Skip to main content

स्फुटक..

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी सोमवार, 20/04/2009 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
पेन घेतलं...? पाकिट .. चश्मा..? तिचे नेहमीचेच प्रश्न .. माझी उत्तरे ठरलेली.. आता.. ती नाही.. उत्तरे आहेत.. पण.. प्रश्नच नाहीत......!!
लेखनविषय:

वाचने 3037
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

क्लास...! आपला, (गोखल्यांच्या कवितांचा फ्यॅन) तात्या.

खूप आवडलं :) राघव

थोडक्यात पण चटका लावणारं. छान.

In reply to by प्राजु

सहमत. :) स्फुटक आवडले. :)

In reply to by शितल

हेच बोलतो --अवलिया

गोखले साहेब

In reply to by धनंजय

ती नाही हे वगळले असते तर स्फुटिका अधिक खुलली असती का (प्रश्न नाहीत पण उत्तरे आहेत = ती नाही असे इम्प्लिकेशन् ... त्यायोगे ती नाही म्हणजे कोठे गेली, ती असली तर प्रश्न का नाहीत, असे प्रश्न नि त्यातून येणारी मजा इ.), असा विचार करतो आहे. (सहमत)बेसनलाडू

चुटपुट लावणारा अनपेक्षित शेवट खासच! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

सुहास आज मम्मीची खुप आठवण येत आहे...