:D ही अशी दातविचकी बाहुली नाहीये वरती कौलात
काय उपयोग?
मला हीच जास्त वापरायला आवडते,
त्या नन्तर जीभ बाहेर काढून वेडावणारी ही अशी :P
त्या खालोखाल असे :) नुस्ते स्मित
त्यामुळे मतदान केले नाही
आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P
व्वा.कौलासाठी एक वेगळा विषय निवडलात त्या बद्धल आपले अभिनंदन.
पर्याय २ साठी मतदान करत आहे...
(कचोरी प्रेमी)
मदनबाण.....I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
प्रतिक्रिया
!
दातविचकी बाहुली
In reply to ! by अवलिया
वा
खव
व्वा.कौलास
हे पहा!
आम्ही स्मायली वापरत नाही...
In reply to हे पहा! by शक्तिमान
ही क्रायली वापरा तुम्ही
In reply to आम्ही स्मायली वापरत नाही... by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
माझ मत ७ नंबराला