लेखकदशाननयांनी गुरुवार, 16/04/2009 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
फोन बिल
!*****!
अरे हलो -
फोन करत नाहीस ...
म्हणजे बिल भरले नाही आहेस.
अजून?
उशीर झाला नाही
खिसा हलका कर.
नाहीतर राहशील तसाच
नेहमीसारखा -
अवलंबून माझ्या फोनवर
का सोडा मिळतय फुकट म्हणून...
!*****!
नेहमीसारखा -
अवलंबून माझ्या फोनवर
इन-कमिंग फ्री आहे म्हणून...
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
तुम्ही जरा शेवटी ओळ ह्यावर विचार करा मी जरा वाईच डुलकी काढतो आता ;)
रात्रीचे १२:०० झाले आहेत अश्याच जर कविता करत बसलो तर मिपा सर्वर वर लोड येईल , हा उच्च विचार करुन मी आता गमन करतो.
शुभ रात्री (जर सकाळ झाली असेल तर तुम्हाला सु-प्रभात )
प्रतिक्रिया
च्यामारी!!
मस्त आहे.
भरतोय बील
In reply to मस्त आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे जमतेय का ?
In reply to भरतोय बील by दशानन
तुम्ही जरा
In reply to हे जमतेय का ? by छोटा डॉन
नाही हो राजे!!
In reply to भरतोय बील by दशानन
हा हा!
मस्त
चामारी