पेन घेतलं...?
पाकिट ..
चश्मा..?
तिचे नेहमीचेच
प्रश्न ..
माझी उत्तरे
ठरलेली..
आता..
ती नाही..
उत्तरे आहेत..
पण..
प्रश्नच
नाहीत......!!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3037
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्लास...! आपल
मस्त !
छान!
थोडक्यात
वा! मस्तच!
+१
In reply to वा! मस्तच! by चतुरंग
+२
In reply to +१ by प्राजु
+३
In reply to +२ by शितल
व्वा
चटका लावणारे
असेच म्हणतो
In reply to चटका लावणारे by धनंजय
खास!
निशब्द झालो...