सध्या मी काय पाहतोय ? भाग ६
अगदी बालपणा पासुन अय्यप्पां चे कार्यक्रम मी पाहत आलो आहे... त्यांची पुजा-अर्चना, उभ्या मांडणीने केलेल्या दिव्यांची आरास आणि समई आणि त्याच्या भवती असलेली फुलांची आरास फारच सुंदर दिसते. पुरुष मंडळी संपूर्ण काळ्या कपड्यात त्यांच्या ठराविक काळात राहतात. त्यांची कुमारिकांच्या हातात दिवे घेउन स्वामीये अय्य्प्पा च्या जय घोषात निघणारी मिरवणुक मला मनापासुन आवडते यात त्यांच्या वाद्यांचा सुंदर लय अगदी मनात साठवुन ठेवावा असाच असतो... ज्या आवडीने मी गुजराती गरब्याला जात होतो त्याच आवडीने मी बंगाल्यांच्या काली पुजन [सरस्वती पुजन ] ला देखील गेलो आहे आणि आजही अय्यपांच्या कार्यक्रमात मी आवडीने जातो.
हरिवरासनम हे बहुतेक कधी तरी माझ्या कानावर पडले असावे पण हल्लीच ते वीणा वादनात मी ऐकले. अधिक शोध आणि इकडे तिकडे पाहताना हेच गीत के. जे. येसुदास यांनी गायन केले असल्याचे समजले आणि ते लोकप्रिय असल्याचे देखील कळले. अजुन शोध घेतल्यावर श्रीलथा हीने गायलेले हरिवरासनम ऐकले आणि या धाग्याची सुरुवात त्याने करावीशी वाटली.
या धाग्यात भक्तीमय गाणी देण्यावर भर देण्याची इच्छा असुन प्रतिसाद देणार्यांनी देखील अश्याच प्रकारची [ भक्ती गीत,अभंग, गाणी, स्तोत्र इ.इ.इ. ] त्यांना आवडलेली किंवा त्यांनी ऐकलेले अश्या प्रकारचे संगीत / गायन या धाग्यात देण्याचा प्रयत्न करावा अशी नम्र विनंती करत आहे. :)
मदनबाण.....
आधीचा भाग :- सध्या मी काय पाहतोय ? भाग ५
वाचने
49037
वाचनखूण
प्रतिक्रिया
103
आवडलेली भक्तीमय गाणे...
Chupke Chupke Raat Din
(No subject)
In reply to (No subject) by Ujjwal
सुरेल !
In reply to सुरेल ! by धर्मराजमुटके
हे
In reply to (No subject) by Ujjwal
गुलाम अली ,
श्रीलथा यांनी सुंदर गाणं
In reply to श्रीलथा यांनी सुंदर गाणं by Bhakti
.
सुपरनॅचरलचा सातवा सीजन सुरू
In reply to सुपरनॅचरलचा सातवा सीजन सुरू by प्रचेतस
पहिला सिझन डाउनलोड ला टाकला
In reply to पहिला सिझन डाउनलोड ला टाकला by कॉमी
१५ सीजन आहेत एकूण. :)
In reply to १५ सीजन आहेत एकूण. :) by प्रचेतस
बाबौ
In reply to बाबौ by कॉमी
=))
मनमोहना... नील मेघ मदना.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- You have to grow from the inside out. None can teach you, none can make you spiritual. There is no other teacher but your own soul. – Swami Vivekanandaमिठे रस से भरोडी राधा रानी लागे, मने खारो खारो यमुनाजी पानि लागे
त्रियात्री हा १९९०
In reply to त्रियात्री हा १९९० by उपयोजक
सुरेख चित्रपट . +१
आता कोठे धावे मन.. तुझे चरण देखिलीया..
निर्वाण षट्कम:
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- You have to grow from the inside out. None can teach you, none can make you spiritual. There is no other teacher but your own soul. – Swami Vivekanandaगरुड दंडकम...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- You have to grow from the inside out. None can teach you, none can make you spiritual. There is no other teacher but your own soul. – Swami VivekanandaIn reply to गरुड दंडकम... by मदनबाण
संस्कृत सुस्पष्ट बोलणे यासाठी
In reply to संस्कृत सुस्पष्ट बोलणे यासाठी by गॉडजिला
Art of Living च्या लोकांनी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Life is what happens when you're busy making other plans." :- John LennonIn reply to Art of Living च्या लोकांनी by मदनबाण
+१
माझे माहेर पंढरी
कन्नड भक्तिगीते
In reply to कन्नड भक्तिगीते by बांवरे
सोजुगादा
In reply to कन्नड भक्तिगीते by बांवरे
भाग्यदा लक्ष्मी बारम्मा
हे स्त्रोत्र ऐकण्यासाठीची
In reply to हे स्त्रोत्र ऐकण्यासाठीची by Bhakti
सकाळी शुचिर्भूत आवस्थेत लाल
In reply to हे स्त्रोत्र ऐकण्यासाठीची by Bhakti
भक्तीताई,
In reply to भक्तीताई, by तेजस आठवले
धन्यवाद तेजसजी
https://sanskritdocuments.org
In reply to https://sanskritdocuments.org by तेजस आठवले
ऑडिओ?
