लष्कराच्या भाकऱ्या......
In reply to आम्ही येतो का साहित्याच्या भाकर्यात? by अभ्या..
In reply to आम्ही येतो का साहित्याच्या भाकर्यात? by अभ्या..
In reply to आम्ही येतो का साहित्याच्या भाकर्यात? by अभ्या..
In reply to आम्ही येतो का साहित्याच्या भाकर्यात? by अभ्या..
In reply to स्तुत्य प्रयत्न by शा वि कु
प्रयत्न केलेकी आपण नुसतेच बघत राहिलो ही रूखरूख राहात नाही.खरंय. म्हणून तर त्यांचे वेगळेपण या संकेतस्थळावर नेहमी जाणवते. _/\_
In reply to स्तुत्य प्रयत्न by शा वि कु
चूक दुरुस्तीसाठी तुम्ही इतके प्रयत्न करता, फारच दुर्मिळ बाब.खरंय. म्हणून तर त्यांचे वेगळेपण या संकेतस्थळावर नेहमी जाणवते. _/\_ प्रतिसाद असा द्यायचा होता. :)
In reply to स्तुत्य प्रयत्न by शा वि कु
बस ... आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो.हेच बरोबर आहे. “ठेविले अनंते तैसेची रहावे” याचा हाच तर खरा अर्थ आहे. आपली स्वस्थता महत्वाची.
फोनबिन जाऊदे मरूदे, हे धोरणहे सगळे अपेक्षा ठेवल्याने होते व आपल्यालाच म्हणजे सज्जन माणसालाच नेहमी त्रास होतो. ते टाळायचेच.
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत? २. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?आपल्याकडे चांगली ग्राहक सेवा ही अभावानेच आढळते. विक्री होईपर्यंत "ग्राहक देवो भव" आणि विक्री झाली की "ग्राहक फाट्यावर जावो" असा खाक्या असतो आस्थापनांचा :)
स्टीलिन्ग द क्रेडिट" हा मानवी स्वभाव * विक्री झाली की "ग्राहक फाट्यावर जावो.>>> दोन्हीही मुद्दे छान ! *
मलाही अशा लष्कराच्या भाकर्या भाजायची हौस कधीतरी उफाळून येते.>>>>> सटीसामाशी २-४ भाजायच्या , हाकानाका !
In reply to तुमच्या सारखं कोणीतरी असशा by प्राची अश्विनी
In reply to तुमच्या सारखं कोणीतरी असशा by प्राची अश्विनी
In reply to श्रीमती इंदिरा गांधी यांनी by सुबोध खरे
In reply to Sam Pitroda says not Narendra by mrcoolguynice
In reply to बर्रोब्बर .... आणि म्हणूनच by mrcoolguynice
In reply to बर्रोब्बर .... आणि म्हणूनच by mrcoolguynice
In reply to 2014 पुर्वीच्यांचे क्रेडीड, by mrcoolguynice
In reply to आलं का आपलं तुणतुणं by सुबोध खरे
In reply to 2014 पुर्वीच्यांचे क्रेडीड, by mrcoolguynice
In reply to प्रथम तुमच्या प्रयत्नांमागील by राघव
In reply to प्रथम तुमच्या प्रयत्नांमागील by राघव
समोरच्याला ते पटलं तर ठीक, नाही पटलं तरी ठीक.हेच तर मकाफना (मला काहीच फरक पडत नाही) :) सगळ्या सकाफनाचं मकाफना झालं पाहिजे. कारण सफाकना आपल्या हातात नसतं, तर मकाफना आपल्या हातात असतं.
In reply to प्रथम तुमच्या प्रयत्नांमागील by राघव
बहुतेक दोन चुका एकत्र केल्या की त्या एकमेकांना रद्द करतात, अथवा सगळे करतात तीच चूक आपणही करायला हवी
२. सगळ्यांचे अनुभव वाचून कायम काहीतरी शिकायला मिळतं आहे
३. आपला जो स्थायीभाव / मूळ स्वभाव असतो ना, त्याच्याकडे तटस्थपणे आणि धैर्यानं [होय, ही खूप मोठी गोष्ट आहे] बघावं.
