यापेक्षा उर्वरीत आयडी वापरून पिचकाऱ्या मारत रहायचं आणि दरम्यान अजून नवीन आयडी मिळवायची धडपड करायची अशी योजना दिसत आहे.
याच धाग्यावर कागलकर नुकतेच मिळालेले वेगवेगळे ३ आयडी वापरून नेहमीचीच गरळ ओकतोय.
25 Sep 2021 - 7:27 am | hrkorde
भाजपाचे फक्त 50 कोटी समर्थक आहेत,
म्हणजे उर्वरित 50 कोटी लोक भाजप समर्थक नाहीत , ह्यापैकी कुणीही भाजपविरोधी लिहू शकतो.
25 Sep 2021 - 11:42 am | सुबोध खरे
लिहा कि हवं तर आणि हवे ते.
लोकशाहीच आहे
पण हवेत तीर मारू नका.
25 Sep 2021 - 1:40 pm | hrkorde
म्हणजे मला म्हणायचे आहे की मोदींविरुद्ध लिहिले म्हणजे सगळे माझेच आयडी आहेत असे नव्हे , ते आयडी म्हणजे दुसरे लोक आहेत
25 Sep 2021 - 1:26 pm | प्रसाद_१९८२
मायबोलीचा तर कचरा करुनच टाकलाय याने, आता इथे येऊनही तेच उद्योग सुरु आहेत याचे.
25 Sep 2021 - 2:11 pm | नावातकायआहे
प्रचंड सहमत!
25 Sep 2021 - 2:26 pm | श्रीगुरुजी
निर्लज्जम् सदासुखी ।
मायबोलीवरून सुद्धा आजतागायत याचे किमान १०० आयडी बॅन केलेत. मिपावरूनही याचे किमान २५ आयडी बॅन झालेत. इतक्या वेळा हाकलून लावलं तरी हा लोचटासारखा पुन्हा पुन्हा येत असतो. आता तर याने ३-४ ऍक्टिव्ह आयडी मिळवलेत. पुढील काही महिने हा उच्छाद घालणार.
25 Sep 2021 - 2:55 pm | सुरिया
अॅक्चुअली काय दुश्मनी आहे तुमची? म्हणजे सगळ्या साईटवर इतका काळ चालते म्हणजे नवल आहे. इतके एफर्ट्स त्यांचाकडून घेतले जातात तुमच्यामते (म्हणजे १०० वगैरे आयडी) तर असे काय करता तुम्ही?
ते आले की तुम्ही येता वा तुम्ही असलात की ते येतात? काय समीकरण आहे?
तुमचे किती उडाले आयडी आजपर्यंत. मायबोलीवर सध्या कोणता आयडी आहे तुमचा? म्हणजे तुमचे माहितीपूर्ण लिखाण तेथे वाचायला सोपे.
दोघेही प्रतिस्पर्धी असाल तर आणि तुमचा आयडी उडत नसेल तर काय ट्रीक वापरता?
म्हणजे एक इंटॅक्ट ठेवून दुसर्या आयडीने शिव्यागाळ करायची, प्रोव्होक करायचे आणि मग त्या आयडी बरोबर दुसर्याचा उडाला आयडी की परत मूळ आयडीने मान वर करुन परत ही जुनीच ट्रीक का?
साड्डा आयडीचा वावर, त्वाड्डा आयडीचा उच्छाद असा दृष्टीकोन का?
मला तर तुमचाही प्रचंड उच्च्छाद वाट्तो. नुसता एककलमी प्रचार एके प्रचार चालू असतो. मग कसे करावे?
25 Sep 2021 - 2:59 pm | श्रीगुरुजी
क्रमांक २
25 Sep 2021 - 4:38 pm | Rajesh188
ह्यांचा एकतर्फी प्रचार चालू असतो त्याचा पण बाकी लोकांना विट येतो.
25 Sep 2021 - 7:29 pm | hrkorde
श्रीविश्वगुरुजी
मोदींचे व भाजपाचे हजारो विरोधक आहेत , त्यांच्या विरोधात लिहायला मला 4 आयडी एकाच वेळी घ्यायची गरज नाही. इतर आयडी ह्या इतर स्वतंत्र व्यक्ती आहेत.
त्या मोदींच्या चित्राच्या धाग्यावर मी चित्र व चित्रकार ह्यांचे अभिनंदन केले आहे. कारण चित्र चांगले आहे म्हणून. पण तिथेही मोदी हा विषय काढून मोदींवर टीका करणारे प्रतिसाद आहेत , त्यातील कितीतरी आयडी जुने व तुमच्या कदाचित परिचयाचेपण आहेत. पण ते तुम्हाला कुणाचे डुप्लिकेट आयडी वाटत नाहीत.
