Skip to main content

तुम्ही तुमच्या लिखाणात, खरडवहीत्,व्यनि मधे अथवा ख फ वर कोणत्या smiles चा जास्त वापर करता?

लेखक बाकरवडी यांनी शुक्रवार, 17/04/2009 11:33 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 833
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

In reply to by अवलिया

:D ही अशी दातविचकी बाहुली नाहीये वरती कौलात
काय उपयोग?
मला हीच जास्त वापरायला आवडते,
त्या नन्तर जीभ बाहेर काढून वेडावणारी ही अशी :P
त्या खालोखाल असे :) नुस्ते स्मित
त्यामुळे मतदान केले नाही

आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P


काय कौल आहे!!.मिडीयामध्ये काम करता काय बाकरवडी?
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न


खव मध्ये मला स्माइली टाकताच येत नाहीत. :(

खराटा
(रंग माझा वेगळा)


व्वा.कौलासाठी एक वेगळा विषय निवडलात त्या बद्धल आपले अभिनंदन.
पर्याय २ साठी मतदान करत आहे...

(कचोरी प्रेमी)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.