Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by साहित्य संपादक on Sat, 06/26/2021 - 10:53
छायाचित्रण कला स्पर्धा दणाक्यात सुरु झाली आहे. मिपाकरांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धक एका गटात एकच छायाचित्र देउ शकत असल्याने त्यांच्या आवडत्या छायाचित्रांचा आस्वाद इतर मिपाकरांना घेता यावा म्हणून हा धागा सुरु करत आहोत. या धाग्यावर प्रतिसादामधे मिपाकर आपली आवडती छायाचित्रे देउ शकतात. (कितीही) धाग्याची सुरुवात प्रशांत आणि टर्मिनेटर यांच्या या तीन छायाचित्रांनी करत आहोत. PRASHANT प्रशांत Terminator 1 गोव्यातील शापोरा किल्ल्यावरून दिसणारा समुद्र -टर्मीनेटर Judgement Day देवबाग ते वालावल च्या रस्त्यावर चिपी विमानतळजवळील एका पुलावरून दिसणारे दृष्य - टर्मीनेटर
  • Log in or register to post comments
  • 101953 views

प्रतिक्रिया

Submitted by तुषार काळभोर on गुरुवार, 07/08/2021 - 06:13

In reply to पोर्ट्रेट्स by सर्वसाक्षी

Permalink

एक पोपट रागवलाय जणू ...

एकदम खुन्नस ने बघत असल्या सारखा दिसतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on गुरुवार, 07/08/2021 - 11:09

In reply to पोर्ट्रेट्स by सर्वसाक्षी

Permalink

मस्त!

सर्वसाक्षीशेठ, खूप सुंदर आहेत सगळे पोर्ट्रेट्स! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on गुरुवार, 07/08/2021 - 14:14

In reply to पोर्ट्रेट्स by सर्वसाक्षी

Permalink

पहिला पोपट मस्त आहे

एखादा फास्ट बॉलर बॉल टाकायला तयार असताना असाच सज्ज उभा असतो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by गोरगावलेकर on गुरुवार, 07/08/2021 - 09:11

Permalink

राघूचे आणि राघव यांचे फोटो आवडले

@सर्वसाक्षी. छान पोट्रेट्स @राघव. सर्व फोटो आवडले. आम्हाला हरिहरेश्वर मंदिरात फोटो काढण्यास बंदी करण्यात आली होती
  • Log in or register to post comments

Submitted by गोरगावलेकर on गुरुवार, 07/08/2021 - 09:17

Permalink

अजून दोन फोटो

गंगटोकहून लाचेन (उ.सिक्कीम) जातांना वाटेत चुंगथांग येथे तीस्ता ऊर्जा प्रकल्पातर्फे लावलेली एक पाटी आणि त्यावरील माझ्या भटकंतीच्या आवडीशी निगडित एक छान सुविचार फोटो : नोव्हेंबर २०१९ Image removed. साम वाळवंट, जेसलमेर येथील एक सूर्योदय फोटो: नोव्हेंबर २०१६ Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by गुल्लू दादा on गुरुवार, 07/08/2021 - 09:50

In reply to अजून दोन फोटो by गोरगावलेकर

Permalink

दोन्ही

दोन्ही फोटो झकास. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on गुरुवार, 07/08/2021 - 18:05

In reply to अजून दोन फोटो by गोरगावलेकर

Permalink

गंगटोकचा सुविचार व फोटो मस्तच

गंगटोकचा सुविचार व फोटो मस्तच आणि सुशिंचा डाय हार्ड फॅन असल्याने त्यांचा कथानायक असलेल्या दाराबुलंदचे गाव म्हणुन आवर्जून आणि विशेष जिव्हाळ्याने बघितलेल्या 'साम' चा फोटो तर लै भारी 👍
  • Log in or register to post comments

Submitted by गोरगावलेकर on गुरुवार, 07/08/2021 - 22:30

In reply to अजून दोन फोटो by गोरगावलेकर

Permalink

राजस्थान (२०१६) सहलीबाबत एक आठवण.

