भाग १ इथे
......
पहिल्या भागाला मिळालेला वाचकांचा प्रतिसाद बघून आणि तिथल्या सूचना विचारात घेऊन हा भाग सादर करीत आहे.
कल्पना लढवा !
खाली एका मराठी वृत्तपत्रातील लेखाच्या संदर्भातील चित्र आहे. ते प्रातिनिधिक आहे.
तुम्ही कल्पनेने या चित्राला अनुरूप असे शीर्षक सुचवा आणि संबंधित विषय थोडक्यात लिहा.
प्रत्येकाने रंगवलेले कल्पनाचित्र वाचायला मजा येईल आणि तोच आपला हेतू आहे ! म्हणजेच इथे काही ‘ओळखणे’ हा प्रकार नाही.
शक्यतो प्रश्न विचारू नका.
आतापासून पूर्ण २४ तास मुदत देतो. तुमचे तयार झाले की कधीही लिहू शकता. तुमच्या आधी एखाद्याने उत्तर लिहिलेले असेल तर त्याला उगाचच अनुमोदन देऊ नका. तुमच्या मनातले काय असेल तेच लिहा.
मूळ लेखाबद्दल मी २४ तासांनीच लिहीन. तोपर्यंत मी तुमच्या उत्तरावर प्रतिक्रिया देणार नाही.
धन्यवाद !

वाचने
9987
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला फोटो दिसत नाहीये.
आता बघा...
....
समस्या
पेप्रातली चित्रं
आत्मनिर्भर बनण्यात फसलेला भारत
WW - 3 अर्थात तिसरे महायुद्ध!
वा !
...
मला वाटते अनागोंदी दाखवली असावी.
Tv नाहीये, fish tank आहे तो
In reply to मला वाटते अनागोंदी दाखवली असावी. by बबन ताम्बे
खरेच की :-)
In reply to Tv नाहीये, fish tank आहे तो by गणेशा
अजून
धन्यवाद !
समर्पक विषय आणी चित्रे .
सिसुरेरी धन्यवाद !
छान!
रोचक उपक्रम!
सर्वांना धन्यवाद !
२४ ऐवजी ४८ तास मुदत नसावी असे
In reply to सर्वांना धन्यवाद ! by हेमंतकुमार
सहमत
In reply to २४ ऐवजी ४८ तास मुदत नसावी असे by गणेशा
उपक्रम उत्कृष्ट आहे
In reply to सर्वांना धन्यवाद ! by हेमंतकुमार
...
"रंजन आणि कल्पनाविस्तार" ही कल्पना आवडली.
मस्त ..........