आमच्याकडे एकत्र मोठ्या कुटुंबामुळे सुरुवातीला शिळं उरणे हा प्रश्न नव्हता तसेच अ-तिथी (तिथी न ठरवून अचानक येणार्या पाहुण्यांची) कमी नव्हती पण कालौघात कुटुंबाचे विघटन झाले आणि शिळ्याचा प्रश्न उभा राहिला.
शिळ्या भाताचा शक्यतो लसणाच्या फोडणीचा किंवा कांद्याच्या फोडणीचा भात व्हायचा
पण सर्वांत जास्त वेळा व्हायचा तेल, तिखट, मीठ भात.
कृति - भातात सढळ हाताने तेल घालावे. त्यात लाल तिखट भुकटी / उसळी मिरची (ताजी, ठसका लावणारी असेल तर प्राधान्य), मीठ, पावभाजीसाठी करतो तसा बारीक चिरलेला कांदा आणि दाण्याचे कुट आवडीनुसार घालून भात नीट मिसळून घ्यावा आणि वेळ न घालवता खावा.
शिळ्या भाकरीसाठी पण हीच कृति पण त्यासाठी भाकरीचे बारीक तुकडे करून घ्यावेत.
ता.क.: कांदा बारीक चिरू न शकणारे, स्वयंपाक म्हणजे एक पाटी टाकणे असे विचार असणारे, शरीरयष्टी जागरूक (figure cautious) इ. लोकांनी >या पदार्थाच्या वाटेला जाऊ नये.
आपल्याकडे शिळ्या भाताचे काही वेगळे प्रकार होत असतील तर अवश्य सांगावेत.
वाचने
17281
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
अजून एक
मल मात्र,
आणि हिरवी मिर्ची?
In reply to मल मात्र, by विसोबा खेचर
करेक्ट!
In reply to आणि हिरवी मिर्ची? by चतुरंग
भात वडे
पहिलेच लिखाण एव्हढे छान
In reply to भात वडे by गीतांजली
धन्यवाद
In reply to पहिलेच लिखाण एव्हढे छान by सृष्टीलावण्या
गीतांजली ताई,
In reply to धन्यवाद by गीतांजली
लवकरच
In reply to गीतांजली ताई, by ब्रिटिश टिंग्या
असेच आणखी
In reply to भात वडे by गीतांजली
एक नक्की
In reply to असेच आणखी by बेसनलाडू
स्वागत..
In reply to भात वडे by गीतांजली
जियो भाईयों..
नाही, नाही
In reply to जियो भाईयों.. by संजय अभ्यंकर
आणखी
मात्र
In reply to आणखी by धमाल मुलगा
फोडणीचा भात...
हळद पण कच्चीच?
In reply to फोडणीचा भात... by प्रभाकर पेठकर
झटपट फोडणीचा भात!
पोह्यावरून आठवले..
In reply to झटपट फोडणीचा भात! by राजमुद्रा
लेमन राईस
मानलं बुवा
In reply to लेमन राईस by स्वाती राजेश