नुकतीच नोटबंदी झाली होती. एटीएमच्या रांगेत उभे राहण्यासाठी बहुतेक पर्यटकांनी आपली सहल रद्द केलेली. जेसलमेरला अगदी तुरळक पर्यटक. एका उंटवाल्याला हाक मारावी तर दहा जणांचा गराडा. मागणी कमी-पुरवठा जास्त त्यामुळे अगदी कमी किमतीत तेही मोठा राउंड मारायला मिळत होता. तीन दिवसात कित्येकदा उंटावरून साम व थार वाळवंटात फिरण्याचा मनसोक्त आनंद लुटला. आमचा फायदा होत असला तरी त्यांचा उंटांच्या खाण्याचा खर्च तरी निघत असेल का शंकाच होती. त्यामुळे ग्रुपतर्फे प्रत्येक राईडनंतर स्वखुशीने बक्षीस मात्र द्यायला विसरलो नाही. हा सूर्योदयाचा फोटो घेतला त्याच फेरीच्या परतीत भाचीचा महागडा फोन वाटेत कुठेतरी पडला. परत आल्यावर नाश्टा वगैरे आटोपून हॉटेल सोडायच्या वेळी फोनची आठवण झाली. फोन केला तर रिंग वाजत होती पण कोणी उचलत नव्हते. वाळूत कुठे गाडला गेला असेल तर परत मिळणे मुश्कीलच. उंटवाल्याना गाठले. त्यांच्याकडे काम नव्हतेच. दोघे-तिघे बरोबर निघाले. भाची कसे कसे गेलो ती वाट दाखवत होती. एके ठिकाणी मात्र ती दाखवत असलेली दिशा उंटवाल्याना चुकीची वाटली. कारण उंटांच्या पाउलाच्या खुणा दुसरीकडेच जात होत्या. त्यांचे म्हणणे सकाळपासून या भागात दुसरा ग्रुप आलेला नाही. तसेच वाराही नाही त्यामुळे २-३ तासांपूर्वीच्या पाऊलखुणा बुजलेल्या नाहीत व त्या आमच्याच ग्रुपच्या आहेत. आणि खरोखर त्यांनी नेलेल्या वाटेवरच फोन सापडला. वास्तविक आम्हाला चुकीच्या वाटेवर नेऊन नंतर ते फोन शोधू शकत होते. पण त्यावेळी धंद्याची बिकट अवस्था असतांनाही त्यांनी प्रामाणिकपणे मदत केली या गोष्टीला सलाम.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Fri, 07/09/2021 - 10:05

In reply to राजस्थान (२०१६) सहलीबाबत एक आठवण. by गोरगावलेकर

Permalink

किस्सा आवडला

आपण ज्यांना गरीब समजतो बहुतेक वेळा ते लोकच खुप श्रीमंत असतात. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on Fri, 07/09/2021 - 10:45

In reply to राजस्थान (२०१६) सहलीबाबत एक आठवण. by गोरगावलेकर

Permalink

भारी आहे किस्सा....

भारी आहे किस्सा.... स्थानिकांना त्या त्या परिसराचे माहित असलेले बारकावे, त्यांचे भौगोलिक ज्ञान, त्यांची निरीक्षणे आणि अनुभव आपल्यालाही खूप काही शिकवून जातात.
  • Log in or register to post comments

Submitted by हंटरब्राव्हो on गुरुवार, 07/08/2021 - 11:18

Permalink

छायाचित्रे अपलोड कशी करतात

छायाचित्रे अपलोड कशी करतात बुवा? मार्ग दाखवा.
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on गुरुवार, 07/08/2021 - 12:09

In reply to छायाचित्रे अपलोड कशी करतात by हंटरब्राव्हो

Permalink

http://www.misalpav.com

http://www.misalpav.com/comment/1030977#comment-1030977 येथे मार्गदर्शन केलेले आहे. तसेच इतर प्रतिसादही उपयुक्त आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by हंटरब्राव्हो on गुरुवार, 07/08/2021 - 12:47

In reply to http://www.misalpav.com by राघव

Permalink

माहिती उपयुक्त आहे पण तरीही

माहिती उपयुक्त आहे पण तरीही काय समजाना बॉ… असो. काही फक्त व्यवसायानिमित्त पाहायला मिळणाऱ्या जागांचे आणि ठिकाणांचे फोटो होते. सर्वसामान्य नागरिक तिथं जाऊ शकत नाहीत म्हणून शेअर करावेसे वाटले. धन्यवाद !
  • Log in or register to post comments

Submitted by हंटरब्राव्हो on गुरुवार, 07/08/2021 - 12:25

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 07/08/2021 - 12:37

Permalink

वेरुळ वेरुळ

वेरुळ Image removed. वेरुळ Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by Bhakti on गुरुवार, 07/08/2021 - 14:11

In reply to वेरुळ वेरुळ by प्रचेतस

Permalink

छान!

