२ दिवसांपूर्वी संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या अहवलानुसार उत्तर भारतातील(दिल्ली, ऊ.प्र.,बिहार,हरयाणा इ) राज्यांतील नागरिकांचे सरासरी आयुर्मान हवा प्रदूषणा मुळे ९ वर्षांनी कमी होत आहे व विविध श्वसनाविषयी आजार होत आहेत.
तर महाराष्ट्र, म. प्र. या राज्यात ते प्रमाण २.५ ते ३ वर्षे इतके आहे.
रस्ते अपघात,कर्करोग,आत्महत्या यांच्यामुळे होणाऱ्या मृत्यू पेक्षा प्रदूषणामुळे होणारे अकाली मृत्यू चे प्रमाण जास्त आहे.
पण आपल्या नाकर्त्या राज्यकर्त्यांना त्याची काही तमा नाही.
आणि आपण नागरिक म्हणून योग्य मागण्या करत नाही असे मला वाटते.
मी पंढरपूर येथे राहतो व दिवसातून कमीत कमी एकदा तरी घराबाहेर पडावे लागते.
पंढरपुरात कुठेही जावा तुमच्या नाका तोंडात धूळ आणि धूर गेल्याशिवाय राहणार नाही(आता मास्क मुळे ते होणार नाही).
गावातून १-२ तास फिरून आले की डोळे लाल होतात.
आपली आयुष्याची गुणवत्ता कधी आणि कशी सुधारणार?
हे माझे पहिलेच आणि थोडके लेखन आहे तरी चुका झाल्या असल्यास क्षमस्व. आणि लेखात काही तांत्रिक चुकी असल्यास नक्की दुरुस्त करण्यास सुचवावे.
धन्यवाद.
वर्गीकरण
वाचने
12201
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोणी सहमत होणार नाही
PseudoScience आहे आपल्याकडे थोड्या प्रमाणात
In reply to कोणी सहमत होणार नाही by Rajesh188
+१
In reply to PseudoScience आहे आपल्याकडे थोड्या प्रमाणात by Pratham
गावात फिरताना मास्क आणि
हो नक्कीच.
In reply to गावात फिरताना मास्क आणि by रावसाहेब चिंगभूतकर
प्रदुषण असले तरी त्यावर उपाय
धन्यवाद माहितीबद्दल.
In reply to प्रदुषण असले तरी त्यावर उपाय by शानबा५१२
जाणकार वैद्याला
In reply to धन्यवाद माहितीबद्दल. by Pratham
पंढरपुरची धुळ लै ब्बेक्कार !
माझ्या पिढीला(जन्म साल २००१)
In reply to पंढरपुरची धुळ लै ब्बेक्कार ! by चौथा कोनाडा
सध्या यादित महाराष्ट्राचे नाव
महाराष्ट्रात पण ३ वर्षानी
In reply to सध्या यादित महाराष्ट्राचे नाव by रंगीला रतन
धन्यवाद प्रतिसाद दिल्याबद्दल
In reply to सध्या यादित महाराष्ट्राचे नाव by रंगीला रतन
गोपाळपूर कडून येणारा रस्ता
बाहेर पडताना मी आता चष्मा व
In reply to गोपाळपूर कडून येणारा रस्ता by कंजूस
लहान शहरांमध्ये
हो,नक्की प्रयत्न करून बघतो
In reply to लहान शहरांमध्ये by सर टोबी
साधारण १० वर्षांपूर्वी स्वच्छ
नागरी संस्थांचा गलिच्छ कारभार
In reply to साधारण १० वर्षांपूर्वी स्वच्छ by श्रीगणेशा
कुणा एकाला दोष देता येणार
In reply to नागरी संस्थांचा गलिच्छ कारभार by Pratham
त्यात अस्त्यावस्त पसरलेले
In reply to कुणा एकाला दोष देता येणार by सुरिया
खरंय, सुरिया !
In reply to कुणा एकाला दोष देता येणार by सुरिया
तुमची ही पोस्ट सर्व शहरांना लागू होते
In reply to कुणा एकाला दोष देता येणार by सुरिया
"पण आपल्या नाकर्त्या
दुसऱ्याकडून अपेक्षा करणे चुकीचेच
In reply to "पण आपल्या नाकर्त्या by सुक्या
+१
In reply to दुसऱ्याकडून अपेक्षा करणे चुकीचेच by Pratham
प्रदूषण अनेक प्रकारचे आहे
योग्य आहे
In reply to प्रदूषण अनेक प्रकारचे आहे by Rajesh188
पंढरपूर मध्ये इतके भाविक येतात
+१
In reply to पंढरपूर मध्ये इतके भाविक येतात by Rajesh188
+१
In reply to +१ by संजय पाटिल
त्याला योग्य दिशा दिली तर
In reply to पंढरपूर मध्ये इतके भाविक येतात by Rajesh188
पहिल्यांदा राजेशभाऊ सोबत सहमत
In reply to त्याला योग्य दिशा दिली तर by चौथा कोनाडा
लोकजागृती केली तर हळूहळू
In reply to पहिल्यांदा राजेशभाऊ सोबत सहमत by आनन्दा
आयुष्याची गुणवत्ता
तेनालीराम यांनी सार्वजनिक
:)
In reply to तेनालीराम यांनी सार्वजनिक by सुबोध खरे
खरे साहेब चे योग्य मत आहे.पण