Skip to main content

तुम्ही तुमच्या लिखाणात, खरडवहीत्,व्यनि मधे अथवा ख फ वर कोणत्या smiles चा जास्त वापर करता?

लेखक बाकरवडी यांनी शुक्रवार, 17/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 805
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

:D --अवलिया

In reply to by अवलिया

:D ही अशी दातविचकी बाहुली नाहीये वरती कौलात काय उपयोग? मला हीच जास्त वापरायला आवडते, त्या नन्तर जीभ बाहेर काढून वेडावणारी ही अशी :P त्या खालोखाल असे :) नुस्ते स्मित त्यामुळे मतदान केले नाही आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

काय कौल आहे!!.मिडीयामध्ये काम करता काय बाकरवडी? भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

खव मध्ये मला स्माइली टाकताच येत नाहीत. :( खराटा (रंग माझा वेगळा)

व्वा.कौलासाठी एक वेगळा विषय निवडलात त्या बद्धल आपले अभिनंदन. पर्याय २ साठी मतदान करत आहे... (कचोरी प्रेमी) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

असले कौल पाहुन कोनाला केस उपटुन घ्यावेसे वाटनार नाय?