नवीनच माहिती दिल्याबद्दल आभार. या विषयावरही पाश्चात्य चित्रकारांनी चित्रे रंगवली असतील असे वाटते. ती गूगल वर हुडकण्यासाठी योग्य ते शब्द (इंग्रजी स्पेलिंग) कोणते ?
ग्रीक मायथॉलॉजिवर अनेक कथा वाचल्या पण ही कधी वाचनात आली नाही.
शाळेत असताना 'इको आणि नार्सिसस', 'पँडोराज बॉक्स', वगैरे कथा शिकण्यासाठी होत्या त्याची आठवण झाली.
प्रतिक्रिया
छान
नवीनच माहिती मिळाली. चित्रे कशी हुडकावीत ?
चित्र गुप्त जी
In reply to नवीनच माहिती मिळाली. चित्रे कशी हुडकावीत ? by चित्रगुप्त
ऑदभूत कोथा
छान
अतिशय रोचक अरिस्टोफेन्सचं
+१
प्रथमच वाचण्यात आले !धन्यवाद!
In reply to अतिशय रोचक अरिस्टोफेन्सचं by चौथा कोनाडा
"प्रेम " म्हणजे दुसरं काहीएक नसून फक्त पूर्णत्वास नेणारा...
धन्यवाद!!!!!!
In reply to "प्रेम " म्हणजे दुसरं काहीएक नसून फक्त पूर्णत्वास नेणारा... by अर्धवटराव