उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आज बरोबर दीड वर्ष पूर्ण झाले. त्यांना खऱ्या अर्थाने जेमतेम ३ महिनेच निर्वेध कारभार करता आला. त्यांनी शपथ घेतल्यानंतर ४ महिन्यांच्या आतच चिनी विषाणूने भारतात व महाराष्ट्रात धुमाकूळ घालायला सुरूवात केली व तो धुमाकूळ अजूनही सुरू आहे. या विषाणूचा भारताला व महाराष्ट्राला फार मोठा फटका बसला आणि अजूनही बसत आहे.
दुर्दैवाने एकूण रूग्णांची संख्या व एकूण मृत्यु यात अगदी प्रारंभापासूनच महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. यासाठी जनतेचा निष्काळजीपणा जेवढा कारणीभूत आहे तेवढीच केंद्र व राज्यसरकारची नियोजनशून्य उपाययोजना कारणीभूत आहे.
हे दीड वर्ष अत्यंत वादळी ठरले. महाराष्ट्रावर एकापाठोपाठ एक संकटे येत गेली. दुर्दैवाने बहुतेक सर्व प्रसंगात राज्य सरकारचे व मुख्यमंत्र्यांचे अस्तित्व क्वचितच दिसले. मागील सव्वा वर्षात मुख्यमंत्री बहुतांशी घरात बसून आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खेळखंडोबा झाला आहे. यातील काही संकटे अनपेक्षित निसर्गनिर्मित होती तर काही राज्य सरकारने स्वतः ओढवून घेतली होती. सुशांतसिंग राजपूत व त्यानंतर घडलेले महाभारत, कंगना रनौटवर सूडबुद्धीने केलेली कारवाई, टीकाकारांना मंत्र्यांनी घरी उचलून आणून बेदम मारणे, सचिन वाझे व अनिल देशमुख प्रकरण, संजय राठोड व धनंजय मुंडे प्रकरणे, औषध उत्पादकांना धमकावणे अशी अनेक प्रकरणे टाळता येण्यासारखी होती. राऊत, नबाब मलिक, पटोले, सचिन सावंत असे अनेक वाचाळ सरकारच्या बाजूने व भाजपविरूद्ध अत्यंत प्रक्षोभक वक्तव्ये करीत आहेत.
दुर्दैवाने विरोधी पक्ष म्हणून भाजपही अपयशी ठरला आहे. हे सरकार पडावे यासाठी फडणवीस व चंपा पाण्यात देव ठेवून वाट पहात आहेत. सुशांतसिंग प्रकरण, वाझे प्रकरण, प्रताप सरनाईकांवर धाड, १२ नियुक्त आमदारांची यादी अडवून ठेवणे अशा प्रकारातून सरकारची जास्तीत जास्त कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अत्यंत वाचाळ असलेले चंपा सरकार पडण्याचा रोज एक नवीन मुहूर्त सांगतात. आधी म्हणत होते की नोव्हेंबर २०२० मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीनंतर हे सरकार पडणार. नंतर म्हणायला लागते की २ मे नंतर हे सरकार पडणार हे शाळेतला मुलगाही सांगेल. आता म्हणतात महाराष्ट्र झोपेत असतानाच हे सरकार पडणार. नंतर म्हणाले की राज्यात सत्ताबदल निश्चित आहे व कसा होणार ते अजित पवारांना माहिती आहे. फडणवीस म्हणाले की २ मे नंतर हे सरकार पाडणार. पण हे सरकार काही केल्या पडत नाही.
भाऊ तोरसेकर व इतर काही पत्रकार सुद्धा सरकार पडणार अशी भाकिते सातत्याने करीत आहेत. अमित शहा व पवारांचं काहीतरी शिजतंय, महाराष्ट्रात काहीतरी घडणार अशी भाकिते किमान ७ महिन्यांपासून सुरू आहेत.
