नमस्कार !
गेली कित्येक वर्षं हंपीला वर्षातून एकदा तरी जातोय. अर्थात या वर्षी करोनामुळे जमले नाही. हंपीवर अनेक पुस्तके वाचली आणि अभ्यासही केला. त्याच्यावर एक दीर्घ लेखही लिहिला. बहुतेकांना तो आवडलाही. पण हंपीचे अवशेष पाहतांना जो त्रास होतो तो मात्र सहन होत नाही. हंपीची अवस्था अशी का झाली याचाही अभ्यास केलाय आणि त्यावर लवकरच एक लेख लिहायचा आहे.
जर भारताचा हंपी व्हायचा नसेल तर ह्ंपीच्या इतिहासाचा अभ्यास अनिर्वार्य आहे. अर्थात हंपीच्या राजवटींमधे सगळ्या प्रकारचे राजे आपल्याला आढळतील. चांगले, वाईट, अगदी भावाचे मुडदे पाडणारे राजेही आढळतील पण एक विसरता येत नाही या राजांनी हिंदू धर्माची पताका फडकत ठेवली ज्याचा शेवट मराठ्यांचा भगवा फडकण्यात झाला. मी हिंदू धर्मावर कितीही टीका केली तरी भारत एकसंध ठेवण्यात हिंदूंचा आणि हिंदू धर्माचा मोठा वाटा आहे, नव्हे त्यामुळेच भारत अजून एकसंध आहे याची मला खात्री पटली आहे. हिंदूंनी हा लढा कसा लढला याचे उत्तम उदाहरण म्हणजे विजयनगरचा लढा.
प्रत्येक इतिहासप्रेमीने वाचले पाहिजे असे हे एक मराठी पुस्तक!
या त्यांच्या त्यागाची अल्पशी परतफेड म्हणून मी पुस्तक लिहिण्याचे ठरवले पण नंतर रॉबर्ट सेवेल यांच्या The Forgotten Empire या पुस्तकाचा अनुवाद करण्याचे ठरवले. कारण माझ्या लेखनात आणि या पुस्तकातील मजकूर जवळ जवळ एकच झाला असता. असो.
आज या पुस्तकाची घोषणा करण्यात मला अत्यंत आनंद होतो आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात हे पुस्तक विक्रीसाठी हातात पडेल अशी अपेक्षा आहे.
पुस्तकाचे नाव : विजयनगर - उदयास्त
मूळ लेखक : रॉबर्ट सेवेल अनुवाद: जयंत कुलकर्णी.
प्रकाशन : कॉफी हाऊस
पृष्ठे : २९३ ते ४१०
ज्यांना पुस्तक पाहिजे आहे त्यांनी मला मेसेज करावा. म्हणजे मी जूनमधे संपर्क करेन.
आपला,
जयंत कुलकर्णी
वाचने
16296
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
तूम्ही फक्त स्वतःच्या
हो !
In reply to तूम्ही फक्त स्वतःच्या by सुरसंगम
आश्चर्य वाटले
In reply to तूम्ही फक्त स्वतःच्या by सुरसंगम
सहमत
In reply to आश्चर्य वाटले by श्रीरंग_जोशी
सहमत आहे ...
In reply to आश्चर्य वाटले by श्रीरंग_जोशी
The Longest Day
In reply to सहमत आहे ... by मुक्त विहारि
https://misalpav.com/node/29264
In reply to The Longest Day by मुक्त विहारि
स्वागत
एक प्रत अगोदरच राखून ठेवली
अभिनंदन!
नव्या पुस्तकाचे स्वागत
छानच.
अभिनंदन! हा ही अनुवाद खिळवून
... श्री सुरसंगम यांची चूक
जयंतकाका, मिपाकरांच्या
In reply to ... श्री सुरसंगम यांची चूक by जयंत कुलकर्णी
सहमत आहे...
In reply to जयंतकाका, मिपाकरांच्या by प्रचेतस
कसदारपणाच्या पावतीपेक्शा त्यांची खंत
In reply to सहमत आहे... by मुक्त विहारि
जयंतकाका, मिपाकरांच्या
In reply to जयंतकाका, मिपाकरांच्या by प्रचेतस
साहेब तुम्ही लै चांगले लिहता
संपादित
सुरसंगम साहेब!
In reply to साहेब तुम्ही लै चांगले लिहता by सुरसंगम
आज एका मराठी आणि एका हिंदी
In reply to साहेब तुम्ही लै चांगले लिहता by सुरसंगम
बरे वाटले ..
जयंत काका, तुमच्या नव्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Unna Paartha Naeram... :- All in All Azhagu Rajaवाचक वाचत असतातच....
In reply to जयंत काका, तुमच्या नव्या by मदनबाण
कुलकर्णी सर नवीन पुस्तकासाठी
या धाग्यावर सुरसंगम यांचे
जकु यांचा प्रतिवाद वाचून
In reply to या धाग्यावर सुरसंगम यांचे by चौथा कोनाडा
जकु यांचा प्रतिवाद वाचून मिपावरील खिलाडूवृत्तीचा अनुभव आलाजकुंनी अक्षरशः मन जिंकलं लोकांचे.अगदी बरोबर. मत मांडतानाचा
In reply to जकु यांचा प्रतिवाद वाचून by गॉडजिला
आज हातात पडले पुस्तक.
+१
In reply to आज हातात पडले पुस्तक. by गोरगावलेकर
आज हातात पडले पुस्तक. आता
In reply to आज हातात पडले पुस्तक. by गोरगावलेकर
आज हातात पडले पुस्तक. आता सुरु करते वाचायला+१
सर तुम्ही लिहीत रहा