अजिंठा अजिंठा पण द्या असेल तर.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 07/08/2021 - 14:25

In reply to छान! by Bhakti

Permalink

हे अजिंठा

Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by गुल्लू दादा on गुरुवार, 07/08/2021 - 14:59

In reply to हे अजिंठा by प्रचेतस

Permalink

यातला

यातला पहिला खूप आवडला. बाकीचे पण छान आहेत. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by Bhakti on गुरुवार, 07/08/2021 - 16:45

In reply to हे अजिंठा by प्रचेतस

Permalink

तीनही फोटो अप्रतिम आहेत.

तीनही फोटो अप्रतिम आहेत. लवकर वारी घडावी रे देवा!
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on गुरुवार, 07/08/2021 - 17:35

In reply to हे अजिंठा by प्रचेतस

Permalink

छान आहेत फोटोज!

छान आहेत फोटोज! माझ्याकडेही अजिंठा लेण्यांचे काही फोटोज असतील, शोधाशोध करुन मिळाल्यास तेही डकवीन.
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on गुरुवार, 07/08/2021 - 17:45

In reply to हे अजिंठा by प्रचेतस

Permalink

वाह!

फार फार सुंदर वल्लीभौ! एक नंबर!
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on गुरुवार, 07/08/2021 - 18:18

In reply to हे अजिंठा by प्रचेतस

Permalink

प्रचेतस,

प्रचेतस, सुंदर आहेत तिन्ही फोटोज !
  • Log in or register to post comments

Submitted by गोरगावलेकर on गुरुवार, 07/08/2021 - 18:54

In reply to हे अजिंठा by प्रचेतस

Permalink

अप्रतिम फोटो

दोन्ही लेण्यांचे फोटो सुंदर. अजिंठ्याचे विशेष आवडले. पेडगावचा फोटो पूर्वी पाहिला असला तरी परत बघायला छानच .
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on गुरुवार, 07/08/2021 - 14:16

In reply to वेरुळ वेरुळ by प्रचेतस

Permalink

मस्त...

दगडातलं सौदर्य शोधावे ते याच माणसाने पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on गुरुवार, 07/08/2021 - 14:31

In reply to मस्त... by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

+१११११११११११११११

+१११११११११११११११ नाद च करायचा नाय!
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on गुरुवार, 07/08/2021 - 15:59

In reply to मस्त... by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

अगदी मनातलं बोललात... लेणी,

अगदी मनातलं बोललात... लेणी, शिल्प आणि मूर्तिकलांबद्दल त्यांचा व्यासंग प्रचंड आहे 🙏
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on गुरुवार, 07/08/2021 - 15:46

In reply to वेरुळ वेरुळ by प्रचेतस

Permalink

वाह! सुंदर फोटोज

वाह! सुंदर फोटोज 👍
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on गुरुवार, 07/08/2021 - 17:38

In reply to वेरुळ वेरुळ by प्रचेतस

Permalink

सुंदर

उत्तम चित्रे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 07/08/2021 - 12:40

Permalink

पेडगाव

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on गुरुवार, 07/08/2021 - 15:47

In reply to पेडगाव by प्रचेतस

Permalink

कसले अवशेष आहेत हे?

कसले अवशेष आहेत हे?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 07/08/2021 - 16:39

In reply to कसले अवशेष आहेत हे? by टर्मीनेटर

Permalink

पेडगावचे भग्न बाळेश्वर मंदिर.

पेडगावचे भग्न बाळेश्वर मंदिर.
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on गुरुवार, 07/08/2021 - 16:46

Permalink

तीन तासांपूर्वी टिपलेले सह्याद्रीचे निसर्गसौदर्य...