शरद पवार आजार किंवा कोणत्या तरी कारणाने मागील जवळपास २ महिन्यांपासून राजकारणापासून संपूर्ण दूर राहून गप्प आहेत. त्याचाही सोयिस्कर अर्थ काढला जात आहे.
एकंदरीत बार्शी लाईटच्या वेगाने या सरकारने दीड वर्षांची मजल मारली आहे. दीड वर्षात यांनी काहीही केले नाही व यांचे अस्तित्वही दिसत नाही. महाराष्ट्राच्या भाळी हा खेळखंडोबा अजून किती काळ चालणार हे सांगता येणे अवघड आहे.
वाचने
49851
प्रतिक्रिया
171
मिसळपाव
प्रतिक्रिया
या बातमीत "गुजराती" या
In reply to https://www.tv9marathi.com by आग्या१९९०
समाजमाध्यमांबद्दल कायदे
In reply to या बातमीत "गुजराती" या by पिनाक
TV9 बद्दल किंवा lallantop.com
In reply to समाजमाध्यमांबद्दल कायदे by शाम भागवत
न्यायालयाने म्हटलं असेल तर ती
ओ सात साल...!
तुम्हीच लिहा
In reply to ओ सात साल...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्हीच लिहा .. निपक्षपणे!
In reply to ओ सात साल...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ते नेहमीच निष्पक्षपणे लिहितात
In reply to तुम्हीच लिहा .. निपक्षपणे! by चौकस२१२
इंग्रजीत "लोडेड क्वेशन " तसे
In reply to ओ सात साल...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चिनी विषाणूमुळे महाराष्ट्रात
कीव येते खूप
In reply to चिनी विषाणूमुळे महाराष्ट्रात by श्रीगुरुजी
इतकी भीषण परिस्थिती असूनही
In reply to चिनी विषाणूमुळे महाराष्ट्रात by श्रीगुरुजी
राज्य सरकार,राहुल जी,ममता
१००% सहमत...
In reply to राज्य सरकार,राहुल जी,ममता by Rajesh188
श्री हफिज सईद, हफिज सईद साब
In reply to १००% सहमत... by संजय पाटिल
https://www.loksatta.com/desh
हं.
In reply to https://www.loksatta.com/desh by आग्या१९९०
अडाणी सरकारचे हेतू स्वच्छ
In reply to हं. by कॉमी
अर्थ
In reply to अडाणी सरकारचे हेतू स्वच्छ by आग्या१९९०
इथे पहा
In reply to हं. by कॉमी
जी क्वांटिटी चढ्या भावाने
In reply to इथे पहा by प्रदीप
गोंधळ
In reply to जी क्वांटिटी चढ्या भावाने by कॉमी
ह्यांत गोंधळ झाला आहे, बघा.
In reply to गोंधळ by प्रदीप
समजत नाही....
In reply to ह्यांत गोंधळ झाला आहे, बघा. by कॉमी
१. राज्यांना स्वतंत्र
In reply to समजत नाही.... by प्रदीप
घोडा- चतुर....
In reply to १. राज्यांना स्वतंत्र by कॉमी
????
In reply to घोडा- चतुर.... by प्रदीप
1. म्हणजे नक्की काय करायला
In reply to ???? by कॉमी
म्हणजे केंद्र सरकार ने
In reply to ???? by कॉमी
????
In reply to घोडा- चतुर.... by प्रदीप
????
In reply to घोडा- चतुर.... by प्रदीप
राज्यांनी लस खरेदीची मागणी
In reply to गोंधळ by प्रदीप
व्वा!
In reply to राज्यांनी लस खरेदीची मागणी by आग्या१९९०
अगदी भोळीभाळी की हो ती राज्ये
In reply to व्वा! by प्रदीप
आता राज्यांनी काढलेल्या
In reply to अगदी भोळीभाळी की हो ती राज्ये by आग्या१९९०
खाजगी रूग्णालयांची मागणी,
In reply to आता राज्यांनी काढलेल्या by प्रदीप
काय आत बीट घातलेली नाही ओ.