चालू घडामोडी हे धागे तर राजकारणाचेच आहेत. इथे कोण ह्या पक्षात , कोण त्या पक्षात हे तर असणारच, मोदीजी अवतार आहेत म्हणून सगळ्या 600 शिटा भाजपाच्याच निवडून आल्या , सगळ्या राज्यातपण भाजप सरकार निवडून आले असे कधी होणार नाही , सध्या तरी अशी परिस्थिती नक्कीच नाही, त्यामुळे इतर पक्षातही इथले काही आयडी असणारच , पण 2014 नंतर भाजप समर्थकांची संख्या इथे पुष्कळ आहे, त्यामुळे तुम्ही काय इथे एकटे पडणार नाही. उगाच हा ह्याचा आयडी , अन तो त्याचा आयडी असा कांगावा करू नका, संपादक ओळखीचे असतीलच तर सगळ्या आयडीचे आयपी एड्रेस चेक करून बघा.
26 Sep 2021 - 1:13 am | सुबोध खरे
मोगा खान
तुम्हाला पाहिजे तेवढं फडफडा!
शेवटी श्री मोदीच परत येणार हे नक्की!
मग काय हवं ते करा!
26 Sep 2021 - 7:46 am | गॉडजिला
कोण होता तो ? आगाखान माहित आहे त्याचा प्यालेस आहे, गांधी तेथे होते... मोगा खान कोण ?
(खात्री आहे एकदम कडक तडफदार गिर्रेबाज उत्तरं या प्रश्ना स्तव राखीव असेल... प्लीज शूट)
26 Sep 2021 - 9:00 am | hrkorde
वो एक पुरानी स्टोरी है
26 Sep 2021 - 9:06 am | श्रीगुरुजी
मिपावरून वारंवार हाकलून लावलेल्या कागलकरच्या पूर्वाश्रमीच्या अगणित अवतारांपैकी एक पैगंबरवासी अवतार म्हणजे मरहूम मोगा खान.
26 Sep 2021 - 9:16 am | गॉडजिला
ओके ओकेे ते सदस्यनाम आहे होय.. मला वाटलं विशेषण आहे :)
धन्यवाद.
26 Sep 2021 - 9:33 am | hrkorde
7 वर्षे मोदी सरकार येऊनही अमेरिकावाले तोंडावर बोलतात , भारत हा गांधी नेहरूंचा देश आहे.
तडफड तडफड
27 Sep 2021 - 9:32 am | सुबोध खरे
भारतातही INDIRA IS INDIA म्हणणारे लाळ घोटे गुलाम आहेतच मग अमेरिकेत का असू नयेत?
ज्ञानेश्वर तुकाराम शिवाजी महाराज राणा प्रताप पासून लोकमान्य टिळक, सरदार पटेल, डॉ आंबेडकर जे आर डी टाटा सारखे दिग्गज असताना "केवळ नेहरू गांधींचा" देश म्हणणारे गुलाम कमी असतील का?
असल्या लोकांना आजकाल कुणी विचारत नाही म्हणून हि जळजळ आहे.
बाकी तुमचं आत्मकुंथन चालू द्या
27 Sep 2021 - 9:42 am | श्रीगुरुजी
वृषभाक्षाचा अचूक लक्ष्यभेद!
25 Sep 2021 - 1:48 am | गामा पैलवान
गॉडझिला,
त्यालाच तर खरी मजा येते. प्रशंसेनिमित्त धन्यवाद! :-) तिचा मला सार्थ अभिमान आहे.
आ.न.,
-गा.पै.
25 Sep 2021 - 4:35 pm | गॉडजिला
मी प्रशंसा नाही केली मी फक्त वास्तव सांगीतले.
मला पूर्वी लॉजिकची एक करणे हे फार कौशल्य आणि आनंदाचे काम वाटत असे. बुडापासून मेहनत घेउन ते मी करत असे, यशस्वीपने. सुरुवातीला उन्माद व्हायचा की माझा त्याचू पणा कोणालाच खोडता येत नाही... मग मी याची सवय अगदीं पक्की केली, यालाच तर खरी मजा येते म्हणू लागलो...
पणं खरी मजा तर नंतर सुरू झाली. मती गुंग करायच्या माझ्या कौशल्याने मी समोरच्याच्या लॉजिकला पेरालाइज तर करु शकत असे पणं मग लक्षात आलं मीच याचा खरा बंधक बनलो आहे...