तीन तासांपूर्वी टिपलेले सह्याद्रीचे निसर्गसौदर्य... Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on गुरुवार, 07/08/2021 - 17:38

In reply to तीन तासांपूर्वी टिपलेले सह्याद्रीचे निसर्गसौदर्य... by टर्मीनेटर

Permalink

पहिला

खास आव्डला
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on गुरुवार, 07/08/2021 - 17:46

In reply to पहिला by सर्वसाक्षी

Permalink

+१

असेच म्हणतो. फ्रेश आहे एकदम!
  • Log in or register to post comments

Submitted by गोरगावलेकर on गुरुवार, 07/08/2021 - 18:56

In reply to तीन तासांपूर्वी टिपलेले सह्याद्रीचे निसर्गसौदर्य... by टर्मीनेटर

Permalink

खूप सुंदर!

रस्त्याच्या हेअर पिन वळणाचा फोटो मस्तच
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 07/08/2021 - 19:03

In reply to तीन तासांपूर्वी टिपलेले सह्याद्रीचे निसर्गसौदर्य... by टर्मीनेटर

Permalink

सुरेख.

सुरेख. ताम्हिणी घाट की वरंधा घाट?
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on गुरुवार, 07/08/2021 - 19:18

In reply to सुरेख. by प्रचेतस

Permalink

पेण तालुक्यातील व्याघ्रेश्वर

पेण तालुक्यातील व्याघ्रेश्वर मंदीराच्या रस्त्यावरील विराणी ह्या आदिवासी पाड्या जवळचा परिसर …
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 07/08/2021 - 19:54

In reply to पेण तालुक्यातील व्याघ्रेश्वर by टर्मीनेटर

Permalink

खूपच सुरेख आहे. सह्याद्री

खूपच सुरेख आहे. सह्याद्री कायमच सुंदरच दिसतो, मात्र पावसकाळात त्याचे सौंदर्य फारच खुलून येते.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on गुरुवार, 07/08/2021 - 22:00

In reply to खूपच सुरेख आहे. सह्याद्री by प्रचेतस

Permalink

सुरेख.....!

पहिला वळणदार फोटो तर एकदम भारी... . . . भव्य हिमालय तुमचा आमचा, केवळ माझा सह्यकडा!
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 07/09/2021 - 08:28

Permalink

फोटो आवडले.

साम वाळवंटाचा विशेष आवडला. तीन फेऱ्या झाल्यात राजस्थानात पण वाळवंटी भाग अजून बाकी आहे. अजून तीन लागतील. लेण्यांचे नेहमीप्रमाणे सुरेख. सह्याद्री घाट- स्वत:चे वाहन नसल्याने अशी दृष्ये एसटीच्या खिडकीतूनच पाहून समाधान मानावे लागते.
  • Log in or register to post comments

Submitted by हंटरब्राव्हो on Fri, 07/09/2021 - 15:00

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Mon, 07/12/2021 - 09:00

In reply to (No subject) by हंटरब्राव्हो

Permalink

तुमचा फोटो

Image removed. Image tag. टाकलेच नाहीत., raw=0 नाही. raw=1 करा.
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on Mon, 07/12/2021 - 11:50

In reply to तुमचा फोटो by कंजूस

Permalink

सुंदर फोटो...

सुंदर फोटो... लेह-लडाख फोटोंमध्ये जितके सुंदर दिसते तेवढे प्रत्यक्षात सुंदर दिसत नाही असे माझे वैयक्तिक मत आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Mon, 07/12/2021 - 19:31

In reply to सुंदर फोटो... by टर्मीनेटर

Permalink

सहमत

फोटोंमध्ये जितके सुंदर दिसते तेवढे प्रत्यक्षात सुंदर दिसत नाही जीवघेणं थंड वाळवंट आहे. आणि मनुष्यास गाढवासारखं गवत पाण्यावर जगता येत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on Mon, 07/12/2021 - 21:15

In reply to सहमत by कंजूस

Permalink

:) :) :)