Sam Pitroda says not Narendra Modi but Rajiv Gandhi started digital Indiaटेलिकॉम क्रांतीत सॅम पित्रोदांचे नक्की योगदान काय हे कोणी सांगू शकेल का, असा प्रश्न गिरीश खऱ्यांनी विचारला आहे. टेलिकॉमच्या तथाकथित क्रांतीवर इथे लेखाखाली गिरीश खरे यांचे दोन प्रतिसाद आहेत : https://www.aksharnama.com/client/article_detail/4272 आ.न., -गा.पै.
In reply to मित्रहो, by हेमंतकुमार
In reply to कुमार१ सर, हे थोडंसं अवांतर होते आहे त्या बद्दल क्षमस्व परंतु - by चामुंडराय
घरचे खाउन लष्करच्या भाकर्या भाजणेअशी ती म्हण आहे पैजारबुवा,
In reply to म क, by हेमंतकुमार
In reply to हो. पण शब्दकोषही अनेक असतात. by मराठी कथालेखक
“ त्यामुळे इंग्लिश शब्दकोषाला प्रमाण बनवून मराठीतला उच्चार चूक वा बरोबर ठरवणे तितकेसे योग्य होणार नाही “हा मुद्दा नाही पटला. याच धर्तीवर असे म्हणतो. जर एखाद्या मराठी शब्दाचा उच्चार पाश्चिमात्य किंवा पौर्वात्य माणसाने मराठी शिकताना करायचे ठरविल्यास त्यासाठी मराठी शब्दकोश प्रमाण मानावा की नाही? असो. या मुद्द्यावर मी थांबतो. … माध्यमांतील मोठ्या चुकांवर लक्ष केंद्रित करूयात. अन्यथा छोटा मुद्दाच फार रेटला जातो. तुमच्या मताबद्दल आदर आहेच. :))
In reply to धन्यवाद , by हेमंतकुमार
जर एखाद्या मराठी शब्दाचा उच्चार पाश्चिमात्य किंवा पौर्वात्य माणसाने मराठी शिकताना करायचे ठरविल्यास त्यासाठी मराठी शब्दकोश प्रमाण मानावा की नाही?यातलं मराठी शिकताना हे महत्वाचं. मराठी शिकणे बोलणे हे वेगळं आणि मराठीतील शब्द इंग्लिश संभाषणात वापरणे हे वेगळं. इंग्लिश माणूस मराठी शिकत/बोलत असेल तर त्याने "बाळासाहेब" असंच म्हणायला हवं. पण इंग्लिशमध्ये तो "बालासाहेब" असं म्हणेल. (हेच मी जपान आणि जापान या उदाहरणाने दाखवलं होतं) कोरोना वा करोना शब्द मराठी शब्दकोषात कसा लिहिला गेलाय हे महत्वाचं. बघा पटतंय का ?
असो. या मुद्द्यावर मी थांबतो.अहो असं का ? आपण रेटत नाही आहोत, विश्लेषण होतंय, उहापोह होतोय.. मला वाटतं मुद्दा छोटा असला तरी आपली चर्चा सकारात्मक पद्धतीने होतेय. आपण गुद्द्यावर आलो नाही ना :)
In reply to जर एखाद्या मराठी शब्दाचा by मराठी कथालेखक
In reply to जर एखाद्या मराठी शब्दाचा by मराठी कथालेखक
In reply to मराठी कथालेखक मुद्दा पटला. by प्रकाश घाटपांडे
In reply to हो. पण शब्दकोषही अनेक असतात. by मराठी कथालेखक
In reply to अल्सर आणि कॅन्सर... by हेमंतकुमार
In reply to अल्सर आणि कॅन्सर... by हेमंतकुमार
In reply to अल्सर आणि कॅन्सर... by हेमंतकुमार
In reply to होय, by हेमंतकुमार
In reply to 'द हिंदू’... by हेमंतकुमार
बाकी वेगळ्या विषयावरचा तुमचा हा लेख आवडला!In reply to हि पहा परवाच्या ई-लोकसत्तातली बातमी... by टर्मीनेटर
In reply to सध्या प्रूफरीडर परवडत by महासंग्राम
चुका दाखवून दिल्या होत्या, पण त्यांना शष्प फरक पडत नाहीत, इतके ते कोडगे झाले आहेत.अरेरे... काय करणार ?