हे कौशल्य वापरुन भले मी हवे ते लोजिकली सिध्द करु शकत असेनही पणं त्यामूळे मी वास्तव व सत्य यापासून भटकू लागलो कोसो दुर होऊ लागलो कारण ? जे वास्तव आहे ते वास्तव न्हवे तर जे मी सिध्द करेन ते वास्तव व त्यातच रमणे हा भासमय नियम जो तयार झाला होता...
हळु हळू माझे आडाखे चुकू लागले,तरीहि दुराग्राहाने मीच योग्य हे सिध्द करणे मला लीलया जमत असे त्यामूळे कोणाचे काही चालत नसे. पणं हळु हळू माझ्या कौशल्याची डोक्यात हवा गेली मी कामचुकार बनू लागलो अन् तिथेच मी सावध झालो यापुढे जे तथ्य आहे ते तसेच स्वीकारायचे **** एक न करता तरच मी सत्याची कास सोबत ठेवू शकेन अन्यथा माझा अध्यात्मिक व प्रापंचिक रहास नक्की आहे.
25 Sep 2021 - 1:38 pm | hrkorde
25 Sep 2021 - 1:38 pm | hrkorde
काय सांगता! शिव्या देणारे लोक जगातात दीर्घायुष्य; आजारांपासूनही राहतात दूर, संशोधनातून खुलासा
https://lokmat.news18.com/viral/as-per-new-research-abusing-in-good-for-...
25 Sep 2021 - 2:53 pm | hrkorde
व्हाइट लॉर्डने त्याचे फोटो कुठे कुठे घालून ठेवलेत ? सुप्रीम कोर्टातून जाणाऱ्या इ मेलमध्येपण त्यांचे फोटो होते म्हणे.
Modi’s image in SC mails raises eyebrows; apex court objects, Govt rushes to remove
https://indianexpress.com/article/india/supreme-court-narendra-modi-mail...
25 Sep 2021 - 6:26 pm | hrkorde
PM care फंड जनतेचा नाही म्हणे
उद्या कळेल की विमानाचा सात बारापण जय शहाच्या नावावर आहे.
दौरा संपला म्हणे , सोडायला आपलेच भारतीय आंबेसिडर होते म्हणे.
25 Sep 2021 - 6:39 pm | गामा पैलवान
गॉडझिला,
१.
धन्यवाद! मला त्या वास्तवाचा रास्त अभिमान आहे. :-)
२.
बस! ही स्वैर भटकंती मी टाळतो.
आ.न.,
-गा.पै.
25 Sep 2021 - 7:03 pm | गॉडजिला
कसं शक्य आहे ? विरोधाभासी होणारं नाही का मग आचरण ?
म्हणजे विशिष्ट ठिकाणी मुद्दाम लोजिकची **** एक करायची अन इतर वेळीं वास्तव निमूटपणे स्वीकारायचे असे
25 Sep 2021 - 7:34 pm | Rajesh188
https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://wap.busin...
भारता मधून पुढील दहा वर्ष तरी corona जाणार नाही.हे नक्की.
25 Sep 2021 - 8:14 pm | कपिलमुनी
पाकिस्तानचं नाव न घेता मोदींचा गर्भीत इशारा;
25 Sep 2021 - 8:36 pm | Rajesh188
म्हणून कोणी तरी दुबे मॅडम आहेत त्यांनी पाकिस्तान ला दम दिला आहे आज तक पासून सर्व मीडिया सांगत होती आता मोदी साहेबांनी पण पाकिस्तान ला दम दिला.
फक्त दम देवून च पाकिस्तान सुधारेल हा विचार खरोखर ग्रेट आहे
26 Sep 2021 - 9:35 am | hrkorde
त्या दुबे मॅडमनी अंजना ओम मोदी-कश्यपना हाकलून काढले म्हणे.
26 Sep 2021 - 1:10 am | सुबोध खरे
याचा अर्थच तुम्हाला समजलेला नाही!
सोडून द्या!
26 Sep 2021 - 7:27 am | श्रीगुरुजी
ते समजणं यांच्या आवाक्यातलं नाही.
26 Sep 2021 - 11:21 am | कपिलमुनी
माझ्या आवाक्याची चिंता तुम्ही करू नका.
तुमचे चालू द्या.
26 Sep 2021 - 9:58 am | गॉडजिला
भारत बदलताना मी फक्त व फक्त मनमोहनसिंग यांच्या काळातच पाहिला.