In reply to खाजगी रूग्णालयांची मागणी, by आग्या१९९०
तेच तर प्रदीप वर explain
In reply to राज्यांनी लस खरेदीची मागणी by आग्या१९९०
लोकं घोड्यावर बसू देत नाही
In reply to तेच तर प्रदीप वर explain by पिनाक
बरं केंद्र सरकारने अगदीच नाही
In reply to लोकं घोड्यावर बसू देत नाही by Ujjwal
या सगळ्याला थोडा वेळ लागणारच.
In reply to बरं केंद्र सरकारने अगदीच नाही by पिनाक
परदेशी लस
In reply to या सगळ्याला थोडा वेळ लागणारच. by आग्या१९९०
removing the need for local
In reply to बरं केंद्र सरकारने अगदीच नाही by पिनाक
लोकं घोड्यावर बसू देत नाही
In reply to लोकं घोड्यावर बसू देत नाही by Ujjwal
लोकं घोड्यावर बसू देत नाही आणि पायीही चालू देत नाहीत.घराबाहेर राहिला तर पिसाटल्या सारख नुसत फिरते म्हणायचे, घरात बसला तर घरकोंबडा म्हणतिल, स्वस्थ बसून राहिला तर मुका, आणि बोलका असला तर बोलघेवडा.त्यांची अशी मागणी आहे की राज्यांना घोड्यावर बसण्याची परवानगी हवी. परंतु राज्यांना घोडेस्वारी करता येत नसल्याने राज्य घोड्यावर बसल्यानंतर केंद्राने हातात लगाम घेऊन घोड्याबरोबर पळावे किंवा केंद्राने स्वतः घोड्यावर बसून राज्याला डबलसीट घ्यावे.हाहाहा अगदी बरोबर
In reply to लोकं घोड्यावर बसू देत नाही by श्रीगुरुजी
फाष्ट अँड फ्युरिअस.
मूर्ख विधान आहे
In reply to फाष्ट अँड फ्युरिअस. by कॉमी
मत.
In reply to मूर्ख विधान आहे by प्रदीप
गौतम गंभीर
संदर्भ.
In reply to गौतम गंभीर by कॉमी
निब्बर सरकार.
1. म्हणजे नक्की काय करायला
पूर्वी
In reply to 1. म्हणजे नक्की काय करायला by कॉमी
प्रश्न.
In reply to पूर्वी by प्रदीप
मार्केट
In reply to प्रश्न. by कॉमी
सहमत, एकदा राज्यांना लस
In reply to पूर्वी by प्रदीप
देशा बाहेरून लस खरेदी करणे हे
In reply to सहमत, एकदा राज्यांना लस by रात्रीचे चांदणे
अर्थात ज्यांना परवडते आहे
In reply to देशा बाहेरून लस खरेदी करणे हे by सुबोध खरे
काल मेट्रो आणि पश्चिम
लोका सांगे (फेसबुक)
In reply to काल मेट्रो आणि पश्चिम by रात्रीचे चांदणे
इथे योगी ची आरती ओवळणारे आहेत
ठीक
In reply to इथे योगी ची आरती ओवळणारे आहेत by Rajesh188
याबद्दल बोलत असावेत.
In reply to ठीक by प्रदीप
चांगले मुख्यमंत्री लाभले
In reply to इथे योगी ची आरती ओवळणारे आहेत by Rajesh188
आपण तर जाम खुश हावोत या
In reply to चांगले मुख्यमंत्री लाभले by नावातकायआहे
ते परमपुज्य सं. रा. यांना नमन
In reply to आपण तर जाम खुश हावोत या by सुक्या
हा घ्या दुवा
बरे!
In reply to हा घ्या दुवा by Rajesh188
त्यांच्या वर कोणी विश्वास ठेवत नाही
In reply to बरे! by प्रदीप
बरे
In reply to त्यांच्या वर कोणी विश्वास ठेवत नाही by Rajesh188