In reply to खरय.. by हेमंतकुमार
In reply to हि पहा परवाच्या ई-लोकसत्तातली बातमी... by टर्मीनेटर
In reply to अशीच प्रकारची एक चूक by पी महेश००७
मसाजसेवक अण्णा हजारे हे वाचताना गंमत वाटली.>>> अ गा गा गा 😀
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oh China | Oh Corona | :- The TruthistIn reply to ळ ! by हेमंतकुमार
In reply to ... by हेमंतकुमार
In reply to गिरीश कुबेर हे लोकसत्तेला by सुबोध खरे
In reply to दखल by हेमंतकुमार
In reply to अत्यंत अयोग्य by हेमंतकुमार
In reply to छान लेख by हेमंतकुमार
In reply to छान लेख by हेमंतकुमार
पतपेढ्यांचे अहवाल अशा प्रकारचे अंक असले तरी शुद्धलेखनाचा आग्रह ठेवत असे आणि स्वतःच त्यासंबंधी दुरुस्त्या विनामोबदला करत असे.>>> आवडले ! छान.
In reply to धन्य ! by हेमंतकुमार
उपसंपादकांच्या डुलक्या>> यावर इथे चर्चा झाली होती.
In reply to +१ by हेमंतकुमार
In reply to यास्मिन शेख : नाबाद ९६ ! by हेमंतकुमार
In reply to बातम्यांची विश्वासार्हता by तुषार काळभोर
In reply to इंटरनेट आवृत्ती मोफत असू शकेल by गॉडजिला
In reply to गॉजि, by हेमंतकुमार
In reply to निपा, by हेमंतकुमार
In reply to निपा, by हेमंतकुमार
In reply to उमेश कामत.. by हेमंतकुमार
शक्ती चित्रपट (अनिल कपूरचा भाऊ संजय कपूर)

In reply to करिष्मा कपूरचं लग्न by तुषार काळभोर
In reply to उंची ! by हेमंतकुमार
"वसंत गुर्जर हे साठोत्तरी पिढीतील एक महत्त्वाचे (avant-grade) कवी आहेत."(https://www.aksharnama.com/client/article_detail/5453) लेखनाला जोर येण्यासाठी जर परभाषेतील शब्द वापरायचा असेल तर तो काळजीपूर्वक वापरावा. वरील कंसातील मूळ शब्द फ्रेंच असून त्याचे स्पेलिंग avant-garde आहे. इंग्लिश मध्ये garde चा अर्थ ‘गार्ड’ असा होतो. बऱ्याचदा हे नीट समजून न घेतल्याने तिथे लोक grade करून टाकतात !
In reply to अक्षम्य by हेमंतकुमार
In reply to सुधारणा : हा दुवा by हेमंतकुमार
In reply to सुधारणा : हा दुवा by हेमंतकुमार
In reply to शहीद/ हुतात्मा शब्दांचा वापर चुकीचा... by हेमंतकुमार
In reply to वीरमरण, बलिदान, धारातीर्थी पडणे, कामी येणे, प्राण वेचणे इ by सुशान्त
आम्ही येतो का साहित्याच्या भाकर्यात?