अगदी बालपणा पासुन अय्यप्पां चे कार्यक्रम मी पाहत आलो आहे... त्यांची पुजा-अर्चना, उभ्या मांडणीने केलेल्या दिव्यांची आरास आणि समई आणि त्याच्या भवती असलेली फुलांची आरास फारच सुंदर दिसते. पुरुष मंडळी संपूर्ण काळ्या कपड्यात त्यांच्या ठराविक काळात राहतात. त्यांची कुमारिकांच्या हातात दिवे घेउन स्वामीये अय्य्प्पा च्या जय घोषात निघणारी मिरवणुक मला मनापासुन आवडते यात त्यांच्या वाद्यांचा सुंदर लय अगदी मनात साठवुन ठेवावा असाच असतो... ज्या आवडीने मी गुजराती गरब्याला जात होतो त्याच आवडीने मी बंगाल्यांच्या काली पुजन [सरस्वती पुजन ] ला देखील गेलो आहे आणि आजही अय्यपांच्या कार्यक्रमात मी आवडीने जातो.
हरिवरासनम हे बहुतेक कधी तरी माझ्या कानावर पडले असावे पण हल्लीच ते वीणा वादनात मी ऐकले. अधिक शोध आणि इकडे तिकडे पाहताना हेच गीत के. जे. येसुदास यांनी गायन केले असल्याचे समजले आणि ते लोकप्रिय असल्याचे देखील कळले. अजुन शोध घेतल्यावर श्रीलथा हीने गायलेले हरिवरासनम ऐकले आणि या धाग्याची सुरुवात त्याने करावीशी वाटली.
या धाग्यात भक्तीमय गाणी देण्यावर भर देण्याची इच्छा असुन प्रतिसाद देणार्यांनी देखील अश्याच प्रकारची [ भक्ती गीत,अभंग, गाणी, स्तोत्र इ.इ.इ. ] त्यांना आवडलेली किंवा त्यांनी ऐकलेले अश्या प्रकारचे संगीत / गायन या धाग्यात देण्याचा प्रयत्न करावा अशी नम्र विनंती करत आहे. :)
मदनबाण.....
आधीचा भाग :- सध्या मी काय पाहतोय ? भाग ५
वाचने
49059
प्रतिक्रिया
103
मिसळपाव
प्रतिक्रिया
हरी सुंदर नंद मुकुंदा
गणानां त्वा गणपतिं
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sometimes life hits you in the head with a brick. Don't lose faith. :- Steve Jobsघनपाठाच्या धाटणीने गायलेले
In reply to गणानां त्वा गणपतिं by मदनबाण
घनपाठाच्या धाटणीने गायलेले
In reply to घनपाठाच्या धाटणीने गायलेले by बांवरे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “If you tell the truth, you don't have to remember anything.” :- Mark Twainमाय भवानी
ला ला लँड
नो नो नो
In reply to ला ला लँड by कॉमी
हा ते मात्र खरं. त्याबाबतीत
In reply to नो नो नो by गॉडजिला
मला ला ला लँडला जॅझ ची उपमा
In reply to हा ते मात्र खरं. त्याबाबतीत by कॉमी
पण शेवटी यश येतेच हा क्लिशे
In reply to नो नो नो by गॉडजिला
नाही शेवटी यश येतेच हा क्लिशे आणि बॉलिवुडी विचार आजिबात नाही
In reply to पण शेवटी यश येतेच हा क्लिशे by कॉमी
मला ला ला लँड मध्ये "पाणी
In reply to नाही शेवटी यश येतेच हा क्लिशे आणि बॉलिवुडी विचार आजिबात नाही by गॉडजिला
तुने तो पिइच नहि पाणि तो छोडना पड्या...
In reply to मला ला ला लँड मध्ये "पाणी by कॉमी
विडिओ खालिल ही कॉमेंट पुरेशी बोलकी आहे...
In reply to तुने तो पिइच नहि पाणि तो छोडना पड्या... by गॉडजिला
मत.
In reply to तुने तो पिइच नहि पाणि तो छोडना पड्या... by गॉडजिला
शेवटचे गाणे हे स्वप्न आहे
In reply to मत. by कॉमी
पिंडे पिंडे...
In reply to शेवटचे गाणे हे स्वप्न आहे by गॉडजिला
पण ते बलिदान दिल्याशिवाय यश
In reply to पिंडे पिंडे... by कॉमी
मान्य.
In reply to पण ते बलिदान दिल्याशिवाय यश by गॉडजिला
सांगा मुकुंद कुणी हा पाहीला... सांगा मुकुंद कुणी हा पाहीला
कीर्तनातुन समाज प्रबोधन !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-The two most important things to do for self-defense are not to take a martial arts class or get a gun, but to think like the opposition and know where you're most at risk. :-
Barry Eislerसुंदर
गुल्लू तुमचे ही लिंक इथे
In reply to सुंदर by गुल्लू दादा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी “Whenever we want to combat our enemies, first and foremost we must start by understanding them rather than exaggerating their motives.” :- Criss Jamiरुक सका ना गान सुनकर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी “Whenever we want to combat our enemies, first and foremost we must start by understanding them rather than exaggerating their motives.” :- Criss Jamiआत्मारामा आनंद रमणा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्। तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।2.37।।भज गोविंदम्
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्। तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।2.37।।Brahmam Okate
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Allu Arha's Anjali Anjali Video Song || Allu Arha | #HBDAlluArhaदत्त संप्रदयाचा प्रसार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः।।9.26।।Shiv Rudrashtakam
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः।।9.26।।मी रुद्र अनेक वेळा ऐकले आहे,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Mahanubhavudu Full Video Song HD | Mahanubhavudu Video Songs | Sharwanand | Mehreen | Mango Musicआज गणेश चतुर्थी निमित्त्याने
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- DEVA SHREE GANESHA - Agneepath - Banjo Coverगार्गी
पंकज त्रिपाठी-वाढदिवसाच्या शुभेच्छा!