आताचा भारत बदलतो आहे पण इतका नाही जितका मनमोहनसिंग बदलू शकले एक अर्थमंत्री म्हणून. प्रधानमंत्री म्हणून नाही.
27 Sep 2021 - 11:34 am | Rajesh188
सर्व व्यवसाय,काहीच लोकांच्या हातात राहवेत ह्या साठी सरकार मेहनत घेत आहे.
राज्याचे अधिकार नाकारून सर्व च अधिकार केंद्र सरकार स्वतः कडे घेत आहे सत्तेचे केंद्रीय करण चालू आहे.
बँका आणि आर्थिक बाबी वर काहीच लोकांची सत्ता निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे .
भारत बदलत आहे वेगाने.
27 Sep 2021 - 12:54 pm | गॉडजिला
दुर्दैवाने सहमत आहे...
ठीक आहे कम्यूनिजम समाजवाद अतिरेक नकोच पणं सर्व एकाच ठिकाणी एकवटले जाणे ? लोकशाहीसाठी फारच धोकादायक.
26 Sep 2021 - 10:27 am | श्रीगुरुजी
हॉर्वर्ड शिक्षित उच्चविद्याविभूषित व्यक्तीवर सभागृहातील खुर्च्या मोजण्याचं काम करण्याची वेळ आलीये. कालाय तस्मै नम: ।
26 Sep 2021 - 10:32 am | श्रीगुरुजी
हा म्हणतोय की INDIA’s Permanent Mission at the UN has goofed up massively.
नेहरूंनी १९५५ मध्येच नैतिकतेचा आव आणून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परीषदेच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाचा प्रस्ताव नाकारून हे मिशन कायमस्वरूपी गूफ अप केलं याची याला गंधवार्ताही नाही.
26 Sep 2021 - 10:38 am | hrkorde
थापा संपेचीना
26 Sep 2021 - 10:40 am | hrkorde
India never had an offer to become permanent UNSC member — this is a fact
With the BJP suggesting that Jawaharlal Nehru "gifted" India's permanent UNSC spot to China, ThePrint takes a look at what actually happened then.
https://theprint.in/world/india-never-had-an-offer-to-become-permanent-u...
26 Sep 2021 - 10:56 am | गॉडजिला
चायना ला रीप्लेस करायची ऑफर नाकारली ते पणं चीन सोबत संबंध खराब होतील या भीतीने ? अन् त्यातुन भारत हा दबु शकणारा कणाहीन देश आहे ही प्रतिमा तयार झाली त्याचे काय ?
चीनच्या नाकावर टिच्चून जर त्याला रीप्लेस केले असते तर मुळातच भारत तेंव्हाच २०१४ मधे पोचला असता
26 Sep 2021 - 12:09 pm | प्रदीप
ह्या विषयावर येथेच एक अतिशय सविस्तर चर्चा झाली होती, तेव्हा तुमचा कुठलाही अवतर इथे नव्हता.
इथून पुढे वाचावी.
26 Sep 2021 - 1:33 pm | श्रीगुरुजी
ही चर्चा आणि दिलेले अधिकृत संदर्भ समजणे कागलकरच्या आवाक्याबाहेर आहे. खरं तर कोणतीच गोष्ट त्याच्या आवाक्यात नाही. त्यामुळे सोडून द्या.
26 Sep 2021 - 4:11 pm | Rajesh188
Un मध्ये कथित ऑफर तरी दिली गेली भारताला लायक तरी समजले गेले पण मोदी आणि bjp काळात भारताची अवस्था दयनीय झाली आहे.
त्या वर बोला.
म्हणून खोट्या बातम्या पसरवणे,vaccine प्रमाणपत्र वर स्वतःचा फोटो छापणे,बिन्धास्त धापा मारणे हे उद्योग bjp ल करावे लागत आहेत.
26 Sep 2021 - 4:39 pm | प्रदीप
जीवनातल्या अनेक बाबींबद्दल माझी मते मीही इथे टाकू शकतो. कारणः (१) माझ्याकडे कॉम्प्युटर आहे, (२) जो इंटरनेटला जोडलेला आहे (३) ह्या संस्थळावर, त्याच्या चालक- मालकांनी घालून दिलेल्या मर्यादेत मी लिहीतोय.
पण मी तसे करत नाही.
त्याचप्रमाणे दुसर्या कुणीतरी नुसतेच मतांचे फुगे फोडले तर मी त्याला उत्तरे देत बसत नाही. कारण, कुठल्याही ठोस माहितीविना लिहीलेली ती मते धुरकट आहेत असे मी समजतो. तेव्हा. क्षमस्व.