नमो नमो जी शंकरा
मला जितक आठवतं त्या नुसार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “I realized then that even though I was a tiny speck in an infinite cosmos, a blip on the timeline of eternity, I was not without purpose.“ :- R.J. AndersonIn reply to मला जितक आठवतं त्या नुसार by मदनबाण
+१ गोष्ट
एम एस सुब्बलक्ष्मी म्हणजेच चैतन्य!कान्हा सो जा जरा!
मनं वढाय वढाय का ? - ओशो
रखुमाई रखुमाई
विष्णु सहस्त्रनामा नंतर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “When you connect to the silence within you, that is when you can make sense of the disturbance going on around you.“ :- Stephen Richardsजरुर ऐका/पहा
अजुन एक मन प्रसन्न करणारे भक्ती गीत...
In reply to अजुन एक मन प्रसन्न करणारे भक्ती गीत... by गॉडजिला
_/\_
जननी मै रामदुत हनुमान...
In reply to जननी मै रामदुत हनुमान... by गॉडजिला
अरे वा!
कॉल मी बाय युअर नेम
उद्या नृसिंह जयंती आहे, त्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Inside us there is something that has no name, that something is what we are.“ :- JoséSaramagoभो शम्भो शिव शम्भो स्वयंभो हे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Inside us there is something that has no name, that something is what we are.“ :- JoséSaramagoIn reply to भो शम्भो शिव शम्भो स्वयंभो हे by मदनबाण
उत्तम
आज अन्तर्यामी भेटे , कान्हो वनमाळी
आज सन्यास मुझको मेरा मिल गया- ओशो
In reply to आज सन्यास मुझको मेरा मिल गया- ओशो by गॉडजिला
"व्हाईट रोब डान्स" म्हणतात
In reply to "व्हाईट रोब डान्स" म्हणतात by चौकस२१२
लै येड्यासारखा वाटलं
In reply to लै येड्यासारखा वाटलं by गॉडजिला
येड्यासारखा वाटलं
In reply to येड्यासारखा वाटलं by चौकस२१२
आहो तेच हो, ते लोक जे
आवतन
सध्या बिंजवॉचिंग चालू आहे.
In reply to सध्या बिंजवॉचिंग चालू आहे. by Ujjwal
हो ना
Sandeep aur pinky faraar बघितला का ?
गणपती गणपती
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "Hindu Dharma is the quintessence of our national life, hold fast to it if you want your country to survive, or else you would be wiped out in three generations." :- Swami Vivekanandधन्यवाद
सिता कल्याणम
श्री दुर्गा चालीसा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “After silence, that which comes nearest to expressing the inexpressible is music.” – Aldous HuxleyIn reply to श्री दुर्गा चालीसा by मदनबाण
सुरेख !
हनुमान चालिसा - एम एस सुब्ललक्ष्मी यांनी गायलेले.
In reply to हनुमान चालिसा - एम एस सुब्ललक्ष्मी यांनी गायलेले. by जुइ
छान आहे.
In reply to हनुमान चालिसा - एम एस सुब्ललक्ष्मी यांनी गायलेले. by जुइ
काय सुरेख !!!!
जागो मोहन प्यारे...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “After silence, that which comes nearest to expressing the inexpressible is music.” – Aldousसुर निरागस हो..
गणेश माला मंत्र
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Be happy for this moment. This moment is your life. :- Omar Khayyamहरी सुंदर नंद मुकुंदा
गणानां त्वा गणपतिं
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sometimes life hits you in the head with a brick. Don't lose faith. :- Steve JobsIn reply to गणानां त्वा गणपतिं by मदनबाण
घनपाठाच्या धाटणीने गायलेले
In reply to घनपाठाच्या धाटणीने गायलेले by बांवरे
घनपाठाच्या धाटणीने गायलेले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “If you tell the truth, you don't have to remember anything.” :- Mark Twainमाय भवानी
ला ला लँड
In reply to ला ला लँड by कॉमी
नो नो नो
In reply to नो नो नो by गॉडजिला
हा ते मात्र खरं. त्याबाबतीत
In reply to हा ते मात्र खरं. त्याबाबतीत by कॉमी
मला ला ला लँडला जॅझ ची उपमा
In reply to नो नो नो by गॉडजिला
पण शेवटी यश येतेच हा क्लिशे
In reply to पण शेवटी यश येतेच हा क्लिशे by कॉमी
नाही शेवटी यश येतेच हा क्लिशे आणि बॉलिवुडी विचार आजिबात नाही
In reply to नाही शेवटी यश येतेच हा क्लिशे आणि बॉलिवुडी विचार आजिबात नाही by गॉडजिला
मला ला ला लँड मध्ये "पाणी
In reply to मला ला ला लँड मध्ये "पाणी by कॉमी
तुने तो पिइच नहि पाणि तो छोडना पड्या...
In reply to तुने तो पिइच नहि पाणि तो छोडना पड्या... by गॉडजिला
विडिओ खालिल ही कॉमेंट पुरेशी बोलकी आहे...
In reply to तुने तो पिइच नहि पाणि तो छोडना पड्या... by गॉडजिला
मत.
In reply to मत. by कॉमी
शेवटचे गाणे हे स्वप्न आहे
In reply to शेवटचे गाणे हे स्वप्न आहे by गॉडजिला
पिंडे पिंडे...
In reply to पिंडे पिंडे... by कॉमी
पण ते बलिदान दिल्याशिवाय यश
In reply to पण ते बलिदान दिल्याशिवाय यश by गॉडजिला
मान्य.
सांगा मुकुंद कुणी हा पाहीला... सांगा मुकुंद कुणी हा पाहीला