जीवघेणं थंड वाळवंट आहे. आणि मनुष्यास गाढवासारखं गवत पाण्यावर जगता येत नाही.
😀 😀 😀 अर्थात हे खरं असलं तरी त्या ठिकाणाला भेट द्यायची इच्छा असलेल्या कोणालाही नाउमेद करण्याचा माझा बिलकुल उद्देश नाही. इतक्या उंचीवर, हाडे गोठावणाऱ्या थंडीत रहाण्याची शारीरिक क्षमता, मुबलक वेळ, रस्ता मार्गे जाणार असतील तर भरपूर लांब अंतराचा आणि चक्राकार रस्त्यांवरचा प्रवास करण्याची तयारी असल्यास एक अनुभव घेण्यासाठी जरूर जावे. पण फेसबुक, इंस्टाग्राम वा अन्य सोशल मीडिया वरील विलक्षण सुंदर दिसणारे फोटोज आणि ब्लॉग्स वरची रसभरीत वर्णने वाचून किंवा RE (रॉयल एनफिल्ड) गँग्सचे अनुभव ऐकून/वाचून जायची इच्छा झाली असेल तर नक्कीच पुनर्वीचार करावा असा आगंतुक सल्ला देऊन थांबतो.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 07/13/2021 - 08:15

In reply to :) :) :) by टर्मीनेटर

Permalink

लेह लडाखचे ब्लॉग

बरेच वाचलेत. आणि फोटो प्रदर्शनंही पाहिली आहेत. एका बाइक ब्लॉगमध्ये लिहिलंय - वाटेत टपरीवर म्यागी, गुलकोज बिस्किटे, चा मिळतो. चा पिताना टपरीवाला विचारतो "आप लोग यहा क्यूं आते हैं? दसबारह बाईकवाले ग्रूप रोज दसपंधरह या जादा आते हैं। ------------- प्लान - कोची/बंगळुरु/मुंबई/पुणे ... बाइक्स रेल्वेने दिल्लीला पाठवायच्या आणि मग रोंरोंरों सुरू. पण काही अपवाद म्हणजे तिथे जाऊन थंडीतही राहतात आणि खरा अनुभव घेतात तिथल्या खडतर जीवनाचा. यापेक्षा अधिक सैन्यातले घेतात.
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on Tue, 07/13/2021 - 20:59

In reply to :) :) :) by टर्मीनेटर

Permalink

मी तर म्हणतो आवर्जुन जा.

मी तर म्हणतो आवर्जुन जा. अतिशय वेगळा निसर्ग, मोनेस्ट्री, रिव्हर राफ्टींग, धबधबे, ओसाड वाळवंटे, हिरवीगार कुरणे, प्रचंड तलाव, विविधरंगी डोंगर, खळ्खळुन वाहणार्‍या नद्या, तुरतुकसारखे डोंगरावर वसलेले आणि एलओसी पासुन जवळ असलेले नितांतसुंदर गाव, हानले सारखे चीन हद्दीजवळचे पक्षीनिरिक्षणासाठी प्रसिध्द गाव आणि वेधशाळा, लोमा आणि न्योमा दरम्यानचे अप्रतिम लँड्स्केप, बाईकवरुन जाताना छोट्या गावातील रस्त्याच्या कडेला एका ओळीत आपल्याला टाळ्या द्यायला थांबलेली गोजिरवाणी मुले. खुपच मजा येते. जुलै, ऑगस्टमधे तापमान पण सुसह्य असते. आणि शक्य असेल तर बाईक घेऊनच फिरा. कारमधुन फिरलात की ५०% नजारा हरवुन जातो आणि प्रवासाची मजा यायच्याऐवजी शीण येतो. २५-३० च्या स्पीड्ने डोंगरदर्‍यातुन रमत गमत बाईक चालवण्याची मजाच वेगळी. तुम्हाला खोटे वाटेल पण ६ दिवसात (नाष्टा, दोन्ही जेवणे पकडुन) एकदाच भाज्या घालुन नुडल्स (मॅगी नाही) खाल्ल्या. अर्थात बाईक चालवण्याची आवड, शारीरिक तंदुरुस्ती या महत्वाच्या गोष्टी आहेतच.
  • Log in or register to post comments

Submitted by हंटरब्राव्हो on Mon, 07/12/2021 - 12:30

In reply to तुमचा फोटो by कंजूस

Permalink

धन्यवाद. पुढच्या वेळी लक्षात

धन्यवाद. पुढच्या वेळी लक्षात ठेवीन.
  • Log in or register to post comments

Submitted by अथांग आकाश on Fri, 07/09/2021 - 16:13

Permalink

छायाचित्रांची मेजवानी आहे ;)

छायाचित्रांची मेजवानी आहे ;) Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by हंटरब्राव्हो on Fri, 07/09/2021 - 18:25

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com